Skip to main content

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

लेखक प्रशांत यांनी शनिवार, 02/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे. आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे

वाचने 58764
प्रतिक्रिया 417

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटच्या षटकात अठरा धावा. एकूण श्रीलंका २७४/६ जिंकणे आपल्याला कठीण नाही. कमऑन इंडिया. -दिलीप बिरुटे

शेवटच्या पाच ओव्हरमध्ये ६३ रन! पहिल्या दहा ओव्हरमध्ये ३१ दिल्या फक्त ते पुण्य धुवून गेलं!!

चला मंडळी. पहिला बॉल टाकला गेला आहे निर्धाव चेंडू दुसरा चेडु सेहवागच्या पॅडवर पंचाचा निर्णय. बाद. रिव्ह्यु सुरु.

In reply to by चतुरंग

सच्या आणि गंभीर हे दोघेही सहज खेळले पाहिजेत. उगाच दडपण घेऊन खेळू नये. आता दोघांची मोठी भागीदारीची गरज. सच्याचा जबरा स्ट्रेट ड्राइव्ह. ३.३ षटकात २२/१

In reply to by रेवती

अजिबात उठू नका २७५ झाल्याशिवाय, यावेळी पायगुणी पाकृ लिहिली नाहीत ना...बघा जमलं तर पटकन

In reply to by पुष्करिणी

अजिबात उठू नका २७५ झाल्याशिवाय, असेच म्हणतो... शिवाय तुमच्या पुढील लेखांना नक्की प्रतिसाद देईन असा शब्दही देतो. ;)

गेला सच्या. मंडळी आता आपलं काही खरं नाही. आता मिपावरुन रजा घेतो. :( जर सामना आपल्या बाजूने फिरलाच (आता शक्यच नाही) तर पुन्हा हजर होईन. सच्या आणि सेहवाग दोघांची मिळून ६० ते १०० ची सुरुवात पाहिजे होती. असो, धन्यवाद. ३२/२ षटक ६.५ -दिलीप बिरुटे

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सामना महाराष्ट्रामधेआहे साऊथ मधे नाहि पण आपण जिंकू नक्कि

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गंभीरपणे गंभीर खेळतोय. कोहलीही बरा खेळतोय. सामना अभी बाकी आहे काय ? :) ६१/२ बारा षटके संपली आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by बिपिन कार्यकर्ते

रजनीकांतपण बसलाय... लास्ट मोमेंटला करेल काही तरी तो!!! तोच एक आधार आहे आता! मला वाटतयं तो लास्ट मोमेंटपर्यंत थांबणार नाही. तो आत्ताच अंगात आला आहे! * India RR 5.27 * Bowling PP 24/0 (2.2) RR 10.28 * Last 5 ovs 32/0 RR 6.40 * Required RR 5.57 * Sri Lanka RR 5.48

In reply to by प्रशांत

सुरज रणदिवं आला... अवांतरः ह्या श्रीलंकन खेळाडूंची नावे सगळी विररसपूर्ण कशी आहेत?

अरे बाळा परिस्थिती आणखि गंभिर नको करु रे.... १०० रण तरी पुर्ण कर स्वतःचे

गंभीरचे अभिनंदन............................. भारत शतकाकडे................................ लगे रहो इंडिया................. दे घुमाके............ :)

डॉ. साहेब, सखी आणि यशोधरा आहात काय ? थोडा उशीर झाला. मिळून सामना जिंकवायचा आहे आज गंभीरचे ५० झालेत १००/२ १९.३ madhe

जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ............... १०५............... :)

In reply to by चतुरंग

धोनी नीट खेळ रे बाबा ! शेवटी शेवटी हेलीकॉप्टर शॉट दाखव जरा. :) गंभीर मुरलीला खेळतांना अडकत अडकत खेळतोय. दम धरा राव. विश्वकरंडकाकडे सरकता येईल. -दिलीप बिरुटे

अरे किती लवकर धीर सोडता आणि खेळाडूंना नावं ठेवता धीर सोडतात म्हणून! अजूनही खेळणारे आहेत, जरा चांगले विचार करा. खेळतील आणि आपलेच खेळाडू जिंकतील. आमेन.

In reply to by यशोधरा

आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन,

In reply to by यशोधरा

धीर सोडत नाही. पण टेन्शनमुळे हातापायांना घाम येतो हो. :) सामन्यात अजून धाकधूक आहे. मुरली वाजवली पाहिजे जरा. धोणीने चेंडूला ढकलत ढकलत धावा जोडत राहावे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंभिर ला अवघड जातेय.. फिल्डिंगचे चक्रव्युव तोडिल कि काय कुणास ठाऊक

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर ग्लासात बर्फ टाकू नका, हात त्यामुळे ओले होत असतील. ;)

पुन्हा वाजवली................. ४........ १४२/ ३............................ २८ षटकात..................... लगे रहो...................... :)

जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ............... १५१/ ३ ............. ३० षटकात ............... :)

In reply to by अरुण मनोहर

सिद्धिविनायका विजय मिळू दे रे बाबा. बोलल्याप्रमाणे दर्शनाला येईनच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिळेल हो विजय... तुम्ही हात पुसा बघू!

In reply to by अनामिक

टेन्शन केव्हाच निवळले आहे. ३२ वर दोन विकेटा होते तेव्हाची ती गोष्ट. :) -दिलीप बिरुटे

In reply to by अरुण मनोहर

नाही लावत हो, पण काढायला काय हरकत आहे ???????????????? ................. :wink: ..............म्हन्जे दृष्ट म्हन्तो मी.................... :wink:

आपण जिंकतोय. फक्त हा विजय टिपिकल भारतीय स्टाईलने होईल. घायकुतीला येत-येत जिंकू आपण.

In reply to by श्रावण मोडक

>>>>फक्त हा विजय टिपिकल भारतीय स्टाईलने होईल. घायकुतीला येत-येत जिंकू आपण. सहमत आहे. :)

In reply to by श्रावण मोडक

श्रा.मो., ....कशाला उगाच नाट लावताय आणि रड्ताय ???? ..... विश्वविजेत्याप्रमाणेच जिंकू..................... खात्री बाळगा................ :)

In reply to by चतुरंग

हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच जोडी टिकावी! (कुणीतरी आमेन म्हणा लवकर!)

In reply to by अरुण मनोहर

त्याने त्याची खेळी राखूण ठेवली होती अंतिम सामन्याकरता! ;)