मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमात ''हे'' -असच असतं ;-)

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
काव्यरस
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/21009# मी आणी ती पोहोत होतो ती आणी मी पोहोत होतो पोहता पोहता येकदम डुबुक :-p होइल असं वाटलच नव्हत खरच पोहोताना हे असच होतं ;-) मी आणी ती लोळत होतो ती आणी मी लोळत होतो लोळता लोळता येकदम बुदुक :-p होइल असं वाटलच नव्हत खर्रच लोळताना---हे--असच होतं ;-) मी तीच्या घरी जायचो ती माझ्या घरी यायची येता जाता एक दिवस तिचा बाप (मला) धरेल असं वाटलंच नव्हतं खरच(?) प्रेमात हे-असच असतं...? मी तीच्या सवे अज्ञात-वासात जावे तर,,,तसे ...लगेच तीच्या बापाला कळावे ...! पळता पळता एक दिवस पकडले जाऊ अस तर बिलकुल वाटल नव्हत. खरच अज्ञात-वासात हे असच असत... ;-) अखेर एकदा मी तिला प्रेमाने लाथ घातली तिनेही मला प्रेमाने जोडा हाणला पण आता असेच वाटत एक दिवस हसच होणार होत कारण या प्रेमात हे असेच असत..हे असेच असत. ;-)

वाचने 3506 वाचनखूण प्रतिक्रिया 9

प्रचेतस 14/03/2012 - 08:19
मी आणी ती पोहोत होतो ती आणी मी पोहोत होतो पोहता पोहता येकदम डुबुक होइल असं वाटलच नव्हत खरच पोहोताना हे असच होतं Wink
अगागागागागा, आवरा हो भटजी, बाजार, नुसता बाजार उठवलाय हो नवकवींचा.

चौकटराजा 14/03/2012 - 09:00
त्या टवळ्या कवींचा आजार पाहिला मी खिल्ली उडविण्याचा उद्गार साहिला मी ( खर्‍या " तळमळ" असलेल्या नाजूक , प्रतिकातून " जीवणाचा" गूढ अर्थ शोधणार्‍या कविंची व्यथा )

सुहास झेले 14/03/2012 - 10:31
मी आणी ती पोहोत होतो ती आणी मी पोहोत होतो पोहता पोहता येकदम डुबुक होइल असं वाटलच नव्हत खरच पोहोताना हे असच होतं
हा हा हा .... लैच भारी. :) :)

पक पक पक 14/03/2012 - 11:22
काल रात्री .. बर का आत्म्या काल रात्री हासता हासता काही समजलच नाही मि वल्लिच पोट धरल अन वल्लिन मोदकाच, ;) अन मग ठ्ठो ..ठ्ठो ..,काही उमजलच नाही तुझी विड्म्बन वाचताना हे असच होत :bigsmile: :bigsmile: :bigsmile: