तुमच्या खिशात ३२ रुपये असतील तर तुम्ही गरीब नाहीत, असा आपल्या सरकारचा म्हणाना आहे . आयोगाच्या मते, देशातील शहरात राहणारी व्यक्ती ३२ रुपयांत तर ग्रामीण भागातील व्यक्ती २६ रुपयांत सहज एका दिवसाची गुजराण करू शकतो.
पूर्ण हिशोब केला असता शहरात राहणार्या एका माणसाला एका महिन्याच्या खर्चासाठी ९६५ रुपये पुरेसे आहेत. ग्रामीण भागात असाल, तर खर्च ७८१ रुपये इतका होऊ शकतो. म्हणजेच ३८६० रुपये मध्ये शहरात राहता येत आणि ३१२४ मध्ये खेड्यात रहाता येता ..
भारता मध्ये काही जण नक्कीच या पेक्षा कमी पैशात रहात असतील ..
पण बहुसंख्य लोक एवढ्या पैशात गुजराण करू शकणार नाहीत .
नोकरशाही चे अजब तर्कट आसते ..ज्यांची सर्व सामान्य जनतेशी नाळ तुटलेली आहे अशा लोकांनी ए सी केबिन मध्ये बसून केलेले हिशोब आहेत हे .
सर्व सामान्य गरीब लोकाच्या डोक्या वरून जाणार आहेत ..
या खालील गरीब लोकांना दारिद्र्य रेषे खालचे काही फायदे मिळणार नाहीत ..
सरकारी योजनेचे लाभ मिळणार नाहीत ..सरकारचे पैसे वाचवायची युक्ती आहे
आणि लिहितानाच आलेली बातमी महाराष्ट्र सरकारने मंत्र्या साठी गाडी घ्यायच्या खर्चाची मर्यादा ६ लाख वरून १५ लाख केली आहे ...
सरकार चा हिशोब खाली दिला आहे .
छायाचित्र आंतर जाल वरुन साभार ( दै. सकाळ )
ही गरीबी चि शुद्ध थट्टा आहे
छायाचित्र आंतर जाल वरुन साभार ( दै. सकाळ )
ही गरीबी चि शुद्ध थट्टा आहे
वाचने
13566
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
शीर्षक दिशाभूल करणारे आहे
बाकी चर्चा वाचायला आवडेल. काय
चर्चा करायला मिळत नाही
In reply to बाकी चर्चा वाचायला आवडेल. काय by स्पा
मि पा वर अभ्यास पूर्ण
In reply to चर्चा करायला मिळत नाही by शाहिर
+१
In reply to बाकी चर्चा वाचायला आवडेल. काय by स्पा
अतिअवांतरा बद्दल
In reply to बाकी चर्चा वाचायला आवडेल. काय by स्पा
काय सुंदर प्रतिसाद दिला आहेस
In reply to अतिअवांतरा बद्दल by स्मिता.
अहवाल बरोबर का चुकीचा हा
हो. पूर्ण काँटेक्स्ट
In reply to अहवाल बरोबर का चुकीचा हा by मृत्युन्जय
वरील दोन्ही प्रतिक्रीयांशी सहमत.
In reply to हो. पूर्ण काँटेक्स्ट by गवि
कॉलेजात कशाला, मी आजही रोज १०
In reply to वरील दोन्ही प्रतिक्रीयांशी सहमत. by Nile
मला असलेली माहिती
In reply to अहवाल बरोबर का चुकीचा हा by मृत्युन्जय
३२ रुपयांच्या खाली ज्याचे
In reply to मला असलेली माहिती by शाहिर
+३२
In reply to ३२ रुपयांच्या खाली ज्याचे by गवि
आत्ताच
च्या
थोडेसे गणित
दबाव
In reply to थोडेसे गणित by नितिन थत्ते
+
In reply to दबाव by चिरोटा
आव्हान द्यायचं तर महिनोनमहिने
In reply to + by नितिन थत्ते
३० रु लीटर
In reply to आव्हान द्यायचं तर महिनोनमहिने by मदनबाण
माझा या धाग्यावरचा शेवटचा
In reply to ३० रु लीटर by नितिन थत्ते
किंचित असहमत!
In reply to थोडेसे गणित by नितिन थत्ते
माझे मत
In reply to किंचित असहमत! by पिवळा डांबिस
सहमत आहे.
In reply to माझे मत by नितिन थत्ते
माझेही असेच मत आहे
In reply to सहमत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
समजा...
In reply to माझे मत by नितिन थत्ते
चार मुले झाली तर काय या
In reply to समजा... by पिवळा डांबिस
वॉचमनला जगायला जेवढा पगार हवा
In reply to चार मुले झाली तर काय या by नितिन थत्ते
>>बाकी तुम्ही तुम्॑च्या
In reply to वॉचमनला जगायला जेवढा पगार हवा by पिवळा डांबिस
सहमत
In reply to माझे मत by नितिन थत्ते
आम आदमी की सरकार असा दावा
नियोजन आयोगाने काही तरी हिशोब
हम्म हम्म
माझा अंदाज
बरोबर..
In reply to माझा अंदाज by राजेश घासकडवी
+१.
In reply to माझा अंदाज by राजेश घासकडवी
सहमत
In reply to माझा अंदाज by राजेश घासकडवी
सहमत
मला तांत्रिक वगैरे गोष्टी
जनरली मदत ही अडचणीच्या वेळी
In reply to मला तांत्रिक वगैरे गोष्टी by शिल्पा ब
३२ रुचे सध्या किती रु समजले