निशब्द झालो...
आपले लेखन उत्कृष्ठ आहे म्हणायचे की ती भयानक परिस्थीती बद्दल राग व्यक्त करायचा काहीच कळत नाहिये.
आपल्या कथेमुळे माझ्या मनातील काश्मीर बद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मला मिळत आहे..
उत्तरे मिळत आहेत पण त्यांची भेदकता खुप जास्त आहे.. ती भेदकता फक्त बसुन सहन करण्यासारखे लज्जास्पद काही नाही असे ही मन म्हणत आहे..
लिहित रहा... वाचत आहे...
कर्नलसाहेब,
अंगावर शहारे आणणारे वर्णन आहे! पण पाकिस्तान झाल्यावर तिथून हिंदू पळून आले पण इथले मुसलमान मात्र इथेच राहिले. याचे श्रेय हिंदूंच्या सहिष्णू वृत्तीला कीं मुसलमानांच्या लढाऊ प्रवृत्तीला? खोर्यात हिंदू जनता कोट करून, शस्त्रे बाळगून कां नाहीं तिथेच राहिली असे प्रश्न मनात येतातच. (अर्थात् 'युद्धस्य कथा: रम्या:' किंवा 'सर सलामत तो पगडी पचास' यासारखी सुभाषितें माहीत आहेतच!)
लेखामधील तुमचे श्रद्धा वगैरेवरील चिंतन वाचून टॉम क्लॅन्सीच्या लेखनाची आठवण झाली. त्याची पुस्तके वाचली नसतील तर जरूर वाचा!
पुढच्या लेखांची वाट पहात आहे.
कथेच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला जात आहे
ह्याबद्दल आभार .
वृत्त पत्रांवर आधारित बातम्या नि प्रत्यक्षातील वास्तव ह्यातील दाहकता दिसून येत आहे .
पु ले शु
प्रतिक्रिया
उत्कंठावर्धक...
धन्यवाद
निशब्द झालो... आपले लेखन
सहमत आहे
धन्यवाद
धन्यवाद
आवडले.
धन्यवाद थत्ते साहेब
सुन्न झालेय वाचुन . पुढील
धन्यवाद
याचे श्रेय हिंदूंच्या सहिष्णुतेला कीं मुसलमानांच्या लढाऊपणाला?
धन्यवाद
कथेच्या माध्यमातून अनेक