सुरेख पण खूप क्लेश देणारा आणि खूप संताप आणणारा लेख.
स्वतंत्र भारतात भारताच्या राज्यकर्त्यांचे भारतीय प्रजेला संरक्षण न देण्याचे हे कसले धोरण आणि हे सहन करून घेणारे आपण कसले भारतीय नागरीक हेच मनात येतात!
इतक्या वाचनीय लेखाला इतके कमी प्रतिसाद याचेही वाईट वाटले.....
काळेसाहेब, हे 'मानवाधिकार'वाले लोक मुळात हिंदूंना मानव मानतच नाहीत, मग त्यांचा अधिकार कसा मान्य करणार? त्यांच्या लेखी फक्त 'ते'च खरे मानव आणि त्यांचाच फक्त जगण्याचा अधिकार ...
बाकी ऊठ्सूट भंपक समाजवादी, फुसके गांधीवादी आणि काँग्रेजी च्या समर्थनार्थ धावणारे 'चाचा' अशा वेळी बरोब्बर गायब कसे होतात? का तेपण मानवाधिकारवादी आहेत?
लेखक फौजीभाई असून अद्याप गणवेषात (कर्नल) आहेत. फौजीभाईंच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे! कर्नलसाहेब लिहितातही झकास!! पुढील भाग नक्कीच 'क्लेषकारक पण वाचायलाच हवा' या पठडीतलाच असणार असे वाटते.
भारतियान्चि सवेदनशिलताच सम्पलि आहे आसेच वाटत आहे.शिवाय निगरगट्ट सत्तापिपासु मतावर डोळा टेउन राजकारण करणार्याना काय पडलय, मते कशि मिळ्तात ते त्याना चान्गले माहित आहे.
जय भारत.
विनित
"...काश्मीर मध्ये हिंदूंची घरे विकली जात नाहीत तर ती बळजबरीने घेतली जातात हे त्यावेळेला मला पहिल्यांदा समजले. ....
कर्नलसाहेबांच्या खास लेखनशैलीने काश्मिरमधील नागरी आणि सैन्याची सध्याची स्थिती अगदी अधोरेखीत केली आहे. इतक्या प्रतिकुल परिस्थितीत (हवामान्+सततची अतिरेक्यांच्या हल्ल्याची शक्यता+सेनाधिकार्यांचे भावनाशून्य वर्तन) काम करावे लागत असतानाही आपल्या सैन्याने 'दिल' टाकलेले नाही याबद्दल त्यांच्या जिद्दीला सलामच केला पाहिजे. सुनील खेर यांचे लीव्ह अप्लिकेशन बटालियन कमांडर कर्नल कटोच यानी रीजेक्ट केले म्हणजे त्याना कृपया व्हिलन ठरवू नये. त्यांचेही हात नियमाला बांधले गेले असणार....किंवा नामंजुरीमागील जे काही कारण असेल त्याबाबत पुढे खुद्द कॅप्टन गिल यानीदेखील श्री.खेर याना सांगितले असेलच.
त्यामुळे कर्नल चितळे यांच्या लेखाच्या पुढील भागाची उत्सुकतेने वाट पाहात आहे.
इन्द्रा
सुरेख पण खूप क्लेश देणारा आणि खूप संताप आणणारा लेख.
स्वतंत्र भारतात भारताच्या राज्यकर्त्यांचे भारतीय प्रजेला संरक्षण न देण्याचे हे कसले धोरण आणि हे सहन करून घेणारे आपण कसले भारतीय नागरीक हेच मनात येतात!
इतक्या वाचनीय लेखाला इतके कमी प्रतिसाद याचेही वाईट वाटले..... काळेंच्या प्रतिसादातल्या शब्दा-शब्दाशी सहमत आहे!
हे लेखन मराठीच नव्हे तर इतर भाषक वर्तमानपत्रातही यायला हवे असे वाटते.
पुढील लेखाची वाट पाहत आहे.
वाचतो आहे.
काश्मिरी पंडीत/हिंदूंबद्दल काय बोलावं! 'मुकी बिचारी कुणी हाका' अशी गत.
अफजलगुरुच्या फाशीमाफीसाठी मोर्चे काढणारे आणी नरडी सुकेस्तोवर ओरडणारे 'ह्युमनराईट्स(?) वाले' तर तिडीकच आणतात. एक काचरु नावाचा मित्र आहे, त्याच्या वडिलांच्या तोंडून एकेक अनुभव ऐकले की तळपायाची आग मस्तकात जाते.
असो.
कर्नल चितळे, पुढील भागांची वाट पाहतो आहे.
कर्नल कटोच ने सुट्टी नामंजूर केली त्याबद्दलचा जर माझा अंदाज बरोबर असेल तर मला वाटतं, जयंत कुलकर्णी ह्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे त्या बाबत न लिहिणेच उत्तम रहावे.
श्री.ध.मु. आणि श्री.जयंत कुलकर्णी यानी जे मत व्यक्त केले आहे त्यास सहमती व्यक्त करताना असेही म्हणू इच्छितो की, कर्नल चितळे यांच्या लेखनशैलीमुळे (जी वाचनार्याला एकदम भावुक बनविते, हे नि:संशय) वाचक मनात कुठेना कुठे तरी 'कर्नल कटोच' या कमांडींग ऑफिसरला 'खलनायक' मानू लागतो... असे जर झाले तर एका ऑफिसरविषयी तशी भावना तयार होणे हे लष्करी शिस्तीच्या दृष्टीने योग्य नाही. रजा नामंजूर करण्यामागील त्यांचीही काहीतरी कारणमीमांसा असू शकेल जी आपणा सर्वांना अज्ञात आहे.
इन्द्रा
प्रतिक्रिया
वाचतोय....पु.भा.ल.टा.
इंटरेस्टिंग.
वाचतोय
चितळे साहेब,
खूप क्लेश देणारा आणि खूप संताप आणणारा लेख.
इतक्या वाचनीय लेखाला इतके कमी
चाचा SSSSS
मानवी हक्क समिती (ह्युमन
रीअल अनुभव असल्याने वाचन्यात
पुढील भागही नक्कीच क्लेषकारक पण 'वाचायलाच हवा' असा असणार!
पु.भा.ल.टा.
इतक्या वाचनीय लेखाला इतके कमी प्रतिसाद याचेही वाईट वाटले.....
"पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार"
+१
लीव्ह अप्लिकेशन...!!
अनाहूत सल्ला
सहमत
ह्म्म....
कर्नल कटोच...!!
नि:शब्द करणारा लेख!