आमची प्रेरणा https://www.misalpav.com/node/21009#
मी आणी ती पोहोत होतो
ती आणी मी पोहोत होतो
पोहता पोहता येकदम डुबुक :-p होइल असं वाटलच नव्हत
खरच पोहोताना हे असच होतं ;-)
मी आणी ती लोळत होतो
ती आणी मी लोळत होतो
लोळता लोळता येकदम बुदुक :-p होइल असं वाटलच नव्हत
खर्रच लोळताना---हे--असच होतं ;-)
मी तीच्या घरी जायचो
ती माझ्या घरी यायची
येता जाता एक दिवस तिचा बाप (मला) धरेल असं वाटलंच नव्हतं
खरच(?) प्रेमात हे-असच असतं...?
मी तीच्या सवे अज्ञात-वासात जावे
तर,,,तसे ...लगेच तीच्या बापाला कळावे ...!
पळता पळता एक दिवस पकडले जाऊ अस तर बिलकुल वाटल नव्हत.
खरच अज्ञात-वासात हे असच असत... ;-)
अखेर एकदा मी तिला प्रेमाने लाथ घातली
तिनेही मला प्रेमाने जोडा हाणला
पण आता असेच वाटत एक दिवस हसच होणार होत
कारण या प्रेमात हे असेच असत..हे असेच असत. ;-)
काव्यरस
वाचने
3534
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
खपलो रे आत्मा!
खपलो रे आत्मा!
उई तमाशा उई.
उई तमाशा उई.
सॉलीड आहे हो...
सॉलीड आहे हो...
तुमाच्या पायांचा एक फोटू द्या पाठवून... आणखी टंकणे शक्य नाही. :-D
मी आणी ती पोहोत होतो ती आणी
अगागागागागा, आवरा हो भटजी, बाजार, नुसता बाजार उठवलाय हो नवकवींचा.
त्या
त्या टवळ्या कवींचा आजार पाहिला मी
खिल्ली उडविण्याचा उद्गार साहिला मी
( खर्या " तळमळ" असलेल्या नाजूक , प्रतिकातून " जीवणाचा" गूढ अर्थ शोधणार्या कविंची व्यथा )
मी आणी ती पोहोत होतो ती आणी
हा हा हा .... लैच भारी. :) :)
काल रात्री .. बर का आत्म्या
काल रात्री .. बर का आत्म्या काल रात्री
हासता हासता काही समजलच नाही
मि वल्लिच पोट धरल अन वल्लिन मोदकाच, ;)
अन मग ठ्ठो ..ठ्ठो ..,काही उमजलच नाही
तुझी विड्म्बन वाचताना हे असच होत :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
बाप रे...! काय हे वरचे
बाप रे...! काय हे वरचे प्रतिसाद...मला कल्पनाही नव्हती ही जिलबी इतकी रेवडी उडवुन राहिल म्हणुन ;-)
(No subject)
:)