मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

प्रशांत · · काथ्याकूट
नमस्कार , क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे. आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे

वाचने 58175 वाचनखूण प्रतिक्रिया 417

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/04/2011 - 18:39
शेवटच्या षटकात अठरा धावा. एकूण श्रीलंका २७४/६ जिंकणे आपल्याला कठीण नाही. कमऑन इंडिया. -दिलीप बिरुटे

चिंतामणी 02/04/2011 - 18:39
जिंकायला करायच्यात. कमॉन सचीन आणि विरू.

चतुरंग 02/04/2011 - 18:40
शेवटी आपली बॉलिंग फोडलीच! आता बॅटिंगवर जोर आहे. नीट खेळा. मॅच इंट्रेस्टिंग होणार! :)

स्वरालि 02/04/2011 - 18:42
आता आपले सगळे नीट खेळले पाहिजेत.... दे घुमाके................

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/04/2011 - 19:00
चला मंडळी. पहिला बॉल टाकला गेला आहे निर्धाव चेंडू दुसरा चेडु सेहवागच्या पॅडवर पंचाचा निर्णय. बाद. रिव्ह्यु सुरु.

In reply to by चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/04/2011 - 19:20
सच्या आणि गंभीर हे दोघेही सहज खेळले पाहिजेत. उगाच दडपण घेऊन खेळू नये. आता दोघांची मोठी भागीदारीची गरज. सच्याचा जबरा स्ट्रेट ड्राइव्ह. ३.३ षटकात २२/१

In reply to by पुष्करिणी

विकास 02/04/2011 - 19:29
अजिबात उठू नका २७५ झाल्याशिवाय, असेच म्हणतो... शिवाय तुमच्या पुढील लेखांना नक्की प्रतिसाद देईन असा शब्दही देतो. ;)

चावटमेला 02/04/2011 - 19:27
कुजका गंभीर, आमच्या सच्याला स्ट्राईकच देत नाहिये :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/04/2011 - 19:33
गेला सच्या. मंडळी आता आपलं काही खरं नाही. आता मिपावरुन रजा घेतो. :( जर सामना आपल्या बाजूने फिरलाच (आता शक्यच नाही) तर पुन्हा हजर होईन. सच्या आणि सेहवाग दोघांची मिळून ६० ते १०० ची सुरुवात पाहिजे होती. असो, धन्यवाद. ३२/२ षटक ६.५ -दिलीप बिरुटे

चतुरंग 02/04/2011 - 19:35
सचिन गेला!!! आता काय??????????? कोहली, युवराज आणि धोनी सगळेच खेळले पाहिजेत

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/04/2011 - 20:00
गंभीरपणे गंभीर खेळतोय. कोहलीही बरा खेळतोय. सामना अभी बाकी आहे काय ? :) ६१/२ बारा षटके संपली आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विकास 02/04/2011 - 20:04
रजनीकांतपण बसलाय... लास्ट मोमेंटला करेल काही तरी तो!!! तोच एक आधार आहे आता! मला वाटतयं तो लास्ट मोमेंटपर्यंत थांबणार नाही. तो आत्ताच अंगात आला आहे! * India RR 5.27 * Bowling PP 24/0 (2.2) RR 10.28 * Last 5 ovs 32/0 RR 6.40 * Required RR 5.57 * Sri Lanka RR 5.48

प्रशांत 02/04/2011 - 20:11
अरे बाळा परिस्थिती आणखि गंभिर नको करु रे.... १०० रण तरी पुर्ण कर स्वतःचे

In reply to by प्रशांत

प्रशांत 02/04/2011 - 20:13
अरे आता दाखव तुझे विरट रुप भगवान चंबुत परत गेलेत

सुधीर१३७ 02/04/2011 - 20:29
२/ ९६................... १८ षटकात................. गंभीर अर्धशतकाच्या वाटेवर..... शुभेच्छा...... :)

सुधीर१३७ 02/04/2011 - 20:31
गंभीरचे अभिनंदन............................. भारत शतकाकडे................................ लगे रहो इंडिया................. दे घुमाके............ :)

इरसाल 02/04/2011 - 20:34
डॉ. साहेब, सखी आणि यशोधरा आहात काय ? थोडा उशीर झाला. मिळून सामना जिंकवायचा आहे आज गंभीरचे ५० झालेत १००/२ १९.३ madhe

सुधीर१३७ 02/04/2011 - 20:35
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ............... १०५............... :)

सुधीर१३७ 02/04/2011 - 20:39
१०९/ २...............................२१ षटकात.......

सुधीर१३७ 02/04/2011 - 20:43
गेला रे विराट.................................. :( ११४/ ३

In reply to by चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/04/2011 - 20:46
धोनी नीट खेळ रे बाबा ! शेवटी शेवटी हेलीकॉप्टर शॉट दाखव जरा. :) गंभीर मुरलीला खेळतांना अडकत अडकत खेळतोय. दम धरा राव. विश्वकरंडकाकडे सरकता येईल. -दिलीप बिरुटे

सुधीर१३७ 02/04/2011 - 20:45
धोणी............................. धो...........................णी............. नावाप्रमाणे धू आता शांतपणे...... :)

In reply to by स्वरालि

सुधीर१३७ 02/04/2011 - 20:49
नक्कीच वाचवेल................................... :) चिंता नसावी.................................

यशोधरा 02/04/2011 - 20:48
अरे किती लवकर धीर सोडता आणि खेळाडूंना नावं ठेवता धीर सोडतात म्हणून! अजूनही खेळणारे आहेत, जरा चांगले विचार करा. खेळतील आणि आपलेच खेळाडू जिंकतील. आमेन.

In reply to by यशोधरा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/04/2011 - 20:51
धीर सोडत नाही. पण टेन्शनमुळे हातापायांना घाम येतो हो. :) सामन्यात अजून धाकधूक आहे. मुरली वाजवली पाहिजे जरा. धोणीने चेंडूला ढकलत ढकलत धावा जोडत राहावे. -दिलीप बिरुटे

अरुण मनोहर 02/04/2011 - 21:02
१३४ / ३ अजूनही आशा आहे. आशा चिवट असते!

In reply to by अरुण मनोहर

सुधीर१३७ 02/04/2011 - 21:08
कोण ही "आशा" ??????? .....................नक्की किती चिवट असते?..... ...................... :wink:

सुधीर१३७ 02/04/2011 - 21:04
पुन्हा वाजवली................. ४........ १४२/ ३............................ २८ षटकात..................... लगे रहो...................... :)

सुधीर१३७ 02/04/2011 - 21:14
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ............... जय हो ...............जय हो ............... १५१/ ३ ............. ३० षटकात ............... :)

In reply to by अरुण मनोहर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/04/2011 - 21:17
सिद्धिविनायका विजय मिळू दे रे बाबा. बोलल्याप्रमाणे दर्शनाला येईनच. :) -दिलीप बिरुटे

श्रावण मोडक 02/04/2011 - 21:17
आपण जिंकतोय. फक्त हा विजय टिपिकल भारतीय स्टाईलने होईल. घायकुतीला येत-येत जिंकू आपण.

In reply to by श्रावण मोडक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/04/2011 - 21:19
>>>>फक्त हा विजय टिपिकल भारतीय स्टाईलने होईल. घायकुतीला येत-येत जिंकू आपण. सहमत आहे. :)