नमस्कार ,
क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे.
आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे
वाचने
58267
प्रतिक्रिया
417
मिसळपाव
प्रतिक्रिया
फक्त ११० धावा आणि १८ षटके
पुढचा प्रतिसाद आता
सौफ्ट ड्रींक्सच घ्या रे!
चांगले खेळताहेत
हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच
In reply to चांगले खेळताहेत by चतुरंग
तथास्तू
In reply to हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच by अनामिक
२६० पर्यंत हिच जोडी टिकाणार
In reply to हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच by अनामिक
आमेन, तथास्तु, आमेन, तथास्तु,
In reply to हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच by अनामिक
२०० काय नंतरच्या ७५ लाही हीच
In reply to हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच by अनामिक
सहमत.
In reply to चांगले खेळताहेत by चतुरंग
सखी, पुष्की कुठे आहात?
आहे गं
In reply to सखी, पुष्की कुठे आहात? by यशोधरा
नक्कीच शक्य आहेत!
In reply to आहे गं by सखी
आणि पुष्की कुठे आहे?
In reply to आहे गं by सखी
होणारच गं, नक्कीच होणार.
In reply to आहे गं by सखी
आले आले... मंत्र म्हणतेय
In reply to सखी, पुष्की कुठे आहात? by यशोधरा
नेक टू नेक ८४/८४
मलिंगाला धुतले पाहिजे लै
धोनी कॅप्टन सारखा खेळतो आहे!
त्याने त्याची खेळी राखूण
In reply to धोनी कॅप्टन सारखा खेळतो आहे! by अरुण मनोहर
धोनी पडून उठला! कीप ईट अप
अरुणकाका, आता धोनीच्या
ओक्के! धोनीचे ५०!@
In reply to अरुणकाका, आता धोनीच्या by यशोधरा
भारताचे २०० रण
चामायला या मलिंगाच्या
In reply to भारताचे २०० रण by प्रशांत
मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार
+१
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
आमेन! और आपके मुह मे घी
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
सहमत
In reply to आमेन! और आपके मुह मे घी by अनामिक
येस्स! नक्कीच! आपलाच आहे
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
आमेन. :)
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
गंभिर .....९४
मुरली .....
वाजवायला सुरुवात करा.
आमच्याइथे फटाके वाजायला
वाटेकरी.
In reply to आमच्याइथे फटाके वाजायला by यशोधरा
स्कोर
थांबा.इतक्यात फटाके
बॅकपेन पण आहे! पण खेळतो आहे
In reply to थांबा.इतक्यात फटाके by गवि
धोनी खूपच थकलाय खरा. बाबा
In reply to थांबा.इतक्यात फटाके by गवि
स्टँडींग ओवेशन दिली त्याला
In reply to धोनी खूपच थकलाय खरा. बाबा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तेच लिहणार होते
In reply to थांबा.इतक्यात फटाके by गवि
गंभीर गेला बिचारा. पण
सहमत
In reply to गंभीर गेला बिचारा. पण by मोहन
अरे रे
अरेरे ला सहमत...
In reply to अरे रे by प्रशांत
फूटवर्क पाहिले तर अतिशय
In reply to अरेरे ला सहमत... by राजेश घासकडवी
शिट्ट
गंभीर लय भारी काम करुन गेला
आमेन!
In reply to गंभीर लय भारी काम करुन गेला by यशोधरा
+१
In reply to गंभीर लय भारी काम करुन गेला by यशोधरा
आता युव्ही म्यान ऑफ द
झाला झाला, यूवीच म्यान ऑफ द
In reply to आता युव्ही म्यान ऑफ द by मोहन
जिंकणार
युवराज
यशो, सखी, डॉ़क्टरसाहेब
यशो, सखी.... श्लोक म्हणायला
In reply to यशो, सखी, डॉ़क्टरसाहेब by पुष्करिणी
वॉट अ सिक्स.
धनीचा ६
मारली मारली सिक्सर! अजून मारा
युवराज जोशात आहे असं
इंडिया जिंकला तर काय काय
हॅहॅहॅ..
In reply to इंडिया जिंकला तर काय काय by पुष्करिणी
मी
In reply to इंडिया जिंकला तर काय काय by पुष्करिणी
मी आत्ताच मॅच संपल्यावर
पॉवर प्ले
गणपती बाप्पा मोरया कप आम्हाला
कम्मॉन इंडिया.
धक धक वाढली आता! मारा रे एक
सखी , यशो कुठाय तुम्ही