भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच..
आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे..
तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली...
सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..
वाचने
68555
प्रतिक्रिया
300
मिसळपाव
प्रतिक्रिया
ofcourse Not !
In reply to +१.. by गवि
Exactly which statment of
In reply to ofcourse Not ! by वाहीदा
हम्म
In reply to Exactly which statment of by टारझन
वरच्या सगळ्या प्रतिसादांनी
मिस्बाह हग
मज्जा ! आमच्या मुस्लिम मोहल्यात पण खुप फटाके वाजविले
मला आलेला समस - All teams
=)) लोकं पण काय काय डोक
In reply to मला आलेला समस - All teams by यशोधरा
आमेन ...तथास्तु !!!
In reply to मला आलेला समस - All teams by यशोधरा
पॉलनं म्हटलय आता तर होणारच
In reply to मला आलेला समस - All teams by यशोधरा
पॉल हे फक्त थत्ते चाचा आहेत
In reply to पॉलनं म्हटलय आता तर होणारच by पुष्करिणी
संगकारा आता रावणच तुझा मालक
चला जिन्कलो एकदाचे !
किती आणि कसला कल्ला चालायचा
:)
In reply to किती आणि कसला कल्ला चालायचा by यशोधरा
:)
In reply to :) by जॉनविक्क
प्रतिसाद नीट समजला तर समजेल
In reply to :) by यशोधरा
समोरच्याला प्रतिसाद नीट समजत
In reply to प्रतिसाद नीट समजला तर समजेल by जॉनविक्क
चुकलो मी
In reply to समोरच्याला प्रतिसाद नीट समजत by यशोधरा
मज्जा आली वाचताना. अगदी थेट