नमस्कार,
गेले काही दिवस मिपा, टीव्ही, वर्तमानपत्रे बघावे तिकडे अण्णा आणि जनलोकपाल ह्यावर खडाजंगी वाचायला मिळत आहे. आपल्याला त्यातले जास्ती काही कळत नाही पण एकूणच आर्थिक, सामाजिक भ्रष्टाचाराला खीळ बसावी , सामान्य लोकांना न्याय मिळावा, अकार्यक्षम अधिकारी तसेच बाबू लोकांना चाप बसावा ह्यासाठी काहीतरी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत येवढेच आम्हाला कळले.
मग मनात असे आले की, सामान्य मिपाकरांचे प्रतिसादाच्या प्रतिसाद खाणार्या, कधी कधी तर अख्खे धागेच घशात घालणार्या संपादकांना जनलोकपालच्या कक्षेत आणता येईल काय ? त्यासाठी काय करावे लागेल ? अनिवासी संपादकांना ह्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे का ? तसे असल्यास ते सध्या ज्या देशात आहेत त्या देशाशी एखादा करार (गुन्हेगार हस्तांतरा सारखा) करून त्यांना ह्या न्याय कक्षेत आणता येईल काय ? संपादक मंडळ ह्या आयडीवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे उत्तरदायित्व नक्की किती व कोणत्या संपादकांवर लादता येईल ?
आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ?
वाचने
35396
प्रतिक्रिया
170
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाटलेच होते
In reply to काही विचार.... by विकास
ओ साहेब!
In reply to वाटलेच होते by कुंदन
अरेरे
In reply to ओ साहेब! by विकास
मिपाच्या भल्यासाठी चाललेली
हे देखील विसरू नका...
In reply to मिपाच्या भल्यासाठी चाललेली by सूड
मिपालोकपाल कोण?
जनलोकपालमधे जो 'मॅगसेसे'
In reply to मिपालोकपाल कोण? by राजेश घासकडवी
पराअण्णा कि जय
अरे देवा
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
आयच्या गावात दंगा!!
In reply to अरे देवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =))
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
अगदी अगदी !! यासम स्पाच.
In reply to =)) =)) =)) =)) =)) by प्रभो
ठ्या....
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
फरक
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
=)) =)) =)) =)) =))=)) =))
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
:D
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
इन्कलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽब ...
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
परातात्या अमर रहें! वा वा
In reply to इन्कलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽब ... by धमाल मुलगा
अमर रहें!
In reply to इन्कलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽब ... by धमाल मुलगा
स्पा यांना विनंती
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
+१
In reply to स्पा यांना विनंती by राजेश घासकडवी
दुजोरा? तोही श्रावणात? अगंऽ
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अजून श्रावण खपला, आपलं संपला
In reply to दुजोरा? तोही श्रावणात? अगंऽ by रेवती
श्रावणातल्या बुधवारी पूजा
In reply to अजून श्रावण खपला, आपलं संपला by ३_१४ विक्षिप्त अदिती
बा*** भां**!!!! या
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
अशक्य आहे
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
अबाबाबाबाबा अगागागागा
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
पराअण्णा कि जय
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
आयला हे लयच भारीये राव, हे
In reply to पराअण्णा कि जय by स्पा
'मी परा आहे'
ए मेल्या, तूच कर उपोषण अन्
सापडल्या...
In reply to ए मेल्या, तूच कर उपोषण अन् by रेवती
ओ द्येसमुक, तुम्ही उगं मदे
In reply to सापडल्या... by धमाल मुलगा
ओ नको ओऽऽ..
In reply to ओ द्येसमुक, तुम्ही उगं मदे by रेवती
स्पार्टन मूलनिवासी संघ मला
In reply to ओ नको ओऽऽ.. by धमाल मुलगा
तुमी पलायनवाद स्विकारलात ते
In reply to ओ नको ओऽऽ.. by धमाल मुलगा
आज्जे
In reply to तुमी पलायनवाद स्विकारलात ते by रेवती
पायजेल की! सवळं बी पायजेल,
In reply to आज्जे by सूड
<संतसज्जन मोड सुरु > आज्जी,
In reply to पायजेल की! सवळं बी पायजेल, by रेवती
प्रकाटाआ
In reply to पायजेल की! सवळं बी पायजेल, by रेवती
च्छ्या!
In reply to तुमी पलायनवाद स्विकारलात ते by रेवती
पार्टी आपलीच आहे, बिलिंग नीट
In reply to च्छ्या! by धमाल मुलगा
स्पा बिडीच काय म्हायती नाय .
In reply to पार्टी आपलीच आहे, बिलिंग नीट by स्पा
बाब्बो !!
In reply to स्पा बिडीच काय म्हायती नाय . by प्रीत-मोहर
माते
In reply to स्पा बिडीच काय म्हायती नाय . by प्रीत-मोहर
अस्सं?
In reply to स्पा बिडीच काय म्हायती नाय . by प्रीत-मोहर
कॄपया
In reply to अस्सं? by धमाल मुलगा
माझ्या आंदोलनाच्या आडून
In reply to कॄपया by परिकथेतील राजकुमार
दोन टायमाला चाय, बिडी आणि वीस
In reply to अस्सं? by धमाल मुलगा
ह्यांना अंबिका सोनी ह्यांची
In reply to सापडल्या... by धमाल मुलगा
चिंतुकाका तुमाला नक्की काय
In reply to ह्यांना अंबिका सोनी ह्यांची by चिंतामणी
काय परा!! आज दोन्ही टायमाला
उपोषण कशाला?
सहमत
In reply to उपोषण कशाला? by पिवळा डांबिस
अयाया.. आख्खा धागा बघून पोट
परा यांच्यावर योग्य ती कारवाई
फाऊल!!
In reply to परा यांच्यावर योग्य ती कारवाई by बिपिन कार्यकर्ते
मिष्टर पिडां, आम्ही आत्ताच
In reply to फाऊल!! by पिवळा डांबिस
आँ?
In reply to मिष्टर पिडां, आम्ही आत्ताच by बिपिन कार्यकर्ते
घ्या म्हणजे तुम्हाला माहीतच
In reply to आँ? by पिवळा डांबिस
शुचिकाकूंना अणुमोदन देतो!
In reply to घ्या म्हणजे तुम्हाला माहीतच by शुचि
निषेध
In reply to शुचिकाकूंना अणुमोदन देतो! by बिपिन कार्यकर्ते
ज्येष्ठ मिपाकर?
In reply to घ्या म्हणजे तुम्हाला माहीतच by शुचि
पराण्णा म्हणू नका
अनेक तरूणींना "परान्नाला
In reply to पराण्णा म्हणू नका by चेतन सुभाष गुगळे
+१
In reply to अनेक तरूणींना "परान्नाला by पिवळा डांबिस
+२
In reply to +१ by नंदन
>> ते पराच्या दुकानात ताटवे
In reply to अनेक तरूणींना "परान्नाला by पिवळा डांबिस
+१
In reply to अनेक तरूणींना "परान्नाला by पिवळा डांबिस
देव चिरतरूण आहे.
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती