प्रेमात ''हे'' -असच असतं ;-)
काव्यरस
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/21009#
मी आणी ती पोहोत होतो
ती आणी मी पोहोत होतो
पोहता पोहता येकदम डुबुक :-p होइल असं वाटलच नव्हत
खरच पोहोताना हे असच होतं ;-)
मी आणी ती लोळत होतो
ती आणी मी लोळत होतो
लोळता लोळता येकदम बुदुक :-p होइल असं वाटलच नव्हत
खर्रच लोळताना---हे--असच होतं ;-)
मी तीच्या घरी जायचो
ती माझ्या घरी यायची
येता जाता एक दिवस तिचा बाप (मला) धरेल असं वाटलंच नव्हतं
खरच(?) प्रेमात हे-असच असतं...?
मी तीच्या सवे अज्ञात-वासात जावे
तर,,,तसे ...लगेच तीच्या बापाला कळावे ...!
पळता पळता एक दिवस पकडले जाऊ अस तर बिलकुल वाटल नव्हत.
खरच अज्ञात-वासात हे असच असत... ;-)
अखेर एकदा मी तिला प्रेमाने लाथ घातली
तिनेही मला प्रेमाने जोडा हाणला
पण आता असेच वाटत एक दिवस हसच होणार होत
कारण या प्रेमात हे असेच असत..हे असेच असत. ;-)
वाचने
3506
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
खपलो रे आत्मा!
उई तमाशा उई.
सॉलीड आहे हो...
मी आणी ती पोहोत होतो ती आणी
त्या
मी आणी ती पोहोत होतो ती आणी
काल रात्री .. बर का आत्म्या
बाप रे...! काय हे वरचे
(No subject)