✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

प
प्रशांत यांनी
Wed, 03/30/2011 - 10:25  ·  लेख
लेख
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
68384 वाचन

💬 प्रतिसाद (300)

प्रतिक्रिया

हे पाठवलं त्याला!

सखी
Wed, 03/30/2011 - 21:15 नवीन
हे पाठवलं त्याला! लगे रहो भज्जी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

मुनाफने भारी टाकली ओव्हर. पण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:10 नवीन
मुनाफने भारी टाकली ओव्हर. पण विकेट काढा रे कोणीतरी.
  • Log in or register to post comments

मुनाफने भारी टाकली ओव्हर

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 21:13 नवीन
भारी टाकली ओव्हर तरी चालेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकेट्च पाहिजे... शेवटी

अनामिक
Wed, 03/30/2011 - 21:14 नवीन
विकेट्च पाहिजे... शेवटी अंगावर येतील नाहीतर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

येस्स,,,,,,,,,,,,,,,गेली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:14 नवीन
येस्स,,,,,,,,,,,,,,,गेली विकेट. शाब्बास भज्जी.
  • Log in or register to post comments

अकमल ला आवरा किडक ,महाग पडेल

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:14 नवीन
अकमल ला आवरा किडक ,महाग पडेल नंतर. चालला भज्जी काय करतोय वॉव गेलारे ..................
  • Log in or register to post comments

५ वि विकेट गेली अकमल

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 21:15 नवीन
५ वि विकेट गेली अकमल
  • Log in or register to post comments

अकमल आऊट !!!

मराठे
Wed, 03/30/2011 - 21:15 नवीन
अकमल आऊट !!!
  • Log in or register to post comments

आउट झालारे!!!!! धद्दड - तत्तड

अनामिक
Wed, 03/30/2011 - 21:15 नवीन
आउट झालारे!!!!! धद्दड - तत्तड धद्दड - तत्तड धद्दड - तत्तड धद्दड - तत्तड....
  • Log in or register to post comments

हरभजन ''सिंग इज किंग''

निनाद मुक्काम …
Wed, 03/30/2011 - 21:18 नवीन
हरभजन ''सिंग इज किंग'' आफ्रिदी घाबरला तंबूत लपून बसला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

आता एकच राहिला म्हणावा तसा

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:17 नवीन
आता एकच राहिला म्हणावा तसा आफ्रिदी त्याला गुंडाळला कि ममं वर्ल्डकप प्रीत्यर्थ इति म्हणायला मोकळे
  • Log in or register to post comments

साला रज्जाक गेला ना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:17 नवीन
साला रज्जाक गेला ना की आपण विजयाच्या जवळ पोहचलोच समजा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

रज्जाक पूर्वीसारखा राहिला

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:23 नवीन
रज्जाक पूर्वीसारखा राहिला नाही हो साहेब पूर्वी तो आला कि स्क्रीन पूर्ण लाल दाखवायचे सगळ्या देशांना धसका दिला होता पण आफ्रिदीचा काय नेम नाय साला सुटला तर वळूसारखा आवरणे मुश्कील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वोक्के.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:26 नवीन
रज्जाकही पूर्वीसारखा नाही आणि आफ्रिदीही आज चालणार नाही. दोघांच्याही विकेटा काढणे गरजेचे. कधी पडणार विकेट ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

गेला!

मराठे
Wed, 03/30/2011 - 21:31 नवीन
गेला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्कोअर?

पिवळा डांबिस
Wed, 03/30/2011 - 21:28 नवीन
काय नुसती गडाबड करतांय रे मुलांनो? जरा पाकिस्तानचा स्कोअर सांगा ना! (भारताचा कळला वर...)
  • Log in or register to post comments

काका,प्लीज स्कोर कुठे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:31 नवीन
काका,प्लीज स्कोर कुठे विचारताय. सामना जिंकायला किती वेळ आहे असे विचारा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

PAK 150/6 (36.2 Ovs) - RR ८

सखी
Wed, 03/30/2011 - 21:31 नवीन
PAK 150/6 (36.2 Ovs) - RR ८ च्या वर गेलाय त्यांचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

राझाक्क गेला रे गेला

स्पा
Wed, 03/30/2011 - 21:28 नवीन
राझाक्क गेला रे गेला
  • Log in or register to post comments

गेला रे

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:29 नवीन
गेला रे ssssssssssssssssss साहेब बोललो होतो न
  • Log in or register to post comments

गेली विकेट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:30 नवीन
रज्जाक गेला साला.आता आफ्रिदी राहीला. म्याच जिंकतो आपण.
  • Log in or register to post comments

त्याला

सखी
Wed, 03/30/2011 - 21:35 नवीन
लगेच पाठवला पाहीजे. मिसबाहला खेळ म्हणावं पाहीजे तेवढं ३९ बॉल मध्ये १६ धावा काढल्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रज्जाक गेला ना

आनंद
Wed, 03/30/2011 - 21:30 नवीन
रज्जाक गेला ना
  • Log in or register to post comments

१५०/६

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:30 नवीन
१५०/६
  • Log in or register to post comments

थॅन्क यू!

पिवळा डांबिस
Wed, 03/30/2011 - 21:34 नवीन
यापुढे तुमच्या प्रत्येक धाग्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद आमच्याकडून!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

मुनाफ और नेहरा मेरे करन,

निनाद मुक्काम …
Wed, 03/30/2011 - 21:31 नवीन
मुनाफ और नेहरा मेरे करन, अर्जुन ( जियो खिलाडी ....)
  • Log in or register to post comments

बर त्या नेहराच्या काही ओव्हर्स नाही ना शिल्लक ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:32 नवीन
नेहराच्या किती राहिल्या ओव्हर्स ?
  • Log in or register to post comments

मिस्बाह ला पेटी पोचली वाटत

स्पा
Wed, 03/30/2011 - 21:32 नवीन
मिस्बाह ला पेटी पोचली वाटत त्याच खेळणं सपशेल खोट वाटतंय एकदाही तो रन काढण्याचा प्रयत्न करताना दिसलेला नाहीये
  • Log in or register to post comments

पैज लावा आफ्रिदी लाँग ऑफ

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:34 नवीन
पैज लावा आफ्रिदी लाँग ऑफ किंवा लाँग ऑन ला कॅच देणार......................
  • Log in or register to post comments

आता अफ्रिदीचा नंबर आहे

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 21:34 नवीन
आता अफ्रिदीचा नंबर आहे फटाके तयार ठेवा... २१० च्या आत ऑल आउट..
  • Log in or register to post comments

सखी आणि यशोधरा ची नजर काढावी

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:37 नवीन
सखी आणि यशोधरा ची नजर काढावी लागेल त्यांचा म्हणणं खरं ठरतेय.त्यांना दृष्ट न लागो दोघींना पार्टी काय पायजेल बोला ................................
  • Log in or register to post comments

काय म्हणता ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:39 नवीन
सखी आणि यशोधरा ची नजर काढावी लागेल त्यांचा म्हणणं खरं ठरतेय.त्यांना दृष्ट न लागो आफ्रिदीच्या मुसक्या बांधा बरं लवकर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

ओके

सखी
Wed, 03/30/2011 - 21:41 नवीन
ओके चार मुसक्या फॉर आफ्रिदी टु गो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओके

सखी
Wed, 03/30/2011 - 21:41 नवीन
ओके चार मुसक्या फॉर आफ्रिदी टु गो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सखी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:57 नवीन
आफ्रिदी गेला. सखी पाय इकडे करा. नमस्कार करतो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

प्राडॉज्योतिषी, सामना

पिवळा डांबिस
Wed, 03/30/2011 - 21:38 नवीन
प्राडॉज्योतिषी, सामना जिंकायला किती वेळ आहे?
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/30/2011 - 21:45 नवीन
कुंड्ल्यांची मांडामांड चालू आहे. ग्रह,तारे,स्थळ,काळावरुन विजय निश्चित आहे. विजयाच्या मार्गात काही विघ्न आहेत पण मीच सुट्यांमधे मुंबईला सिद्धीविनायकाला एकविस रुपये कबूल केलेले असल्यामुळे विघ्न दूर होऊन भारतीय प्रमाण वेळेला ठीक रात्री ११:०० वा. विजय निश्चित आहे. त्युसुनामीमुळे पृथ्वी काही अंशात वळली असल्यामुळे काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. च्यायला, या अंफायरांच्या उगाच रक्तदाब वाढवत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

त्या आफ्रिदीला घ्या रे (जमलं

मराठे
Wed, 03/30/2011 - 21:45 नवीन
त्या आफ्रिदीला घ्या रे (जमलं तर हक़ ला पण घ्या)
  • Log in or register to post comments

साहेब बिल्ली नि बोटं वाकडी

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:49 नवीन
साहेब बिल्ली नि बोटं वाकडी न्हाय केली राव पण नेहराचा वाकडा झाला वाटतंय
  • Log in or register to post comments

बरं झालं युवराज च्या १०

अनामिक
Wed, 03/30/2011 - 21:49 नवीन
बरं झालं युवराज च्या १० संपल्या...
  • Log in or register to post comments

जिंकलो तर हि घ्या पार्टी

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:52 नवीन
जिंकलो तर हि घ्या पार्टी अदुगरच तयारी ठीव्तुया करून Image removed. आंतरजालावरून साभार
  • Log in or register to post comments

अफ्रिदि गेला रे ...

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 21:55 नवीन
अफ्रिदि गेला रे ...
  • Log in or register to post comments

अफ्रिदि गेला रे ...

सखी
Wed, 03/30/2011 - 21:58 नवीन
ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

+१

अनामिक
Wed, 03/30/2011 - 21:58 नवीन
धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

आमच्या गविंच्या भाषेत

आनंदयात्री
Wed, 03/30/2011 - 22:01 नवीन
आमच्या गविंच्या भाषेत .. हगला अफ्रिदी !! धत्ताड तत्ताड !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

दिला कि नाय कॅच

इरसाल
Wed, 03/30/2011 - 21:56 नवीन
दिला कि नाय कॅच
  • Log in or register to post comments

अजून एक!

विकास
Wed, 03/30/2011 - 21:56 नवीन
विकेट!
  • Log in or register to post comments

सच्चू आमचा सामनावीर

निनाद मुक्काम …
Wed, 03/30/2011 - 21:58 नवीन
सच्चू आमचा सामनावीर
  • Log in or register to post comments

हरभजन ने दुसरी विकेट घेतली

प्रशांत
Wed, 03/30/2011 - 21:59 नवीन
फुलटॉस वर अफ्रिदि आउट... हे कोणाला जमते काय म्हणुन तर म्हनतात सिंग इज किंग
  • Log in or register to post comments

आफ्रीदी गेला!!!!! आता फक्त

मराठे
Wed, 03/30/2011 - 22:00 नवीन
आफ्रीदी गेला!!!!! आता फक्त मिस्बाह हक!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा