नमस्कार मंडळी,
हा धागा काढायचं प्रयोजन सांगणं थोडं कठीण आहे पण तसं पहाता आपण सर्वच यात कदाचित मोडतो म्हणून. खरं तर मालिका लिहायला हवी पण आजकाल लोकांना फास्ट्फुडची सवय आहे म्हणून थोडक्यात. ;)
ईंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे सर्वज्ञात आहेच, पण जी छाप आपल्यावर पडली आहे ती पिढ्यान् पिढ्या राहील असे दिसते. तशी ती इंग्रजांनी राज्य केलेल्या सर्व देशात दिसते खरी, पण आपल्याकडे जरा जास्तच, नाही का? ;)
आत्मापरीक्षण तसेच आलेले काही स्वानुभव मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
अनिवासी भारतीय : अतिशय क्लिष्ट मुद्दा.. बरं मुद्दा मुद्द्यासहितच मांडतो.
१. काही लोक्स १ महिन्यासाठी भारताबाहेर जातात ( काही नेपाळ मधे पण) आणि फोरेन रिटर्न असं लग्नाच्या बायोडेटा मधे लिहितात.
२. आल्यावर हे लोक्स "शी भारतात किती घाण आहे, लोकं किती चुकीचं ईंग्रजी बोलतात, आय हेट धिस" वगैरे बोलतात.
३. यांना नीट मराठी बोलता येत नाही, २०-३० वर्षे भारतात राहिल्यानंतर पण, भारतात राहिलो याचं दु:ख यांना फार.
४. आम्ही कसे फोरवर्ड आहोत, आणि तुम्ही कसे घाणेरडे आहात हे दाखवण्यात यांना फार स्वारस्य असते.
५. भारताच्या पॉलिटीक्स मधे हे लोकं फार नाक खुपसतात, जसं काय ह्यांच्या सांगण्याने सो कॉल्ड भारतीय पॉलिटीशियन अॅक्शन घेणार आहेत.
अजुन बरेच मुद्दे आहेत, प्रतिसादक मांडतीलच.
बरं एमएनसी मधे काम करणारे..
१.यांना असं वाटतं की हे आभाळातून टपकले आहेत. रोज "आम्ही अॅडव्हान्स्ड आहोत" अशी आरोळी ठोकणारे संध्याकाळी बायकोला शिव्या घालत.. काय कलयुग आला आहे, बायको नवर्याची सेवा करत नाही" असं म्हणत आराम खुर्चीवर बसणारे.
२. आयटीवाल्यांनी भारताची कशी वाट लावली हा यांचा रोजचा चर्चेचा विषय, त्यांचे पगार कसे कमी करावेत हा गहन चर्चेचा विषय.
आई-बाप, काका-मामा
१. आमचा मुलगा फॉरेन मधे काम करतो.
२. मुलगी आयटीतली पाहिजे.
३. आमच्या मुलाला ६ लाख पगार आहे. (डॉलरचा पगार रुपयात कन्वर्ट करुन, तिथे तो भिक मागून का राहिना)
ईतर
१. ए, चांगलं ईंग्लिश बोलता येतं का?
२. पिझ्झा हट, अय्या.. जावु ना.. ते भाकरी झोपडी नको..
३. क्रेझी जॉन.. किती छान.. वेडा माध्या हॉटेल नको
मी स्वतः एकदा हापिसच्या कँटीन (खानावळीमधे) गेलो होतो, तिथे "डिलाइट कॉर्नर" नावाचा एक "स्टॉल" होता, मी विचार केला की जर हा मराठीत ( आनंदी कोपरा) किंवा हिंदीत (खुश कोना) असतं तर आपण गेलो असतो का?
आपण आजही एखाद्याच्या ई़ंग्रजी बोलण्यावरुन तो/ती किती हाय-फाय आहे हे न-जाणतेपणे ठरवतो. त्याच्या/तिच्या राहणीमानावरुन "सो चिप" किंवा "सो गुड" म्हणतो. हे खरं आहे ना. एखादा/दी भारताबाएर राहुन आला/ली आहे की नाही यावरुन आपण अनुमान लावतो.. ते कितपत बरोबर आहे?
पण हे कितपत खरं आहे? हा प्रश्न उभा आहे.. तुमच्याकडे उत्तर आहे का? आणखीन अपेक्षित आहे प्रतिसादामधून..
आपला,
मराठमोळा
वाचने
23185
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाssण तेझ्याsss!
कसले उत्तर आणि
असे लोकं पाहीलेत बॉ! महीना -
(No subject)
आयडी हॅक झाला का?
In reply to (No subject) by विकास
फारीन रिटर्न्ड
In reply to आयडी हॅक झाला का? by बिपिन कार्यकर्ते
डिलाईट कॉर्नरबद्दल अजून जाणून
हे
हे
थोडी असहमती
ममो, काय हे? कितीवेळा तेच
रेवती तै, १ नंबर प्रतिसाद,
In reply to ममो, काय हे? कितीवेळा तेच by रेवती
हा हा हा
In reply to ममो, काय हे? कितीवेळा तेच by रेवती
थोडि माझिहि असहमति अहे
अनिवासी भारतीय
हम्म...
In reply to अनिवासी भारतीय by गावरान
काळजी नसावी
In reply to हम्म... by दादा कोंडके
आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते.........
तुम्ही लैच सिरियसली घेतलं
In reply to आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते......... by बन्या बापु
ममो, धागा शतकी करण्याची उत्तम
In reply to तुम्ही लैच सिरियसली घेतलं by मराठमोळा
हं?
In reply to ममो, धागा शतकी करण्याची उत्तम by विश्वनाथ मेहेंदळे
हॅ हॅ हॅ
In reply to हं? by Nile
निदान
In reply to हॅ हॅ हॅ by रमताराम
>>ममो, धागा शतकी करण्याची
In reply to ममो, धागा शतकी करण्याची उत्तम by विश्वनाथ मेहेंदळे
मान गये. अलगद सचिनला चर्चेत
In reply to >>ममो, धागा शतकी करण्याची by मराठमोळा
>>म्हण्जे सचिनसारखं मलाही
In reply to >>ममो, धागा शतकी करण्याची by मराठमोळा
.
In reply to आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते......... by बन्या बापु
काही लोकांना "जेन्युइन"
है शाब्बास
In reply to काही लोकांना "जेन्युइन" by शुचि
सहमत
In reply to काही लोकांना "जेन्युइन" by शुचि
नाही हो! उलट आम्ही आम्रिकेला
रंगदेवता आणि नाट्यरसिकांना
इट्स माय व्ह्यू, यू नो.....
आत्तापर्यंतचा सर्वांत भारी
In reply to इट्स माय व्ह्यू, यू नो..... by प्रभाकर पेठकर
उत्तम प्रतिसाद!
In reply to इट्स माय व्ह्यू, यू नो..... by प्रभाकर पेठकर
काका, स्लमडॉग शिनेमा पाहून
In reply to इट्स माय व्ह्यू, यू नो..... by प्रभाकर पेठकर
पेठकर काका, ऑनेस्ट आणि
In reply to इट्स माय व्ह्यू, यू नो..... by प्रभाकर पेठकर
ममो, असे लोक असतील, आहेतही...
In reply to पेठकर काका, ऑनेस्ट आणि by मराठमोळा
असतात काही काही जणं....
In reply to पेठकर काका, ऑनेस्ट आणि by मराठमोळा
जोरदार!
In reply to इट्स माय व्ह्यू, यू नो..... by प्रभाकर पेठकर
पेटत्या होळीत आमची २ लाकडं
चालू द्या !!
+१
In reply to चालू द्या !! by नाना चेंगट
लोकं जर त्याच त्याच चर्चेला
चणे फुटाणे? अरे, आता तू
In reply to लोकं जर त्याच त्याच चर्चेला by गणपा
+१
In reply to चणे फुटाणे? अरे, आता तू by रेवती
सहमत आहे. लवकरच त्याची पाकृ
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
मला वाटतं टाकलीही होती, पण ती
In reply to सहमत आहे. लवकरच त्याची पाकृ by नाना चेंगट
पॉपकॉर्न आणि अंडं समान असतं
In reply to मला वाटतं टाकलीही होती, पण ती by राजेश घासकडवी
वैदिक
In reply to मला वाटतं टाकलीही होती, पण ती by राजेश घासकडवी
काड्या ? नाही नाही या तर
In reply to वैदिक by पैसा
समिधाच सख्या या..
In reply to काड्या ? नाही नाही या तर by नाना चेंगट
उच्च!
In reply to समिधाच सख्या या.. by मेघवेडा
हा, हा....
In reply to उच्च! by नंदन
मगर इसका नाम तो इंग्लिश है.
च्यायला या मानसिक
In reply to मगर इसका नाम तो इंग्लिश है. by सूड
हा हा हा बघ तुला नवा धडा
In reply to मगर इसका नाम तो इंग्लिश है. by सूड
ळॅसन
In reply to मगर इसका नाम तो इंग्लिश है. by सूड
मला काही कळाले नाही.
परा, तुझ्या म्हणण्यात तथ्य
In reply to मला काही कळाले नाही. by परिकथेतील राजकुमार
अशा
In reply to परा, तुझ्या म्हणण्यात तथ्य by मराठमोळा
पूर्वी मीसुद्धा असं
काय हो मराठमोळा साहेब तुम्ही कधी गेलात परदेशात ?
आले होते की ममो अमेरिकेत. मला
In reply to काय हो मराठमोळा साहेब तुम्ही कधी गेलात परदेशात ? by तात्या विंचु
मध्ये मुंबईला आला होता काही
In reply to काय हो मराठमोळा साहेब तुम्ही कधी गेलात परदेशात ? by तात्या विंचु
ठ्ठो!!!!!
In reply to मध्ये मुंबईला आला होता काही by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to ठ्ठो!!!!! by प्रदीप
+२
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
विमे अॅज युज्वल इन
In reply to मध्ये मुंबईला आला होता काही by विश्वनाथ मेहेंदळे
हाण्ण!
In reply to मध्ये मुंबईला आला होता काही by विश्वनाथ मेहेंदळे
>>आता पुण्याचा माणूस
In reply to मध्ये मुंबईला आला होता काही by विश्वनाथ मेहेंदळे
विमे विमे कुठे फेडणार ही
In reply to मध्ये मुंबईला आला होता काही by विश्वनाथ मेहेंदळे
चला
In reply to विमे विमे कुठे फेडणार ही by मराठमोळा
आमच्याकडे अजुन एक - दोन
In reply to चला by रमताराम
त्यांनी काय करायच?
नाही, पण मी काय म्हणते, असे
शतक साठी
इंग्रज?
असेल असेल. फरक असेल पण जगात
In reply to इंग्रज? by मेघवेडा
+१
In reply to इंग्रज? by मेघवेडा
यू!
In reply to +१ by रमताराम
अरेच्या
In reply to यू! by मेघवेडा
मला तर पार्ट-नर हा शब्दही
In reply to अरेच्या by रमताराम
आलं यांच इंगंडप्रेम उफाळुन
In reply to इंग्रज? by मेघवेडा
अपेक्षाभंग...
अरे काय हे
In reply to अपेक्षाभंग... by योगप्रभू
अनुभव
In reply to अरे काय हे by रमताराम
शीर्षक बदललंय...
In reply to अनुभव by श्रावण मोडक
अच्छा
In reply to शीर्षक बदललंय... by योगप्रभू
थोडा बदल आहे ररा
In reply to अरे काय हे by रमताराम
खरं आहे
In reply to थोडा बदल आहे ररा by चतुरंग
पण अकाली आजोबा नाही झालो अजुन...
In reply to अरे काय हे by रमताराम
अरे रे !
In reply to पण अकाली आजोबा नाही झालो अजुन... by योगप्रभू
अरेरे
In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार
अज्ञान !
In reply to अरेरे by रमताराम
आपलं काय ठरलंय?
In reply to अज्ञान ! by परिकथेतील राजकुमार
बिंगो
In reply to अज्ञान ! by परिकथेतील राजकुमार
चारचाकी मध्ये पण असच काहिस आहे..लोकाचं
विमे आता पुणेकरांच्या रडारवर
प्रतिसाद आवडला...
In reply to विमे आता पुणेकरांच्या रडारवर by निनाद मुक्काम …
निनादराव,प्रतिसाद आवडला. तरी
In reply to विमे आता पुणेकरांच्या रडारवर by निनाद मुक्काम …
धाग्याच्या शंभरीसाठी माझीही एक धाव
बाळ्या न् कार्ट..!
हा घ्या १००वा.