नुकताच सत्य साईबाबांचे निधन झाले ८६ वर्षाच्या महापुरुषचा चमत्कारी बाबचा अंत झाला
१९४० साली त्यानी स्वता:ला आपण साईबाबांचे अवतार आहोत अस जाहीर केल.
१९५४ साली पुत्तपर्थि येथे त्यानी पाहिल हॉस्पिटल काढल , पुढे अनेक ठिकाणी त्यानी कॉलेज , हॉस्पिटलस आणि यूनिवर्सिटी काढल्या.
त्यानी कोट्यावधीची माया गोळा केली ( अर्थात बरीच संपत्ती वरील मार्गांनी चांगल्या कामासाठी वापरली सुध्धा)
जागो जागी त्याचे देवसमान / तर देवंसोबत फोटो लावले पाहिले आहेत ( खास करून उडुपी हॉटेलात)
चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे
आता दुसरी बाजू , नरेंद्र दाभोळकर / अनिस नि अंध-स्रद्धा निर्मूलनची सीडि मधे ते कसे हाथसफाई करून लोकाना फसवतात त्याचे विश्लेषण केल आहे , एका प्रसंगात स्वत शंकरराव चव्हाण ह्याच्या उपस्थितीत हे घडला आहे (पुढे त्यांचाच मुलाने ह्या बाबाना बोलावून त्याच्या पायाचे तीर्थ प्राशां केल होत)
आता ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत , जाणकारणी थोडा प्रकाश टाकावा.
१. जे सर्व-सामन्यना कळू शकते (जादू टोणा वैइगरे) ते ह्या सेलेब्रेटीना कळता कामा नये ? ह्याचा त्याना गुरु मानण्याचा उद्देश काय ?
सचिन जे काही करतो आहे (उपास , अबोला वै.) ते माझ्या डोक्यापलीकडचे आहे
२. ४० हजार करोड ची संपत्ती कशी गोळा केली असावी , त्याच्या ट्रस्ट वर संबधित सरकारने कधीच लक्ष दिल नाही का. तसेक त्यांच्या पश्यात त्याची मालकी वैइगरे हे विषय सोडुनच द्या
३. त्याना इतक्या लोकनी गुरू-स्थानी / देव-स्थानी मानया सारखी नक्की कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने त्याना स्पिरिचुयल गुरू वै संबोधल आहे. कित्येक करोड (किवा) लाख लोक त्याची अनुयायी व्हावेत अस नक्की काय झाल असाव ?
(सदर लेख त्याच्यावर टीका करण्यासाठी लिहिला नाहीए , तस वाटल्यास संपादक मंडळानी लेख उडवून टाकावा अशी विनाती)
----------------------
माझीही शॅम्पेन
वाचने
55706
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
या माणसाचा पर्दाफाश करणारे
४०
In reply to या माणसाचा पर्दाफाश करणारे by शिल्पा ब
असल्या गोष्टींवर जरूर टीका करावी.
याच संदर्भात नरेंद्र
In reply to असल्या गोष्टींवर जरूर टीका करावी. by जयंत कुलकर्णी
ब-याच ढोंगी आणि लफडेबाज
तेंडल्या खेळला नाही तरीही
In reply to ब-याच ढोंगी आणि लफडेबाज by ५० फक्त
शिल्पा यांच्याशी
प्रश्नातच उत्तर
घाटपांडे
In reply to प्रश्नातच उत्तर by प्रकाश घाटपांडे
ज्याला ती चेन देताना नीट
In reply to घाटपांडे by किसन शिंदे
ओ, तसं नाय काय ते, छोटी चेन
In reply to ज्याला ती चेन देताना नीट by शिल्पा ब
लेवल असतात प्रत्येक गोष्टीला,
In reply to ओ, तसं नाय काय ते, छोटी चेन by ५० फक्त
:)
In reply to प्रश्नातच उत्तर by प्रकाश घाटपांडे
डील मेकर
हं
ह्या सगळ्या बाबांच्या अन
५० फक्त
बाकी काही असो, त्यांच्या
हेच
In reply to बाकी काही असो, त्यांच्या by आनंद
सहमत
In reply to बाकी काही असो, त्यांच्या by आनंद
शिंग फुंकता रॉबिनसाठी
In reply to सहमत by योगी९००
शिंग फुंकता रॉबिनसाठी
In reply to शिंग फुंकता रॉबिनसाठी by शहराजाद
?
In reply to शिंग फुंकता रॉबिनसाठी by आनंदयात्री
करेक्ट
In reply to ? by पंगा
त्याच्या भागवतांच्या
In reply to ? by पंगा
समुद्र सैतान
In reply to त्याच्या भागवतांच्या by गणपा
आठवण
In reply to शिंग फुंकता रॉबिनसाठी by आनंदयात्री
रेनॉल्ट पेन कंपनीत जॉब जॉईन
In reply to सहमत by योगी९००
हॅ हॅ
In reply to रेनॉल्ट पेन कंपनीत जॉब जॉईन by वपाडाव
घरे उद्ध्वस्त
In reply to बाकी काही असो, त्यांच्या by आनंद
लोकांची घरे कशी बरे उध्वस्त
In reply to घरे उद्ध्वस्त by महेश_कुलकर्णी
आनंद यांच्यासारखे
In reply to बाकी काही असो, त्यांच्या by आनंद
मी अंधश्रद्धाळू आहे हे नवीनच
In reply to आनंद यांच्यासारखे by Nile
''त्यांच्या मुळे एकाही गरजु
टाकुनिया बाबा गेला
मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच ..
इतक्या सहजा सहजी सुटका कसली
In reply to मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच .. by टारझन
मेला चार दिवसापुर्वीच असेल,
In reply to मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच .. by टारझन
अशी प्रतिक्रिया
In reply to मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच .. by टारझन
सहमत!
In reply to अशी प्रतिक्रिया by तिमा
इत्यादि आणि वगैरे
धन्यवाद विसुनाना ! पुढील
In reply to इत्यादि आणि वगैरे by विसुनाना
फुकट उपचार?
+१०००००००
In reply to फुकट उपचार? by प्रकाश घाटपांडे
सहमत आहे
In reply to +१००००००० by मराठमोळा
१०० % सहमत
पूर्वी मिसळपाववर नेमक्या याच
केवळ सेलीब्रिटीजचे
कर्ता आणि निमित्तमात्र
In reply to केवळ सेलीब्रिटीजचे by नाना बेरके
सत्यसाई फ्रॉड होते, खरे होते,
शंका
In reply to सत्यसाई फ्रॉड होते, खरे होते, by परिकथेतील राजकुमार
>>आणि हो एक विचारायचे
In reply to सत्यसाई फ्रॉड होते, खरे होते, by परिकथेतील राजकुमार
मेहेंदळे आजोबा तुम्हाला पाचर
In reply to >>आणि हो एक विचारायचे by विश्वनाथ मेहेंदळे
हा हा हा
In reply to मेहेंदळे आजोबा तुम्हाला पाचर by परिकथेतील राजकुमार
>>मेहेंदळे आजोबा तुम्हाला
In reply to मेहेंदळे आजोबा तुम्हाला पाचर by परिकथेतील राजकुमार
कै च्या कै
In reply to सत्यसाई फ्रॉड होते, खरे होते, by परिकथेतील राजकुमार
किंचित दुरुस्ती
In reply to कै च्या कै by Nile
धन्यवाद.
In reply to किंचित दुरुस्ती by पंगा
पंगा, चांगलेच मराठी बोलायला
In reply to किंचित दुरुस्ती by पंगा
चेपु आणि ट्विटर वर सध्या
थोबाडवही
In reply to चेपु आणि ट्विटर वर सध्या by अमोल केळकर
-
In reply to थोबाडवही by गवि
आमचा देवच या भोंदुगीरीच्या
आमचा देवच या भोंदुगीरीच्या
In reply to आमचा देवच या भोंदुगीरीच्या by गणपा
आपण आपल्या देवाला फक्त
In reply to आमचा देवच या भोंदुगीरीच्या by टारझन
अतिअवांतर शंका
In reply to आमचा देवच या भोंदुगीरीच्या by टारझन
मुंजीला आणि दहाव्याला केस
In reply to अतिअवांतर शंका by पंगा
हा विनोद
In reply to अतिअवांतर शंका by पंगा
आमचा देवच या भोंदुगीरीच्या
In reply to आमचा देवच या भोंदुगीरीच्या by गणपा
आमचा देवच या भोंदुगीरीच्या
In reply to आमचा देवच या भोंदुगीरीच्या by गणपा