भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच..
आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे..
तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली...
सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..
वाचने
68555
प्रतिक्रिया
300
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्ता बाद होईल हो तो. त्याचे
In reply to अकमल जायला पाहीजे, आत्ता by सखी
युविचा महागडा ओव्हर..
हरभजन
In reply to युविचा महागडा ओव्हर.. by प्रशांत
वेळच्या वेळी विकेटी पडत
बिरुटेसाहेब १०,००,००० %
अजून एक विकेट पडू देत!
जिंकण्याचा चान्स
हा हा
In reply to जिंकण्याचा चान्स by प्रशांत
आवरा रे ह्याला
आवरा नाही गुंडाळा आणि पाठवा
In reply to आवरा रे ह्याला by इरसाल
हे पाठवलं त्याला!
In reply to आवरा नाही गुंडाळा आणि पाठवा by अनामिक
मुनाफने भारी टाकली ओव्हर. पण
मुनाफने भारी टाकली ओव्हर
In reply to मुनाफने भारी टाकली ओव्हर. पण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विकेट्च पाहिजे... शेवटी
In reply to मुनाफने भारी टाकली ओव्हर by प्रशांत
येस्स,,,,,,,,,,,,,,,गेली
अकमल ला आवरा किडक ,महाग पडेल
५ वि विकेट गेली अकमल
अकमल आऊट !!!
आउट झालारे!!!!! धद्दड - तत्तड
हरभजन ''सिंग इज किंग''
In reply to आउट झालारे!!!!! धद्दड - तत्तड by अनामिक
आता एकच राहिला म्हणावा तसा
साला रज्जाक गेला ना
रज्जाक पूर्वीसारखा राहिला
In reply to साला रज्जाक गेला ना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वोक्के.
In reply to रज्जाक पूर्वीसारखा राहिला by इरसाल
गेला!
In reply to साला रज्जाक गेला ना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्कोअर?
काका,प्लीज स्कोर कुठे
In reply to स्कोअर? by पिवळा डांबिस
PAK 150/6 (36.2 Ovs) - RR ८
In reply to स्कोअर? by पिवळा डांबिस
राझाक्क गेला रे गेला
गेला रे
गेली विकेट
त्याला
In reply to गेली विकेट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रज्जाक गेला ना
१५०/६
थॅन्क यू!
In reply to १५०/६ by इरसाल
मुनाफ और नेहरा मेरे करन,
बर त्या नेहराच्या काही ओव्हर्स नाही ना शिल्लक ?
मिस्बाह ला पेटी पोचली वाटत
पैज लावा आफ्रिदी लाँग ऑफ
आता अफ्रिदीचा नंबर आहे
सखी आणि यशोधरा ची नजर काढावी
काय म्हणता ?
In reply to सखी आणि यशोधरा ची नजर काढावी by इरसाल
ओके
In reply to काय म्हणता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके
In reply to काय म्हणता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सखी
In reply to ओके by सखी
प्राडॉज्योतिषी, सामना
:)
In reply to प्राडॉज्योतिषी, सामना by पिवळा डांबिस
त्या आफ्रिदीला घ्या रे (जमलं
साहेब बिल्ली नि बोटं वाकडी
बरं झालं युवराज च्या १०
जिंकलो तर हि घ्या पार्टी
अफ्रिदि गेला रे ...
अफ्रिदि गेला रे ...
In reply to अफ्रिदि गेला रे ... by प्रशांत
+१
In reply to अफ्रिदि गेला रे ... by सखी
आमच्या गविंच्या भाषेत
In reply to +१ by अनामिक
दिला कि नाय कॅच
अजून एक!
सच्चू आमचा सामनावीर
हरभजन ने दुसरी विकेट घेतली
आफ्रीदी गेला!!!!! आता फक्त
सखी , यशोधरा अजून एकडाव म्हणा
सहमत आहे. :)
In reply to सखी , यशोधरा अजून एकडाव म्हणा by इरसाल
अरे त्या नेहराला आवरा किती
मला एक शंका येतेय मिस्बाह
वरी नॉट
मिस्बाहला पाठवा रे
हरभजन च्या ओव्हर संपल्या!
आयला हे लय भारी चाललंय
नेहरा चक्क चांगली गोलंदाजी
बिरुटे साहेब... दृष्ट नका
In reply to नेहरा चक्क चांगली गोलंदाजी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे