नमस्कार ,
क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे.
आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे
वाचने
58267
प्रतिक्रिया
417
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईएस्पीएन
In reply to अडचण by विकास
धन्यवाद
In reply to ईएस्पीएन by विसुनाना
extracover.net
In reply to अडचण by विकास
बॅकग्राउंडला
२ विकेट घ्या रे..........
विकेट
विकेट विकेट विकेट...................
दोनशे साठच्या आत धावा
+१
In reply to दोनशे साठच्या आत धावा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जयवर्धनेची सेंचुरी.
In reply to +१ by सखी
गेला एक जण
In reply to जयवर्धनेची सेंचुरी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२७५
In reply to दोनशे साठच्या आत धावा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ekdum barobar andaz...
In reply to २७५ by विसुनाना
झहिर ला झोडला............
महेलाचे शतक झाले.
जयवर्धने जय हो
कुलसेकरा गेला.
काय लोको तुम्ही जरा स्वयपाक
सहा चेंडुत जास्तीत जास्त
शेवटच्या षटकात अठरा धावा.
In reply to सहा चेंडुत जास्तीत जास्त by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारत पोसितिव्हलि खेळत नाहिए....
सिक्स???
२७५
धू धू धुतला राव
शेवटच्या पाच ओव्हरमध्ये ६३
सचिनचि संच्युरी साठि
छ्या २७५............
जयवर्धने क्लास...
चला मंडळी. पहिला बॉल टाकला
ठिक आहे
In reply to चला मंडळी. पहिला बॉल टाकला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारताचा पहिला बुवा आउट झाला.
देवाचा धावा करा रे...
'गंभीर' परिस्थिती
स्ट्रेट!
In reply to 'गंभीर' परिस्थिती by चतुरंग
दोघांचाही नैसर्गिक खेळ व्हावा.
In reply to 'गंभीर' परिस्थिती by चतुरंग
सचिन् देवा वाचव....
मी म्याच बघायला गेल्यावर
अजिबात उठू नका २७५
In reply to मी म्याच बघायला गेल्यावर by रेवती
+१
In reply to अजिबात उठू नका २७५ by पुष्करिणी
अगदी अगदी
In reply to अजिबात उठू नका २७५ by पुष्करिणी
मलिन्गाचि ओवर बघवत नाहि...
कुजकट गंभीर
हा मलिंगा अशा विचित्र
अलाऊड आहे का ते माहीत नाही
In reply to हा मलिंगा अशा विचित्र by गवि
सचिन गेला..........
...
गेला सच्या. मंडळी आता आपलं
बिग ब्लो!!
आमेन
In reply to बिग ब्लो!! by चतुरंग
आमेन!!!
In reply to आमेन by सखी
आमेन.....
In reply to आमेन!!! by अनामिक
बास्स....
यंगीस्तान च्या हातात भारतचे
कमऑन इंडिया
यशो कुठं गेली?
आले, बाहेर जावं लागलं. काय
आमेन
In reply to आले, बाहेर जावं लागलं. काय by यशोधरा
आता हलू नको अजिबात..
In reply to आले, बाहेर जावं लागलं. काय by यशोधरा
+१
In reply to आता हलू नको अजिबात.. by पुष्करिणी
रजनीकांतपण बसलाय... लास्ट
सामना महाराष्ट्रामधेआहे
In reply to रजनीकांतपण बसलाय... लास्ट by बिपिन कार्यकर्ते
यण्णा रास्क्ला
In reply to रजनीकांतपण बसलाय... लास्ट by बिपिन कार्यकर्ते
हाहाहा.
In reply to रजनीकांतपण बसलाय... लास्ट by बिपिन कार्यकर्ते
मला वाटतयं
In reply to रजनीकांतपण बसलाय... लास्ट by बिपिन कार्यकर्ते
रजनीकांत कुठेही काहीही
मन्नत
In reply to रजनीकांत कुठेही काहीही by बिपिन कार्यकर्ते
मी पण
In reply to मन्नत by विकास
तिसारा थोडी मदत करतोय
स्पिनर...
In reply to तिसारा थोडी मदत करतोय by प्रशांत
क्याच सोडल्या गेल्या आहे!