गेला सच्या. मंडळी आता आपलं काही खरं नाही.
आता मिपावरुन रजा घेतो. :(
जर सामना आपल्या बाजूने फिरलाच (आता शक्यच नाही) तर पुन्हा हजर होईन.
सच्या आणि सेहवाग दोघांची मिळून ६० ते १०० ची सुरुवात पाहिजे होती. असो,
धन्यवाद.
३२/२ षटक ६.५
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............

जय हो ...............जय हो ............... १०५............... :)

जय हो ...............जय हो ............... १५१/ ३ ............. ३० षटकात ............... :)
प्रतिक्रिया
गेला एक जण
In reply to जयवर्धनेची सेंचुरी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुलकेसरा गेला.
२७५
In reply to दोनशे साठच्या आत धावा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२७५?
ekdum barobar andaz...
In reply to २७५ by विसुनाना
२७५ target.....
झहिर ला झोडला............
:( :(
विकेट विकेट...........
महेलाचे शतक झाले.
८४ बॉलमधे.
जयवर्धने जय हो
१०० - चान चान
कुलसेकरा गेला.
३० बॉलमधे ३२ मारल्या त्याने.
काय लोको तुम्ही जरा स्वयपाक
काय लोको तुम्ही जरा स्वयपाक करुन येइ पर्यंत एव्हढा रन रेट वाढ्वुन ठेवलात?
छ्या!
सहा चेंडुत जास्तीत जास्त
सहा चेंडुत जास्तीत जास्त २०
कमीत कमी १५.
शेवटच्या षटकात अठरा धावा.
In reply to सहा चेंडुत जास्तीत जास्त by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेवटच्या षटकात अठरा धावा. एकूण श्रीलंका २७४/६
जिंकणे आपल्याला कठीण नाही.
कमऑन इंडिया.
-दिलीप बिरुटे
भारत पोसितिव्हलि खेळत नाहिए....
:((
सिक्स???
सिक्स???
२७५
जिंकायला करायच्यात.
कमॉन सचीन आणि विरू.
धू धू धुतला राव
शेवटी आपली बॉलिंग फोडलीच!
आता बॅटिंगवर जोर आहे. नीट खेळा. मॅच इंट्रेस्टिंग होणार! :)
शेवटच्या पाच ओव्हरमध्ये ६३
शेवटच्या पाच ओव्हरमध्ये ६३ रन!
पहिल्या दहा ओव्हरमध्ये ३१ दिल्या फक्त ते पुण्य धुवून गेलं!!
सचिनचि संच्युरी साठि
सचिनचि संच्युरी साठि टारगेट चांगले आहे....
छ्या २७५............
आता आपले सगळे नीट खेळले पाहिजेत....
दे घुमाके................
जयवर्धने क्लास...
काय खेळला राव जयवर्धने, मानला पाहिजे..
चला मंडळी. पहिला बॉल टाकला
चला मंडळी. पहिला बॉल टाकला गेला आहे निर्धाव चेंडू
दुसरा चेडु सेहवागच्या पॅडवर पंचाचा निर्णय. बाद.
रिव्ह्यु सुरु.
ठिक आहे
In reply to चला मंडळी. पहिला बॉल टाकला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहीला डाव भुताचा... :(
भारताचा पहिला बुवा आउट झाला.
भारताचा पहिला बुवा आउट झाला. सेहवाग.
देवाचा धावा करा रे...
राम राम राम राम राम राम ..........
'गंभीर' परिस्थिती
सचिनवर लोड!
स्ट्रेट!
In reply to 'गंभीर' परिस्थिती by चतुरंग
सचिनची फोर!
दोघांचाही नैसर्गिक खेळ व्हावा.
In reply to 'गंभीर' परिस्थिती by चतुरंग
सच्या आणि गंभीर हे दोघेही सहज खेळले पाहिजेत.
उगाच दडपण घेऊन खेळू नये. आता दोघांची मोठी
भागीदारीची गरज. सच्याचा जबरा स्ट्रेट ड्राइव्ह.
३.३ षटकात २२/१
सचिन् देवा वाचव....
:)
मी म्याच बघायला गेल्यावर
मी म्याच बघायला गेल्यावर सचिनने दोन चौकार मारले म्हणून आता म्याच बघायला जाते.
अजिबात उठू नका २७५
In reply to मी म्याच बघायला गेल्यावर by रेवती
अजिबात उठू नका २७५ झाल्याशिवाय, यावेळी पायगुणी पाकृ लिहिली नाहीत ना...बघा जमलं तर पटकन
+१
In reply to अजिबात उठू नका २७५ by पुष्करिणी
अजिबात उठू नका २७५ झाल्याशिवाय,
असेच म्हणतो...
शिवाय तुमच्या पुढील लेखांना नक्की प्रतिसाद देईन असा शब्दही देतो. ;)
अगदी अगदी
In reply to अजिबात उठू नका २७५ by पुष्करिणी
रेवती, आपण जि़ंकल्यावर निवांत बोलु :)
आई गं सच्या गेला :(
मलिन्गाचि ओवर बघवत नाहि...
:(
झिपरा मेला....
कुजकट गंभीर
कुजका गंभीर, आमच्या सच्याला स्ट्राईकच देत नाहिये :(
हा मलिंगा अशा विचित्र
हा मलिंगा अशा विचित्र अॅक्शनने बॉल का टाकतोय?हे बॉल फेकणे अलाउड आहे?
अलाऊड आहे का ते माहीत नाही
In reply to हा मलिंगा अशा विचित्र by गवि
अलाऊड आहे का माहीत नाही, पण लाऊड नक्की आहे..
सचिन गेला..........
:( :( :( :(
...
:(
गेला सच्या. मंडळी आता आपलं
गेला सच्या. मंडळी आता आपलं काही खरं नाही.
आता मिपावरुन रजा घेतो. :(
जर सामना आपल्या बाजूने फिरलाच (आता शक्यच नाही) तर पुन्हा हजर होईन.
सच्या आणि सेहवाग दोघांची मिळून ६० ते १०० ची सुरुवात पाहिजे होती. असो,
धन्यवाद.
३२/२ षटक ६.५
-दिलीप बिरुटे
बिग ब्लो!!
सचिन गेला!!! आता काय???????????
कोहली, युवराज आणि धोनी सगळेच खेळले पाहिजेत
आमेन
In reply to बिग ब्लो!! by चतुरंग
आमेन, आमेन, आमेन !!!
आमेन!!!
In reply to आमेन by सखी
आमेन!!!
आमेन.....
In reply to आमेन!!! by अनामिक
आमेन......आमेन.......आमेन........आमेन........
बास्स....
बास्स..... टीवी बंद केला :(
यंगीस्तान च्या हातात भारतचे
यंगीस्तान च्या हातात भारतचे भवितव्य आहे
कमऑन इंडिया
कमऑन इंडिया
इंडिया इंडिया
यशो कुठं गेली?
यशो कुठं गेली?
आले, बाहेर जावं लागलं. काय
आले, बाहेर जावं लागलं. :(
काय हालत झालीये..
असो, पण खेळतील आपले लोक. आपणच जिंकणार.
आमेन
In reply to आले, बाहेर जावं लागलं. काय by यशोधरा
आमेन!!!!
आता हलू नको अजिबात..
In reply to आले, बाहेर जावं लागलं. काय by यशोधरा
आता हलू नको अजिबात..
+१
In reply to आता हलू नको अजिबात.. by पुष्करिणी
मागच्या ओवर मधे ११ धावा!!
रजनीकांतपण बसलाय... लास्ट
रजनीकांतपण बसलाय... लास्ट मोमेंटला करेल काही तरी तो!!! तोच एक आधार आहे आता!
सामना महाराष्ट्रामधेआहे
In reply to रजनीकांतपण बसलाय... लास्ट by बिपिन कार्यकर्ते
सामना महाराष्ट्रामधेआहे
साऊथ मधे नाहि
पण आपण जिंकू नक्कि
यण्णा रास्क्ला
In reply to रजनीकांतपण बसलाय... लास्ट by बिपिन कार्यकर्ते
...........
हाहाहा.
In reply to रजनीकांतपण बसलाय... लास्ट by बिपिन कार्यकर्ते
गंभीरपणे गंभीर खेळतोय. कोहलीही बरा खेळतोय.
सामना अभी बाकी आहे काय ? :)
६१/२ बारा षटके संपली आहेत.
-दिलीप बिरुटे
मला वाटतयं
In reply to रजनीकांतपण बसलाय... लास्ट by बिपिन कार्यकर्ते
रजनीकांतपण बसलाय... लास्ट मोमेंटला करेल काही तरी तो!!! तोच एक आधार आहे आता!
मला वाटतयं तो लास्ट मोमेंटपर्यंत थांबणार नाही. तो आत्ताच अंगात आला आहे!
* India RR 5.27
* Bowling PP 24/0 (2.2) RR 10.28
* Last 5 ovs 32/0 RR 6.40
* Required RR 5.57
* Sri Lanka RR 5.48
रजनीकांत कुठेही काहीही
रजनीकांत कुठेही काहीही करतो...
रच्याकने... गंभीर ने २ फोरा मारल्यात आत्ताच!
मन्नत
In reply to रजनीकांत कुठेही काहीही by बिपिन कार्यकर्ते
जर आपण जिंकलो तर मी रजनीकांतचा एक सिनेमा नक्की बघेन! ;)
मी पण
In reply to मन्नत by विकास
रोबोट
तिसारा थोडी मदत करतोय
तिसारा थोडी मदत करतोय
१३ ओ ६८ रण २ वि
३७ ची पार्ट्नरशिप ४१ मधे.
स्पिनर...
In reply to तिसारा थोडी मदत करतोय by प्रशांत
सुरज रणदिवं आला...
अवांतरः ह्या श्रीलंकन खेळाडूंची नावे सगळी विररसपूर्ण कशी आहेत?
क्याच सोडल्या गेल्या आहे!
क्याच सोडल्या गेल्या आहे!
गंभिर ...
अरे बाळा परिस्थिती आणखि गंभिर नको करु रे....
१०० रण तरी पुर्ण कर स्वतःचे
विराट
In reply to गंभिर ... by प्रशांत
अरे आता दाखव तुझे विरट रुप
भगवान चंबुत परत गेलेत
जोडीचे अर्धशतक
In reply to गंभिर ... by प्रशांत
:-)
विराट कोहली आणि गौतम गंभीर
विराट कोहली आणि गौतम गंभीर खेळत आहेत १८ आणि ३५ धावांवर........................... लगे रहो...............
२/ ७५
बाबा गंभिरा अशा गंभीर
बाबा गंभिरा अशा गंभीर परिस्थितीत तरी जरा गंभीरपणे खेळ
२/ ८१.................... १५
२/ ८१.................... १५ षटकात
...........................भारत माता की जय.............!!!
.........चला ड्रिंक्सची वेळ
.........चला ड्रिंक्सची वेळ झाली....................... :wink:
ड्रिंक्स तर चालूच आहेत!
In reply to .........चला ड्रिंक्सची वेळ by सुधीर१३७
ड्रिंक्स तर चालूच आहेत! ;)
काय घेताय
In reply to ड्रिंक्स तर चालूच आहेत! by बिपिन कार्यकर्ते
काय घेताय ?????............................. :wink:
स्प्राईट!
In reply to काय घेताय by सुधीर१३७
स्प्राईट! ;)
तुम्ही
In reply to स्प्राईट! by बिपिन कार्यकर्ते
तुम्ही काही प्या हो! त्या मालींगाला पेप्सी देऊन गप करा बरं!
बोलिंग पॉवरप्लेच्या ५ ओव्हर्समध्ये ४० मारल्या
लगे रहो गंभीर, कोहली. तीस टक्के काम झालेलं आहे.
सहमत!
In reply to बोलिंग पॉवरप्लेच्या ५ ओव्हर्समध्ये ४० मारल्या by राजेश घासकडवी
सहमत!
आल इज वेल...
आपण विश्वचषक जिंकणारच...आल इज वेल !
आला मुथ्या!!!
आला मुथ्या!!!
मुथ्या!!!
In reply to आला मुथ्या!!! by बिपिन कार्यकर्ते
मुथ्या नाहि
भुत आहे तो...
२/ ९६................... १८
२/ ९६................... १८ षटकात................. गंभीर अर्धशतकाच्या वाटेवर..... शुभेच्छा...... :)
अभिनंदन
In reply to २/ ९६................... १८ by सुधीर१३७
ते हि मुथ्या!!! च्या बॉलवर.. :)
अजून एक जीवदान +
अजून एक जीवदान + अर्धशतक!
वेलबिगन बट स्टील (ओन्ली) हाफ डन, :-)
गंभीरचे
गंभीरचे अभिनंदन.............................
भारत शतकाकडे................................ लगे रहो इंडिया................. दे घुमाके............ :)
भारताचे
In reply to गंभीरचे by सुधीर१३७
शतक! आणि चौकार!
डॉ. साहेब, सखी आणि यशोधरा
डॉ. साहेब, सखी आणि यशोधरा आहात काय ?
थोडा उशीर झाला. मिळून सामना जिंकवायचा आहे आज
गंभीरचे ५० झालेत
१००/२ १९.३ madhe
आहोत आहोत
In reply to डॉ. साहेब, सखी आणि यशोधरा by इरसाल
आहोत आहोत.
जय हो ...............जय हो

१०९/
१०९/ २...............................२१ षटकात.......
परवा कोण-कोण मंत्र म्हणत होते
परवा कोण-कोण मंत्र म्हणत होते इथे? पुन्हा मंत्र-पुष्पांजली चालू करा प्लिज!!!
चालु आहे हो सगळे
In reply to परवा कोण-कोण मंत्र म्हणत होते by मराठे
चालु आहे हो सगळे. पण विराट गेला आता :(
IND 114/3 (21.5 Ovs)
चालु आहे हो सगळे
In reply to चालु आहे हो सगळे by सखी
आता हनुमान चालिसा लावा...
विराट आणि गौतम................चले चलो....
११४/ २.......................... २१.३ षटकात.............................
https://link.songs.pk/popsong.php?songid=3830
कोहली गेला
कोहली गेला
कोहली...
:(
गेला रे
गेला रे विराट.................................. :(
११४/ ३
धोनी नीट खेळ रे बाबा!
कॅप्टन्स इनिंग्ज नीडेड!!
हेच म्हणतो.
In reply to धोनी नीट खेळ रे बाबा! by चतुरंग
धोनी नीट खेळ रे बाबा ! शेवटी शेवटी हेलीकॉप्टर शॉट दाखव जरा. :)
गंभीर मुरलीला खेळतांना अडकत अडकत खेळतोय.
दम धरा राव. विश्वकरंडकाकडे सरकता येईल.
-दिलीप बिरुटे
धोणी.........................
धोणी............................. धो...........................णी............. नावाप्रमाणे धू आता शांतपणे...... :)
धोणि आला......
अडकत ़एळतोय....
देवा वाचव.....
नक्कीच
In reply to धोणि आला...... by स्वरालि
नक्कीच वाचवेल................................... :)
चिंता नसावी.................................
अरे किती लवकर धीर सोडता आणि
अरे किती लवकर धीर सोडता आणि खेळाडूंना नावं ठेवता धीर सोडतात म्हणून!
अजूनही खेळणारे आहेत, जरा चांगले विचार करा. खेळतील आणि आपलेच खेळाडू जिंकतील.
आमेन.
सहमत.........................
In reply to अरे किती लवकर धीर सोडता आणि by यशोधरा
सहमत............................... :)
आमेन!
In reply to अरे किती लवकर धीर सोडता आणि by यशोधरा
आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन, आमेन,
धीर सोडत नाही. पण टेन्शनमुळे
In reply to अरे किती लवकर धीर सोडता आणि by यशोधरा
धीर सोडत नाही. पण टेन्शनमुळे हातापायांना घाम येतो हो. :)
सामन्यात अजून धाकधूक आहे. मुरली वाजवली पाहिजे जरा.
धोणीने चेंडूला ढकलत ढकलत धावा जोडत राहावे.
-दिलीप बिरुटे
सहमत आहे
In reply to धीर सोडत नाही. पण टेन्शनमुळे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गंभिर ला अवघड जातेय..
फिल्डिंगचे चक्रव्युव तोडिल कि काय कुणास ठाऊक
आपणच जिंकणार हो प्राडॉ. आल
In reply to धीर सोडत नाही. पण टेन्शनमुळे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपणच जिंकणार हो प्राडॉ. आल वेलच होईल.
सर ग्लासात बर्फ टाकू नका, हात
In reply to धीर सोडत नाही. पण टेन्शनमुळे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर ग्लासात बर्फ टाकू नका, हात त्यामुळे ओले होत असतील. ;)
गणपाशेठ, ग्लास बर्फातच
In reply to सर ग्लासात बर्फ टाकू नका, हात by गणपा
गणपाशेठ,
ग्लास बर्फातच ठेवलाय....................... :wink:
हो आपण मुरली
In reply to धीर सोडत नाही. पण टेन्शनमुळे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाजवली नाही तर ते बाजा वाजवतील! ;)
गंभीरने
In reply to हो आपण मुरली by चतुरंग
गंभीरने वाजवली......................मलिंगाला..................................बाउन्ड्री............ :)
टेन्शन टेन्शन
परत मलींगा आला रे.
देवा वाचव.
आशा!
१३४ / ३
अजूनही आशा आहे.
आशा चिवट असते!
कोण ही "आशा"
In reply to आशा! by अरुण मनोहर
कोण ही "आशा" ???????
.....................नक्की किती चिवट असते?..... ...................... :wink:
पुन्हा
पुन्हा वाजवली................. ४........
१४२/ ३............................
२८ षटकात..................... लगे रहो...................... :)
१४२ / ३ श्रीराम जय राम जय जय
१४२ / ३
श्रीराम जय राम जय जय राम
गंभीर शतक ठोकणार का?
गंभीर शतक ठोकणार का?
नक्कीच
In reply to गंभीर शतक ठोकणार का? by यशोधरा
नक्कीच करणार....................... :)
.....................भले महाशतक नसेल, पण महान नक्कीच असेल............... :wink:
आमेन
In reply to नक्कीच by सुधीर१३७
:) :)
आमेन होऊ देत.
In reply to नक्कीच by सुधीर१३७
आमेन :) होऊ देत.
जय हो ...............जय हो
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............जय हो ...............
जय हो ...............जय हो ............... १५१/ ३ ............. ३० षटकात ............... :)
गंभीरचे ९० झाल्यावर
गंभीरचे ९० झाल्यावर बोलू.
तोवर दृष्ट लावू नका
विश्वकरंडकावर नाव कोरतो राव आपण. :)
In reply to गंभीरचे ९० झाल्यावर by अरुण मनोहर
सिद्धिविनायका विजय मिळू दे रे बाबा. बोलल्याप्रमाणे दर्शनाला येईनच. :)
-दिलीप बिरुटे
मिळेल हो विजय... तुम्ही हात
In reply to विश्वकरंडकावर नाव कोरतो राव आपण. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिळेल हो विजय... तुम्ही हात पुसा बघू!
आता नॉर्मल झालोय :)
In reply to मिळेल हो विजय... तुम्ही हात by अनामिक
टेन्शन केव्हाच निवळले आहे.
३२ वर दोन विकेटा होते तेव्हाची ती गोष्ट. :)
-दिलीप बिरुटे
नाही लावत हो, पण काढायला काय
In reply to गंभीरचे ९० झाल्यावर by अरुण मनोहर
नाही लावत हो, पण काढायला काय हरकत आहे ???????????????? ................. :wink:
..............म्हन्जे दृष्ट म्हन्तो मी.................... :wink:
जिंकतोय
आपण जिंकतोय. फक्त हा विजय टिपिकल भारतीय स्टाईलने होईल. घायकुतीला येत-येत जिंकू आपण.
सहमत आहे. :)
In reply to जिंकतोय by श्रावण मोडक
>>>>फक्त हा विजय टिपिकल भारतीय स्टाईलने होईल. घायकुतीला येत-येत जिंकू आपण.
सहमत आहे. :)
श्रा.मो., ....कशाला उगाच नाट
In reply to जिंकतोय by श्रावण मोडक
श्रा.मो.,
....कशाला उगाच नाट लावताय आणि रड्ताय ????
..... विश्वविजेत्याप्रमाणेच जिंकू..................... खात्री बाळगा................ :)
नाय हो...
In reply to श्रा.मो., ....कशाला उगाच नाट by सुधीर१३७
नाय हो. नाट नाही लावत. आपण जिंकणारच आहोत.
कमऑन इंडिया
In reply to जिंकतोय by श्रावण मोडक
इंडिया इंडिया
मारला रे मारला. धोनीचा चौका!
मारला रे मारला. धोनीचा चौका!
११० बॉल १११ रन... सात विकेट
११० बॉल १११ रन... सात विकेट बाकी... होऊ शकतील. छान चाललीये मॅच.
११० रन १०८ बौल्स नक्कीच करू
११० रन १०८ बौल्स
नक्कीच करू शकतो!
फक्त ११० धावा आणि १८ षटके
फक्त ११० धावा आणि १८ षटके शिल्लक...................... ७ गडी बाकी...............
.................लगे रहो....................... :)
पुढचा प्रतिसाद आता
पुढचा प्रतिसाद आता जिंकल्यावरच..................... :)
सौफ्ट ड्रींक्सच घ्या रे!
सौफ्ट ड्रींक्सच घ्या रे!
चांगले खेळताहेत
एकदा २०० पार केल्या की कॉन्फिडन्स आणखीन वाढेल!
हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच
In reply to चांगले खेळताहेत by चतुरंग
हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच जोडी टिकावी!
(कुणीतरी आमेन म्हणा लवकर!)
तथास्तू
In reply to हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच by अनामिक
तथास्तू
२६० पर्यंत हिच जोडी टिकाणार
In reply to हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच by अनामिक
२६० पर्यंत हिच जोडी टिकाणार असे वाटते
आमेन, तथास्तु, आमेन, तथास्तु,
In reply to हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच by अनामिक
आमेन, तथास्तु, आमेन, तथास्तु, आमेन, तथास्तु!!
२०० काय नंतरच्या ७५ लाही हीच
In reply to हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच by अनामिक
२०० काय नंतरच्या ७५ लाही हीच जोडी. :)
आमेन.
सहमत.
In reply to चांगले खेळताहेत by चतुरंग
एकदा २०० पार केल्या की कॉन्फिडन्स आणखीन वाढेल!
सहमत.
सखी, पुष्की कुठे आहात?
सखी, पुष्की कुठे आहात?
आहे गं
In reply to सखी, पुष्की कुठे आहात? by यशोधरा
९७ पाहीजे ९३ मध्ये
नक्कीच शक्य आहेत!
In reply to आहे गं by सखी
नक्कीच शक्य आहेत!
आणि पुष्की कुठे आहे?
In reply to आहे गं by सखी
आणि पुष्की कुठे आहे?
होणारच गं, नक्कीच होणार.
In reply to आहे गं by सखी
होणारच गं, नक्कीच होणार.
आले आले... मंत्र म्हणतेय
In reply to सखी, पुष्की कुठे आहात? by यशोधरा
आले आले...
मंत्र म्हणतेय
नेक टू नेक ८४/८४
नेक टू नेक
८४/८४
मलिंगाला धुतले पाहिजे लै
मलिंगाला धुतले पाहिजे लै शेफारला आहे.
-दिलीप बिरुटे
धोनी कॅप्टन सारखा खेळतो आहे!
धोनी कॅप्टन सारखा खेळतो आहे! ह्या विष्व चषकात पहिल्यांदाच!
त्याने त्याची खेळी राखूण
In reply to धोनी कॅप्टन सारखा खेळतो आहे! by अरुण मनोहर
त्याने त्याची खेळी राखूण ठेवली होती अंतिम सामन्याकरता! ;)