बराच गाजावाजा करत आज एकदाचा ’डर्टी पिक्चर’ झळकला. फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो असला भक्तीभाव कधीच नव्हता. सध्या जास्त काही कामधाम नाही त्यात शुक्रवार, त्यामुळे फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो नाही पण फ़र्स्ट डेला पिक्चर टाकता आला.
एका सी ग्रेड अभिनेत्री, सिल्क स्मिता, हीची शोकांतीका पडद्यावर दाखवली. पिक्चर मधे विषेश तसे काही नाही. तसे काही नाही म्हणजे, चांगली पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उच्च निर्मीतीमुल्य वगैरे असले काही. साधी सरळधोपट कथा आहे. तसा 'आंबटशौकीन' मसाला भरपूर आहे.
एका खेड्यातली लहान मुलगी जीला मोठ्या शहराचे आकर्षण आहे आणि तीची आई तीला शहरात नुसता झगमगाट आहे जो तिच्यासाठी चांगला नाही हे सांगत असते. जरा मोठी झाल्यावर ती पळून शहरात जात अगणित स्ट्रगलर्स प्रमाणे स्टुडिओज जे उंबरठे झिजवते. तुझ्यात काही नाही असे नकार सतत ऐकत असते. अशीच एकदा पिक्चर बघायला ती थिएटरमधे गेली असता एक माणुस तीला २० रुपये देऊन हॉटेलात चल असे म्हणतो. आणि इथे तीला उपरती होते की जर हा माणूस मला जर २० रुपये देऊ शकतो तर माझ्यात नक्कीच काहीतरी आहे. त्याला गुंगारा देउन ती तिथुन निसटते पण तीचा सिनेप्रवास 'सील्क' ह्या नावाने व्यवस्थित मार्गी लागतो. इथुन पुढे कथा आपल्याला माहिती असलेल्या नेहमीच्याच वाटेने पुढे जाते. तीचे नसरूद्दीन शहाबरोबर प्रेम प्रकरण, तीचे खुप सक्सेस मिळवणे, पुढे अहंकारामुळे मुजोरीपणा करणे, सरत्या काळात हताश होउन नैराश्य येणे आणी मग आत्महत्या अशी वळणे घेत हा चित्रपट संपतो. चित्रपटात बरेच पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारे संवाद आहेत. ते फारच बोल्ड आणि खुसखुशीत आहेत.
बस चित्रपट म्हणून एवढेच. चित्रपटाला २ स्टार्स.
अहो थांबा, एवढेच लिहायला हा लेख नाही लिहीला. ह्या सगळ्यात महत्वाचे राहीलेय की, ते म्हणजे 'विद्या बालन'.
अगदी कमी चित्रपटात यादगार भुमिका करून, फिल्मफेअर सारखेच अनेक पुरस्कार मिळवणारी प्रतिथयश आणि आघाडीची अभिनेत्री, विद्या, जेव्हा सिल्क स्मितावर चित्रपट करणार असे जाहीर झाले तेव्हा सर्वांच्या भुवया वर गेल्या होत्या. त्यात प्रोमोजमधे होणारे तीचे दर्शन अधिकच उत्सुकता वाढवत होते. पण.....
विद्या ही भूमिका अक्षरश: जगली आहे. सी ग्रेड अभितेत्रीच्या जिवनावरचा पिक्चर म्हणजे त्यात बोल्ड सीन्सची भरमार असणे सहाजिकच आहे. पण विद्याने कुठेही ते 'व्हल्गर'ते कडे झुकणार नाही ह्याची काळजी घेतली आहे. सगळ्याच बोल्ड सीन्समधे 'सेन्शुअल' दिसली आहे ती.
सुरूवातीला स्ट्रगल करणारी आणि अगदी टिपीकल 'साऊथ ईंडिअन', चपट्या केसांचा, एकदम नॉन ग्लॅमरस लूक असणारी सिल्क एकदम खरीखुरी वाटते. तीला बघूनच असे वाटत रहाते की, अरे, ही कशी काय सेक्स बॉम्ब होऊ शकेल. पण त्यानंतर चित्रपटात ब्रेक मिळाल्यानंतरचा तीचा लूक तर एकदम घायाळ करणारा.
असे कपडे घालूनही विद्या अजिबात न अवघडता वावरली आहे चित्रपटभर. ह्या भुमिकेसाठीतीने बरेच वजन वाढवले आहे. खासकरून जेव्हा तीचे करीयर उतरतीला लागलेले असते त्याकाळासाठी तर तिने वजन अतिशय वाढवले आहे. थुलथुलीत पोट, घेरदार मांड्या असल्या अवतारातही ती अजिबात न डगमगता अतिशय आत्मविश्वासाने तोकड्या कपड्यांमधे बिनधास्त 'शो ऑफ'करते. संपूर्ण पिक्चर फक्त तिच्यामुळे 'दर्शनिय' आणि 'सहनीय' झाला आहे. खरेच, हा फक्त विद्याचाच सिनेमा आहे.
आता काही कमकुवत बाजू:
पूर्ण चित्रपटात सिल्क नर्तकी म्हणून दाखवली आहे. पण विद्या नाचण्यात कमी पडते. तीथे तीचा ग्रेस सिल्क स्मीतासारखा नाही, कमी पडतो.
इमरान हाश्मीचे कॅरॅक्टर एकदम हुकलेले वाटते. तो पिक्चरमध्ये नसता तरीही चालले असते.
इंटरवलनंतर पिक्चरचा वेग जरा मंदावला जातो आणि चित्रपट जरा रटाळ होतो.
मोराल ऑफ स्टोरी म्हणजे, विद्यासाठी एकदा(च) हा चित्रपट जरूर बघावा. पण जर विद्याच आवडत नसेल तर हा चित्रपट बघण्यात काही अर्थ नाही,पैसे आणि वेळ दोन्ही फुकट.

वाचने
18654
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे काय नुसती चित्रंच टाकलीत
हलवा मग
In reply to हे काय नुसती चित्रंच टाकलीत by गणपा
(No subject)
हाण्ण!
हे भगवान! ही विद्या बालन
नसरुद्दीन चाचा
In reply to हे भगवान! ही विद्या बालन by यकु
विद्या नावाचे भारी बेन नसरू चाचाच्या हाती पडले
In reply to नसरुद्दीन चाचा by कपिलमुनी
खोत
In reply to विद्या नावाचे भारी बेन नसरू चाचाच्या हाती पडले by विवेकखोत
ठ्ठ्ठो!
In reply to खोत by कपिलमुनी
या नावाचा शिनेमा येतोय हेच
रेवती (किंवा आणखी कोणी ताई /
In reply to या नावाचा शिनेमा येतोय हेच by रेवती
शाहरूख आणि जॉन घाणेरडे
In reply to रेवती (किंवा आणखी कोणी ताई / by टवाळ कार्टा
लैच भारी.... बघुया कधी योग
हिरवा सोका
कपिलमुनी,अहो पिक्चरचा विषयच
In reply to हिरवा सोका by कपिलमुनी
हि असली चित्र असलेला सिनेमा
In reply to कपिलमुनी,अहो पिक्चरचा विषयच by सोत्रि
चित्र नाही हो, चलचित्रं
In reply to हि असली चित्र असलेला सिनेमा by किचेन
???
In reply to हि असली चित्र असलेला सिनेमा by किचेन
नशीबवान आहात. मी तर माझ्या
In reply to ??? by सोत्रि
अहो नवर्याने दुसर्या
In reply to नशीबवान आहात. मी तर माझ्या by किचेन
_/\__/\__/\_
In reply to अहो नवर्याने दुसर्या by सोत्रि
माझा नवरा पत्नीवार्ता आहे.तो
In reply to अहो नवर्याने दुसर्या by सोत्रि
पत्नीवार्ता नाही हो
In reply to माझा नवरा पत्नीवार्ता आहे.तो by किचेन
जाई बाई, नवरा स्त्रीलिंगी
In reply to पत्नीवार्ता नाही हो by जाई.
मिस्टेक कबूल
In reply to जाई बाई, नवरा स्त्रीलिंगी by विश्वनाथ मेहेंदळे
>>मिस्टेक कबूल तुम्ही मिपावर
In reply to मिस्टेक कबूल by जाई.
काहीतरीच काय?
In reply to माझा नवरा पत्नीवार्ता आहे.तो by किचेन
ये बात कुछ हजम नही हुई
In reply to माझा नवरा पत्नीवार्ता आहे.तो by किचेन
आँ?
In reply to नशीबवान आहात. मी तर माझ्या by किचेन
+१
In reply to आँ? by स्मिता.
???
In reply to हि असली चित्र असलेला सिनेमा by किचेन
मॉर्निंग शो टाकणेचा इचार
श्या !
हो रे, हो खरं आहे तुझे.
In reply to श्या ! by परिकथेतील राजकुमार
इष्किया नावाचा सिनेमा
In reply to हो रे, हो खरं आहे तुझे. by सोत्रि
इष्किया नावाचा सिनेमा
In reply to इष्किया नावाचा सिनेमा by रेवती
???
In reply to इष्किया नावाचा सिनेमा by इंटरनेटस्नेही
विद्या बालन तर चांगलीच आहे
In reply to ??? by सोत्रि
माहितीबद्दल धन्यवाद. सध्या
In reply to विद्या बालन तर चांगलीच आहे by इंटरनेटस्नेही
आज्जे, बाकी, माणूस अनंतकाळाचा
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. सध्या by रेवती
शिनेमा (इष्किया) बघायचा
In reply to आज्जे, बाकी, माणूस अनंतकाळाचा by सोत्रि
प्रॉमिसल्याप्रमाणे अभिप्राय
In reply to शिनेमा (इष्किया) बघायचा by रेवती
(विमानात पाहिला) इश्किया
In reply to प्रॉमिसल्याप्रमाणे अभिप्राय by रेवती
एक वेगळा हाताळलेला विषय
विद्या साठी पाहण्यास हरकत नाही
याबाब्बो...
In reply to विद्या साठी पाहण्यास हरकत नाही by वेताळ
मला पाहायचाय ..... :)
+१
In reply to मला पाहायचाय ..... :) by गौरी१२
बरा आहे ...
?
In reply to बरा आहे ... by छोटा डॉन
नो नो नो
In reply to ? by नितिन थत्ते
रविवारी आपण पण 'डर्टी पिक्चर'
In reply to नो नो नो by परिकथेतील राजकुमार
नाय नाय
In reply to रविवारी आपण पण 'डर्टी पिक्चर' by गणपा
हॅ हॅ हॅ
In reply to नाय नाय by परिकथेतील राजकुमार
परा, ह्या विद्यामय
In reply to नो नो नो by परिकथेतील राजकुमार
प्रकाटाआ
In reply to नो नो नो by परिकथेतील राजकुमार
हो...
In reply to ? by नितिन थत्ते
(भप्पींनी कोठून उचलले होते ते ठाऊक नाही).
In reply to ? by नितिन थत्ते
थत्ते चिच्चा - डान्राव
त्या व्हिडिओ साठी धन्यवाद ....खूप हसले !!
डर्टी बट नॉट डर्टी!
सगळी रजत अरोडाची कमाल आहे रे बाबा !!
In reply to डर्टी बट नॉट डर्टी! by धमाल मुलगा
मला तर ब्वॉ 'डर्टी पिच्चर'मधे
.
स्पावड्या, "हा दुसर्या
In reply to . by स्पा
प्यारे
In reply to स्पावड्या, "हा दुसर्या by प्यारे१
अरे राजा अंथरुण पाहून 'पाय'
In reply to प्यारे by मी-सौरभ
..
In reply to अरे राजा अंथरुण पाहून 'पाय' by प्यारे१
टारगेट !
In reply to स्पावड्या, "हा दुसर्या by प्यारे१
=)) हा बिंदू कलात्मकेतेच