नमस्कार,
गेले काही दिवस मिपा, टीव्ही, वर्तमानपत्रे बघावे तिकडे अण्णा आणि जनलोकपाल ह्यावर खडाजंगी वाचायला मिळत आहे. आपल्याला त्यातले जास्ती काही कळत नाही पण एकूणच आर्थिक, सामाजिक भ्रष्टाचाराला खीळ बसावी , सामान्य लोकांना न्याय मिळावा, अकार्यक्षम अधिकारी तसेच बाबू लोकांना चाप बसावा ह्यासाठी काहीतरी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत येवढेच आम्हाला कळले.
मग मनात असे आले की, सामान्य मिपाकरांचे प्रतिसादाच्या प्रतिसाद खाणार्या, कधी कधी तर अख्खे धागेच घशात घालणार्या संपादकांना जनलोकपालच्या कक्षेत आणता येईल काय ? त्यासाठी काय करावे लागेल ? अनिवासी संपादकांना ह्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे का ? तसे असल्यास ते सध्या ज्या देशात आहेत त्या देशाशी एखादा करार (गुन्हेगार हस्तांतरा सारखा) करून त्यांना ह्या न्याय कक्षेत आणता येईल काय ? संपादक मंडळ ह्या आयडीवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे उत्तरदायित्व नक्की किती व कोणत्या संपादकांवर लादता येईल ?
आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ?
वाचने
35582
प्रतिक्रिया
170
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकाहून अधिक विश्व असू शकत
In reply to त्याचप्रमाणे मोठं असण्याची व्याख्याही वेगळी असू शकते. by चेतन सुभाष गुगळे
- जगातल्या अनेक सैद्धांतिक खगोलशास्त्राभ्यसकांनी विश्वविषयक मांडलेली किंवा अभ्यासून मान्य केलेली मतं तुम्हाला मान्य नाहीत हा माझा प्रॉब्लेम नाही.
- कुठल्यातरी बाजारू वाक्यांना (उदा: स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते) तुम्ही "वैश्विक सत्य" मानता हाही माझा प्रॉब्लेम नाही.
- माझा मित्र पराचा चेहेरा कुठे आरोपित करायचा ही आमची मैत्रीखात्यातली मस्करी जर तुम्हाला समजत नसेल तर हाही माझा प्रॉब्लेम नाही.
- जॉन अब्राहमचं वस्तूकरण करणारे फोटो मी मिसळपाववर का डकवले आहेत हे ही तुम्हाला माहित नसेल तर हाही माझा प्रॉब्लेम नाही.
बाकी रहाता राहिलं सभ्य-सुसंस्कृत असणं, तर आपण लहान असण्याची जाणीव असणं हेच मला सभ्य-सुसंस्कृत असण्यातली मोठी गोष्ट वाटते. ही जाणीव मला आहे म्हणून मी मोठं होण्याची शक्यता आहे. कोणी शिव्या दिल्या म्हणूनच असंस्कृत होत नाही आणि बोलताना दोनचार ओव्या तोंडावर आल्या म्हणूनच सुसंस्कृत होत नाही.व्हा मग मोठ्या
In reply to एकाहून अधिक विश्व असू शकत by ३_१४ विक्षिप्त अदिती
तेगमार्कचे पेपर्स वाचलेत का?
In reply to व्हा मग मोठ्या by चेतन सुभाष गुगळे
तेच मी म्हणतो
In reply to तेगमार्कचे पेपर्स वाचलेत का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाला चर्चेची आवश्यकता
In reply to तेच मी म्हणतो by चेतन सुभाष गुगळे
खरंच हो गुगळे
In reply to कधी केला? by चेतन सुभाष गुगळे
प्रकाटाआ
In reply to अनेक तरूणींना "परान्नाला by पिवळा डांबिस
उपोषणाचं स्थळ कोणतं?
हबिणंदन पराण्णा द्रवीडचे.
फक्त आठच तासात
In reply to हबिणंदन पराण्णा द्रवीडचे. by चिंतामणी
प्रिय पराण्णा, आपणांस आठवत
हा हा हा ...
In reply to प्रिय पराण्णा, आपणांस आठवत by अर्धवट
माझा वैयक्तिक पातळीवर पराच्या
अच्छा
In reply to माझा वैयक्तिक पातळीवर पराच्या by निखिल देशपांडे
अध्यक्ष का अध्यक्षा, तेवढंच
In reply to अच्छा by श्रावण मोडक
शेवटी
मै प्रा हुं!
हि भर आमच्याकडून
उपोषण कुठवल आले म्हणे?
यामूळे एका जुन्या प्रश्नाचं उत्तर मिळालं