पुणे कट्टा: १ मे २०१२
हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी. फक्त धागा जाहीर करण्यात आमच्याआधी मुंबईकरांनी बाजी मारली.हे ढिक्स्लेमर नसतं तर खरंच विडंबन वाटलं असतं. असो. आयोजकांच्या यादीत आमचं नाव पाहून अंगावर मुठभर मास चढलं आहे. (एरव्ही कार्यालयात एक साधा टेलेफोनिक कॉल तुला सेटप करता येत नाही असा नेहमी उद्धार होतो आमचा. ;) )
In reply to हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे by धन्या
In reply to :( by सोत्रि
करा लेको, कट्टे करा , खा खा मटार उसळ खा, शिकरणं खा...पानं खा, गफ्फांचे फड रंगवा, मनगटाला अत्तरं लावा ;-)
In reply to आयला, वल्ली आणि त्यातून असा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विडंबनाचं कंत्राट आत्मुसकडे by प्रचेतस

In reply to वाह वा. by चिंतामणी
In reply to काय हे चिंतामणी काका, फक्त by प्रचेतस
In reply to वल्लीशेठ by चिंतामणी
In reply to पुणे कट्टा: १ मे २०१२ by हर्षद खुस्पे
In reply to छान आहे by अँग्री बर्ड
In reply to मि आलो तं चालन का भिका दामु by भिकापाटील
:( :-( :sad:
In reply to सर्व कट्यांना घाऊक 'शुभेच्छा'..! by प्रभाकर पेठकर
In reply to काका by कुंदन
In reply to सर्व कट्यांना घाऊक 'शुभेच्छा'..! by प्रभाकर पेठकर
In reply to काका तुम्ही भारतात आले कधी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
In reply to अस्सल मुंबईकराला पावसाची काय by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अगदी ...अगदी.... by प्रभाकर पेठकर
In reply to अरे वा !!! आंधळा मागतो एक by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अरे वा वा.. अलभ्यलाभ.. by गवि
In reply to अरे वा वा.. अलभ्यलाभ.. by गवि
In reply to कोंकण कट्टा... by प्रभाकर पेठकर
In reply to मी पण यायला तयार आहे by सूड
In reply to मी येण्यास इच्छुक आहे.... by प्रेरणा पित्रे
In reply to हे असे होणारे कट्टे आणि by निनाद मुक्काम …
In reply to हे असे होणारे कट्टे आणि by निनाद मुक्काम …
ह्यावेळी जीवाची मुंबई करावी ह्या हेतूने पत्नीला टांग देऊन दोन आठवडे मी एकटाच भारतवारी करण्याच्या बेतात आहे. मग हम हे और कट्टेधाडस आहे बॉ असं काही तरी जाहीर लिहिता म्हणजे.
In reply to जाहीर by श्रावण मोडक
In reply to हॅहॅहॅ by पैसा
In reply to मी येणार आहे. by हर्षद खुस्पे
In reply to इनो. by रेवती
In reply to +१ by विकास
In reply to पुणे कट्ट्याला शुभेच्छा by स्पा

In reply to कट्ट्याला शुभेच्छा! by कुंदन
प्रांतीय अस्मितेची आग लावण्याचा दुष्ट प्रयत्न...
तीव्र णिषेध.. !In reply to प्रांतीय अस्मितेची आग by अत्रुप्त आत्मा
In reply to पुणे - मुंबई. by प्रभाकर पेठकर
लै जबर्या मज्जा आली राव...येक नंबर ठिकाण हाय 
In reply to लै जबर्या मज्जा आली by अत्रुप्त आत्मा
In reply to कट्टा नक्की by कुंदन
In reply to >>कट्टा नक्की झाला ना , मग by सूड
In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा
In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा
In reply to हाहाहा! काही सैनिक तर बार्बेक by बिपिन कार्यकर्ते
In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा
In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा
In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा
२)धन्या,वल्ली,पिंगू
३)उजव्या रांगेत पहिले गणामास्तर आणी शेवटचे नाद-खुळा...बाकि पूर्व परिचित
४)फायर ऑन-रणचंडी हवनकुंड
५)मित्रहो धनाजींची भावमुद्रा कोणते मुद्रितभाव शोधते आहे बरे..? ;-)
मुख्ययुद्धाचे फोटो-(कुणी काढले असल्यास ;-) ) टाकेल ;-)
६)अता डायरेक्ट शेवटची डेझर्टची रणधुमाळी----
७)आ-रक्त आईस्क्रिम
८)५०राव सोकाजींच्या अठवणीने बचैन झाल्याचे हे प्रत्यंतर.. ;-) नंतर तो शॉट ग्लास तसाच सोडून दिला म्हणे... ;-)
९) शेवट योद्धे(ही) हलाल ;-) जाहले
In reply to हे युद्ध क्षेत्रीचे काही फोटू by अत्रुप्त आत्मा
In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा
In reply to पाय? पाय कुठ हाईत तुमच? हिकड by स्पंदना
@पाय? पाय कुठ हाईत तुमच? हिकड लाउन द्या, आमी पाया करुन खाउ!>>> त्या पेक्षा आपला भेजा द्या ना पाठवुन,आमी बी भेजा फ्राय करून खाऊ...! ;-)In reply to वा...वा...वा... काय अप्रतिम by अत्रुप्त आत्मा
In reply to बार्बेक्यू नेशनचा by अत्रुप्त आत्मा
In reply to अत्रुप्त आत्मा यांनी दैनिक by बॅटमॅन
In reply to @नक्कीच वाचलेले असावे असा by अत्रुप्त आत्मा
In reply to भन्नाट ... जाम मज्जा करताय by जेनी...
In reply to पहिल्याच फोटोत समोर उजवीकडून by गणामास्तर
In reply to भन्नाट ... जाम मज्जा करताय by जेनी...
अवांतर : पून्याच्या लोकाना हसायच वावड आहे काय ???म्हणजे तुम्ही अजुन पुणेकरांना पुरते ओळखलेले दिसत नाही. ;) - (पुणेरी) सोकाजी
In reply to अवांतर : पून्याच्या लोकाना by सोत्रि
In reply to सोकाजि अहो अजुन तसा काहि by जेनी...
In reply to भन्नाट ... जाम मज्जा करताय by जेनी...
In reply to >>अवांतर : पून्याच्या लोकाना by सूड
In reply to ओह्ह अस्स आहे होय सूड काका by जेनी...
In reply to एका काकूंना एका नवयुवकाला by धन्या
हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे