चाळीशीच्या इसमाकडून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग
इंटरनेटवर चैटिंग करत घट्ट मैत्रीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. व्हर्चुअल फ्रेंडशी तरुण तरुणींनी किती मैत्री वाढवावी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोथरूड येथील तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा. मुंबई) याला अटक केली आहे.
सहा वर्षापूर्वी २००५ मध्ये शाळेत असताना या तरुणीने नानलशी चैटिंग करण्यास सुरुवात केली होती. चैटिंगवर एकमेकाना मोबाईल नंबर्स दिल्यावर त्यांचे बोलणे सुरु झाले. दरम्यान, या तरुणीच्या अनोख्या मैत्रीची माहिती तिच्या आईला समजली. त्यानंतर तिने नानलशी बोलणे बंद केल्यावर त्याने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. या तरुणीने २००८ मध्ये पुणे पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षात तक्रार नोंदवली होती. त्यावेळी दोघांचे समुपदेशन करण्यात आले होते. नानल याने तिला परत त्रास देणार नाही, असे पोलिसांना सांगितले होते. मात्र, काही दिवसानंतर त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान नानलने फेसबुकावर बोगस आयडी तयार करून तरुणीचा बदनामीकारक मजकूर पोस्त केला होता. त्यानंतर नानल ने तिला १० जानेवारीला संभाजी बागेजवळ भेटण्यास बोलावले होते. त्यावेळी त्याने तिचा विनयभंग केला.
सदर बातमी आजच्या (५ एप्रिल २०११) महाराष्ट्र टाईम्स, पुणे आवृत्तीतील मुख्य पानातील २ क्रमांकाच्या पानावर आहे. याची लिंक सापडली नाही म्हणून ज्यांनी वाचली नसेल अश्या सर्वांच्या माहितीसाठी आणि हितासाठी बातमी टंकली आहे.
वाचने
7052
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे बाप रे !
त्यानंतर नानल ने तिला १०
येगजॅक्टली.. (एवढे रामायण
In reply to त्यानंतर नानल ने तिला १० by टारझन
बैलाचा डोळा
In reply to त्यानंतर नानल ने तिला १० by टारझन
+१
In reply to त्यानंतर नानल ने तिला १० by टारझन
भलत्या - "सलत्या" कुणाच्याही
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
अग्गायायाया.... आआणि त्या
In reply to भलत्या - "सलत्या" कुणाच्याही by विनायक बेलापुरे
शरदिनीचे चांदणे!
In reply to अग्गायायाया.... आआणि त्या by भडकमकर मास्तर
अटक करण्यासाठी ठोस पुरावा हवा
छे छे छे कलियुग का काय
नसावे .... कलियुग याहून भयंकर
In reply to छे छे छे कलियुग का काय by ५० फक्त
सलील भालचंद्र नानल (वय ४१
मुंबईबद्दल सहमत आहे. पूण्यात
In reply to सलील भालचंद्र नानल (वय ४१ by रेवती
हा का ?
In reply to सलील भालचंद्र नानल (वय ४१ by रेवती
बापरे! तो पक्का गुंड दिसतोच
In reply to हा का ? by टारझन
बावळट काय !!! नालायक आहे
In reply to बापरे! तो पक्का गुंड दिसतोच by रेवती
अगदी अगदी .... नेटवर बसतात
In reply to सलील भालचंद्र नानल (वय ४१ by रेवती
झेड ब्रिज चि त्याला माहिति
साहजिक आहे. सगळ्यांना सगळी
In reply to झेड ब्रिज चि त्याला माहिति by अविनाशकुलकर्णी
शक्य आहे. बैंड स्टैण्ड ,
In reply to झेड ब्रिज चि त्याला माहिति by अविनाशकुलकर्णी
पुण्यात एक प्रख्यात नानल
ती पोरगीही बावळट असावी. बावळट
कुलकर्ण्यांशी सहमत :)
In reply to ती पोरगीही बावळट असावी. बावळट by अविनाशकुलकर्णी
असेल सुद्धा .... कारण
In reply to ती पोरगीही बावळट असावी. बावळट by अविनाशकुलकर्णी
टारझन भाऊ मुलीच्या प्रोफाईल
आहो नाव माहिती हवं ना ? :)
In reply to टारझन भाऊ मुलीच्या प्रोफाईल by अविनाशकुलकर्णी
हि* आणि हि* प्रतिसाद!
In reply to आहो नाव माहिती हवं ना ? :) by टारझन
खण्ण!!
In reply to आहो नाव माहिती हवं ना ? :) by टारझन
बाब्बौ...
In reply to आहो नाव माहिती हवं ना ? :) by टारझन
टारझन
In reply to आहो नाव माहिती हवं ना ? :) by टारझन
धन्य आहेस ...
In reply to आहो नाव माहिती हवं ना ? :) by टारझन
दिसते तसे नसते...
योग प्रभुंची म्हण मला ही
In reply to दिसते तसे नसते... by योगप्रभू
तपास चालू आहे
In reply to योग प्रभुंची म्हण मला ही by टारझन
नेटवर अशी मैत्री करणारे गळ
>>>>>>>आणि मुख्य म्हणजे कोण
In reply to नेटवर अशी मैत्री करणारे गळ by शिल्पा ब
विलासराव. तुमचा पहिला लेख
In reply to >>>>>>>आणि मुख्य म्हणजे कोण by विलासराव
अगदी!
In reply to विलासराव. तुमचा पहिला लेख by गणपा
नाही नाही म्हणता शेवटी टंकलच
In reply to अगदी! by पंगा
याला जबाबदार तुम्हीच!
In reply to नाही नाही म्हणता शेवटी टंकलच by गणपा
पण तुमच्या विचाराला थोडीशी
In reply to याला जबाबदार तुम्हीच! by पंगा
ती कशी?
In reply to पण तुमच्या विचाराला थोडीशी by गणपा
चिल!