नुकताच सत्य साईबाबांचे निधन झाले ८६ वर्षाच्या महापुरुषचा चमत्कारी बाबचा अंत झाला
१९४० साली त्यानी स्वता:ला आपण साईबाबांचे अवतार आहोत अस जाहीर केल.
१९५४ साली पुत्तपर्थि येथे त्यानी पाहिल हॉस्पिटल काढल , पुढे अनेक ठिकाणी त्यानी कॉलेज , हॉस्पिटलस आणि यूनिवर्सिटी काढल्या.
त्यानी कोट्यावधीची माया गोळा केली ( अर्थात बरीच संपत्ती वरील मार्गांनी चांगल्या कामासाठी वापरली सुध्धा)
जागो जागी त्याचे देवसमान / तर देवंसोबत फोटो लावले पाहिले आहेत ( खास करून उडुपी हॉटेलात)
चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे
आता दुसरी बाजू , नरेंद्र दाभोळकर / अनिस नि अंध-स्रद्धा निर्मूलनची सीडि मधे ते कसे हाथसफाई करून लोकाना फसवतात त्याचे विश्लेषण केल आहे , एका प्रसंगात स्वत शंकरराव चव्हाण ह्याच्या उपस्थितीत हे घडला आहे (पुढे त्यांचाच मुलाने ह्या बाबाना बोलावून त्याच्या पायाचे तीर्थ प्राशां केल होत)
आता ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत , जाणकारणी थोडा प्रकाश टाकावा.
१. जे सर्व-सामन्यना कळू शकते (जादू टोणा वैइगरे) ते ह्या सेलेब्रेटीना कळता कामा नये ? ह्याचा त्याना गुरु मानण्याचा उद्देश काय ?
सचिन जे काही करतो आहे (उपास , अबोला वै.) ते माझ्या डोक्यापलीकडचे आहे
२. ४० हजार करोड ची संपत्ती कशी गोळा केली असावी , त्याच्या ट्रस्ट वर संबधित सरकारने कधीच लक्ष दिल नाही का. तसेक त्यांच्या पश्यात त्याची मालकी वैइगरे हे विषय सोडुनच द्या
३. त्याना इतक्या लोकनी गुरू-स्थानी / देव-स्थानी मानया सारखी नक्की कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने त्याना स्पिरिचुयल गुरू वै संबोधल आहे. कित्येक करोड (किवा) लाख लोक त्याची अनुयायी व्हावेत अस नक्की काय झाल असाव ?
(सदर लेख त्याच्यावर टीका करण्यासाठी लिहिला नाहीए , तस वाटल्यास संपादक मंडळानी लेख उडवून टाकावा अशी विनाती)
----------------------
माझीही शॅम्पेन
वाचने
55706
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
बा गणेशा, खाली स्पावड्याला
In reply to आमचा देवच या भोंदुगीरीच्या by गणेशा
प्र.का.टा.आ.
In reply to आमचा देवच या भोंदुगीरीच्या by गणपा
गंपाशी सहमत
In reply to आमचा देवच या भोंदुगीरीच्या by गणपा
सालं आपलं वेडं क्रिकेट प्रेम
In reply to गंपाशी सहमत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-१
गजानन महाराज, गोंदवलेकर
In reply to -१ by स्पा
टारझन राव, तुमच्या
In reply to गजानन महाराज, गोंदवलेकर by टारझन
मलाही पाठवुन सोडा की...
In reply to टारझन राव, तुमच्या by किसन शिंदे
तु ज्यांना गोंदवलेकर म्हणतोस
In reply to गजानन महाराज, गोंदवलेकर by टारझन
सहमत आहे. इतकंच म्हणतो.
In reply to तु ज्यांना गोंदवलेकर म्हणतोस by मृत्युन्जय
गजानन महाराज, गोंदवलेकर
In reply to -१ by स्पा
बाबा - सन्त - महात्मा - भोन्दू - देव - नो मोअर प्लीज
In reply to -१ by स्पा
बाकी चालु द्या
ही अंतर्गत गोट्यातील बातमी
In reply to बाकी चालु द्या by वेताळ
=)) फुटलो
In reply to ही अंतर्गत गोट्यातील बातमी by माझीही शॅम्पेन
चुकुन "फुटल्या " असे वाचले
In reply to =)) फुटलो by गणपा
थोडी उकल
काही मुद्दे
In reply to थोडी उकल by रमताराम
किंचित अवांतर मुद्दा
In reply to काही मुद्दे by Nile
मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच ..
९०% मते सत्यसाईबाबा देव
रोचक लेख.
आमचा क्रिकेट चा देव सुद्धा
अरे वा
In reply to आमचा क्रिकेट चा देव सुद्धा by निनाद मुक्काम …
पण तरीबी सरपंच शंकरभाऊच !!
In reply to अरे वा by चिरोटा
@चिरोटा साहेब लोकांनी दिलेली
In reply to अरे वा by चिरोटा
+१
In reply to @चिरोटा साहेब लोकांनी दिलेली by निनाद मुक्काम …
सत्य साईबाबांच्या निधनाची
नक्की
In reply to सत्य साईबाबांच्या निधनाची by अविनाशकुलकर्णी
त्रिकोण का चौथा कोन
सहमत
In reply to त्रिकोण का चौथा कोन by विकास
विकास तुमची प्रतीकिर्या
In reply to त्रिकोण का चौथा कोन by विकास
गैरसमज नसावा...
In reply to विकास तुमची प्रतीकिर्या by माझीही शॅम्पेन
अध्यात्मिक रॉबिनहूड का ? कारण कुठेतरी ते भावनिक गरज भागवितात
In reply to गैरसमज नसावा... by विकास
अतिशय योग्य आणि विचार करण्या