Skip to main content

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 30/03/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..

वाचने 68555
प्रतिक्रिया 300

प्रतिक्रिया

पाकच्या दोनशे होयच्या आत येथे दोनशे प्रतिसाद!

नेहरा, मी काही चूक बोललो असेल तर मला माफ कर रे बाबा. :)

In reply to by इरसाल

नेहरा काही दिवसापासून तुमच्या परफॉर्मन्सवर मी काही चूक बोललो असेल तर एक डाव माफ कर रे भो. -दिलीप बिरुटे (पायाचा अंगठा धरुन वाकलेला )

जिंकलो!!!!!!! :-) (.. सर्वांना in advance;-) शुभेच्छा) आता फक्त formality बाकी आहे :-)

पर्ल काय हे बिरुटे साहेब नसत्या कुशंका नका हो काढू आधीच तो मारायाला लागलाय पेटीत काही पैसे कमी दिसतायेत

In reply to by इरसाल

गोलंदाजावर विश्वास नसल्यामुळे सहा चेंडुत तीस धावा होतील असेही वाटते.:( पण आता जिंकलो. :) -दिलीप बिरुटे

य्य्य्य्ये ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक ढिंगं चॅक ढिंगचॅक

ये धत्तड तत्तड!! धत्तड तत्तड!! :)

काथ्याकूटात सहभागी सर्वांचे आणि वाचकांचेही अभिनंदन. मजा आली. -दिलीप बिरुटे (आनंदाने वेडा झालेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काथ्याकूटात सहभागी सर्वांचे आणि वाचकांचेही अभिनंदन. मजा आली. -- अगदी हेच म्हणते. त्यासाठी मिपाचे अनेक, अनेक धन्यवाद. दुरदेशी असल्याने याचे महत्व मला जास्तच जाणवतयं आणि मिपाकरांबरोबर सहभागी झाल्याने आनंद अधिक वाढला.

In reply to by सखी

अगदी हेच म्हणते. त्यासाठी मिपाचे अनेक, अनेक धन्यवाद. दुरदेशी असल्याने याचे महत्व मला जास्तच जाणवतयं आणि मिपाकरांबरोबर सहभागी झाल्याने आनंद अधिक वाढला. +१

In reply to by विकास

शनिवार आमच्या हनुमानाचा त्यामुळे लंका दहन निश्चित आमचे येथील तमिळ श्रीलंकन निर्वासित ह्या दिवसाची व क्षणाची मनापासून वाट पहात आहे . अवांतर वानखेडेवर महाराष्ट्र व मुंबईतील कोणते राजकीय नेते येण्याची शक्यता आहे ह्या वर कौल पाडण्याचा मनसुबा आहे . पवार साहेब हा पर्याय त्या कौलात नाही . .कारण ते ह्या खेळा संबंधी संघटनेत मोठ्या पदावर आहेत. त्या अर्थी त्यांची उपस्थिती आवश्यक व अनिवार्य आहे . मग इतर मराठ मोळे कोणते राजकीय नेते येऊ शकतात ?

In reply to by निनाद मुक्काम …

आपले राज साहेब तर असायलाच हवेत...!!! अंदर की बात : सच्चू कडे वशिला लावून एक तिकिट मिळवलय त्यांनी...

हे धत्तड तत्तड धत्तड तत्तड..... मार डाला.. (येडावलेला) चिगो

ऐ वतन... ऐ वतन ..हमको तेरी कसम, तेरी राहोंमें जां(न) तक लुटा जाऎगें ! फुल क्या चिज है ? तेरे कदमोंमें हम भेट अपने सरोंकी चढा जाऎगें :-) वर्ड कप हमारा है !

फायनल जिंकल्या गेली आहे :) ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!! ये धत्तड तत्तड!!

What an excellent example of event management 'Mohali is so close to pak border that . . players can go home by autoriksha and gilani will drive autoriksha for safty reason

आज नागपुर रस्त्यावर आलंय... सदर भाग, बर्डी, रामदास पेठ, सिव्हील लाईन्स सुध्दा ओसंडून वाहतंय नुसतं लोकांनी... चौका चौकात ढोल ताशे , फटाके , घोषणाबाजी चालू आहे. लोक आपल्या गाड्या काढून रस्त्यावर येत आहेत. बेहोश होऊन नाचताहेत... धक धक गो ! इंडीया गो... ! हे....... जिंकलो रे.......! सिव्हील लाईन एरीयात दिवसा सुध्दा एवढे लोक रस्त्यावर नसतात. :) आजची मॅच झकास झाली नेहरा सहीत सर्व झकास खेळले. शेवटी आपण जिंकलो हे खरं. - नीलकांत

आत्ताच सिंगापूरात पाकिस्तानी पब्लिक समोर "जय हो" वर गणपती डान्स करून आलो आहे आणि इथे ही झुंबड! मजा आ गया! यावर एक सविस्तर वृत्तांत लिहीला जाणे आवश्यक आहे!

मजा आली वाचून... मी सुद्धा सामिल व्हायला हवं होता या इथल्या कॉमेंट्रीमध्ये.. पण मजा आली राव!! जिंकलो!! येस्स!

भारत जिंकतोय का पाकीस्तान या तणावापेक्षा अतिरेक्यांनी जिंकू नये या प्रचंड तणावाखाली राहून कार्यरत असलेल्या सुरक्षा यंत्रणेच देखील या यशस्वी खेळानिमित्त अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा!

In reply to by विकास

खरंय! खरं म्हणजे ह्याला 'irony' म्हणायला हवं अशी अवस्था. पण असो. "नाविलाजका दुसरा नाम मो.क.गांधी होता है" असं आमचा एक मित्र म्हणतो.

मी ही हेच म्हणत होतो की काहीही झाले तरी पाकडे हरावेत. विकास यांच्या प्रमाणेच त्यासाठी मॅच पाहिली नाही! :)

काफरों ने फिर मात दे दी! ;) य सिलसिला कब खत्म होगा? ;) माऽऽयला... दिसभर हापिसात सडलोय..कामानं वझ्यानं गाडाव...नाय नाय..डुक्कार झालोय! क्रिकेट तसा आपल्याला फार आवडत नाय अन कळतपण नाय, पण भारत-पाकिस्तानची म्याच म्हणजे दळभद्री विच्चारजंतांच्या भाषेत 'आम्हा माथेफिरुंची पर्वणी' :) सालं, घरी पोचयला रोज अर्धा-पाऊणतास लागतो, पण आज तब्बल अडीच तास लागले..अहो लागणारच..भेंडी, रस्त्यात सापडणार्‍या प्रत्येक ग्यांगसोबत नाचत, गुलाल उधळत्,रंगवत आलोय. पुण्यात सालं दिवाळी काय, दिवाळीचा बाप साजरा झालाय. वाईट एकच वाटतंय, बाबु गेनु चौकात "आऽऽ देखे जराऽऽ..किस में कितना है दम्म..." वर नाचायला न्हाई मिळालं. :) साला तो वर्ल्डकप मिळो न मिळो.... अक्करमाश्या पाकड्यांची कचकचून ठासली ह्याचा आनंद त्या कपापेक्षा थोरला आहे आमच्यासाठी... अवांतरः ऐन शनवारातली येक आरोळी : एक दोन तीन चार, पाकिस्तानची पोरं भिकार.. अतिअवांतरः बाबु गेनु चौकातली "भारताचा कोंबडा, पाकिस्तानची कोंबडी....XXXX...XXXX" ही आरोळी सभ्यतेच्या बुरख्यामुळं लिव्हता येईना...माफी असावी. :D

In reply to by धमाल मुलगा

आमी फुल्ल शेकंड इणिंग पूणममदे बसून पायली . सम्दे अनोळखी लोक पन दोस्त झालेले. येकदम मंतरलेली वेळा. सगळे मिळून 'एक वडा दोन पाव... पाकिस्तान xxxx', 'एक वाटाणा कच्चा...., (अश्लील उत्तरार्ध पुरा लिहू शकत नाही, क्षमस्व) 'गणपतीबाप्पा मोरया' , 'जय भवानी जय शिवाजी' वगैरे घोषणा खच्चून ओरडत होतो. सगळे साले एका संध्याकाळपुरते दोस्त झालेले. शेवटची विकेट पडली नि सॉल्लिड कल्ला केला. बाहेर आलो तर सगळीकडे भगवे, तिरंगे झेंडे घेउन पोरे लोक घोषणा देत हिंडत होते. मझा आला यार. बरेच दिसांनी कालिजातला एक दिवस जगल्यासारखा वाटला.

In reply to by धमाल मुलगा

धमुराव... अख्ख्या फर्ग्युसनवर सुरुवातीला कर्फ्यु अन नंतर जल्लोष त्येबी असला की च्यामारी नजर लागावी.. १:३० वाजेस्तोवर फुल्ल दंगा सुरु व्हता....

In reply to by धमाल मुलगा

काफरों ने फिर मात दे दी! य सिलसिला कब खत्म होगा? यह लढाई दो वतन की हो सकती है, दो मजहबोंकी कभी भी नहीं कृपया , धर्माला मध्ये आणू नये ही विनंती असो, जीत की खुशियां हमारे साथ साथ आपको भी मुबारक हो ! North or South.. East or West , India is THE BEST :-)

In reply to by मृत्युन्जय

+१ अंडरलाईन "पण" पर्यंत वाढवून मृत्युंजयसारखेच म्हणतो.

In reply to by गवि

I think all of you above are correct and making the statement that makes the MIPAKARS and INDIAN feel proud . I am proud of you guys . Yesterday we had a situation , but we not only survived but forced a situation back on PAKIs .. It was pleasure to watch Mr PAKISTAN clapping on Indian victory and bad mouth BOO BOO Afridi was left cried . I congrats all my Indian mates ( not just Hindu or muslim or Sikh or Isaai or else ) on such a great occasion. ~INDIDA

In reply to by टारझन

टारुशेट भावनांना वाट मोकळी करायला विंग्रजी सोप्पी पडते का ? ;) असो आमचं विंग्रजी कच्च असल्याने फक्त भापो एवढच म्हणतो. :)

In reply to by टारझन

टारोबा.. यांशिवायही एक जागा आहे जिथे अस्खलित एंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवुन घेण्यात येतात.. "फस गये रे ओबामा" या चित्रपटातील 'त्यागी इंग्लिश स्पिकींग कोर्स १'..... आणी 'त्यागी इंग्लिश स्पिकींग कोर्स २' इतकी अव्वल (बहुदा) कुणीही शिकवत नसावं...

In reply to by टारझन

माझे टंकण्याचे कष्ट वाचविले :-) असो, मिटींग मुळे हा प्रतिसाद बघायला वेळ मिळायला नाही असो, सांगायचा मुद्दा एकच नेहमी जी बोंब होते पाकिस्तान जिंकला की मुस्लिम मोहल्यात फटाकडे वाजिवितात अन भारत जिंकला की दु:खी होतात ही चुकीची समजूत आहे. अन त्यात वरिल मुख्य प्रतिसादास अनुरुप प्रतिसाद दिला होता म्हणूनच हे लिहीले. माझ्याकडे फोटो असते तर नक्की अपलोड केले असते आमच्या मुस्लिम मोहल्यात पण खुप फटाके वाजविले होय अन त्यावर मी कायम आहे . असो आता जाते मिटींगला, ते जपानी बसले आहेत मिटींग्स ला त्यांना हे सगळे समजवता माझी नोकरी जायची तसेच पण ते जपानी नेहमी म्हणतात .. You Indian guys are very complicated बाय आता पळते, परत एकदा धन्स !!