Skip to main content

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 30/03/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..

वाचने 68555
प्रतिक्रिया 300

प्रतिक्रिया

In reply to by गवि

you have got a point and that is why I found even this statement to be out of contex I will appreciate if you donot take it at FACE VALUE and in a Superficial way In fact it has a Strong Deeper meaning if you understand it correctly chao bye, need to rush back to meeting else I Will have this Victory at the Cost of my Job Guys ..

In reply to by वाहीदा

Exactly which statment of mine is out of context ? If you could quote it , it would be easy to explain. Please be assured that I wont take it on FACE VALUE the way you said it . I am always ready to listen to other's opinion in positive way . It would be nice to discuss on same . As of now , please have your time and attend the meeting , (ofcourse we don't want to cost your job ) when you are back we can continue - Want To Talk

In reply to by टारझन

१०% रोमन अक्षरांचे 'त्या तिथे पलिकडे' असलेले बंधन इकडेही असावे असा प्रस्ताव संपादक मंडळाला द्यावा असा प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे.

गली गली मे शोर है, मिस्बाह साला चोर है ;)

कुणी तरी वतन-परस्तीची (देशभक्तीची) जुनी गाणी पण लावली गाणी अन फटाके एकत्र आवाज.. ते पण जोरात ,कोण काय बोलतंय काहीच ऐकायला येत नव्हते नुसता दंगा ! दंगा ! दंगा ! दंगाकरुन रात्री २ वाजता सगळे शांत झाले पण खुप मज्जा आली :-)

मला आलेला समस - All teams whose captains' initials are 'S', are out of World Cup. Strauss, Sammy, Smith, Shakib and Shahid.. So guess who's next??? Sangkara!!!! आमेन!!! अस्सच होऊ देत रे देवा म्हाराजा! :D :P

In reply to by पुष्करिणी

पॉल हे फक्त थत्ते चाचा आहेत ... अरे जोर से बोलो .. "गली गली मे शोर है .. थत्ते चाचा पॉल है .. या धत्तड तत्तड् ...

संगकारा आता रावणच तुझा मालक रे बाबा...............यशोधरा बोलली न मग गेलास तू घरी आता. यशो आता सखी ला पण हेच बोलायला लावून शिक्कामोर्तब करून घ्यावा म्हणतोय मी

In reply to by जॉनविक्क

खुसपट तंत्र फक्त महाभारताच्या धाग्यांवर चालेल बरं.

In reply to by यशोधरा

की वयोमानानुसार माणसाच्या प्रवृत्ति बदलत जातात परिणामी तेच सदस्य अजूनही एक्टिव असून देखील आता कल्ला करतीलच ऐसे अजिबात नाही. हे सोडून आणखी अवांतर योग्य जागी मारण्यात आले आहे हे याद करावे.

In reply to by जॉनविक्क

समोरच्याला प्रतिसाद नीट समजत नाहीत वगैरे गृहितके वाचून गंमत वाटते. बाकी पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे.