लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी बुधवार, 12/01/2011 22:04 या दिवशी प्रकाशित केले. या पुस्तकातील पाने एका डॉक्टरच्या कविता-१: ड्यूटी एका डॉक्टरच्या कविता: दोन: एक संवाद एका डॉक्टरच्या कविता-३: रिटायरमेंट एका डॉक्टरच्या कविता-४: व्यथा मागील पान: एका डॉक्टरच्या कविता-३: रिटायरमेंट वरचे पान: एका डॉक्टरच्या कविता-१: ड्यूटी व्यथा फिनेल स्पिरिटच्या वासांनी नाकाला घेराव केले वेदनेच्या आकान्तांनी कान सुद्धा बधीर झाले रो़ज रोज मरण बघून डोळे सुद्धा कोरडे झाले मित्रांचं तर जावूच द्या अश्रू सुद्धा गद्दार झाले! - अशोक काव्यरस करुण लेखनविषय: कविता वाचने 2368 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया डॉक्टरकी पेशा अवघड असतो हे शुचि गुरुवार, 13/01/2011 04:36 डॉक्टरकी पेशा अवघड असतो हे खरं आहे. फिनेल स्पिरिटच्या प्रकाश१११ गुरुवार, 13/01/2011 08:38 फिनेल स्पिरिटच्या वासांनी नाकाला घेराव केले वेदनेच्या आकान्तांनी कान सुद्धा बधीर झाले वास्तववादी चित्रण. मस्त. !! कविता आवडली .. लिहित रहा ... गणेशा गुरुवार, 13/01/2011 13:23 कविता आवडली .. लिहित रहा ... वाचत आहे .. चरणस्पर्षी कवीता . अर्थात , टारझन गुरुवार, 13/01/2011 13:26 चरणस्पर्षी कवीता . अर्थात , जियो !! मला सर्वांत जास्त कीव येते ते भगेंद्र , मुळव्याधी आणि तत्सम उपचार करणार्या डॉक्टरांची. अर्थात कुठल्या डॉक्टर ने कुठला उपचार करावा हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी एक निरिक्षण नोंदवले. मला सर्वांत जास्त कीव येते ..... डॉ अशोक कुलकर्णी गुरुवार, 13/01/2011 15:45 In reply to चरणस्पर्षी कवीता . अर्थात , by टारझन @ टारझन.... भगेंद्र, मुळव्याध इत्यादीवर जाहिरात करून उपचार करतात ते डॉक्टर नव्हेत क्व्याक्स आहेत. त्यांची कां म्हणून कींव करावी? -अशोक
फिनेल स्पिरिटच्या प्रकाश१११ गुरुवार, 13/01/2011 08:38 फिनेल स्पिरिटच्या वासांनी नाकाला घेराव केले वेदनेच्या आकान्तांनी कान सुद्धा बधीर झाले वास्तववादी चित्रण. मस्त. !!
कविता आवडली .. लिहित रहा ... गणेशा गुरुवार, 13/01/2011 13:23 कविता आवडली .. लिहित रहा ... वाचत आहे ..
चरणस्पर्षी कवीता . अर्थात , टारझन गुरुवार, 13/01/2011 13:26 चरणस्पर्षी कवीता . अर्थात , जियो !! मला सर्वांत जास्त कीव येते ते भगेंद्र , मुळव्याधी आणि तत्सम उपचार करणार्या डॉक्टरांची. अर्थात कुठल्या डॉक्टर ने कुठला उपचार करावा हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी एक निरिक्षण नोंदवले.
मला सर्वांत जास्त कीव येते ..... डॉ अशोक कुलकर्णी गुरुवार, 13/01/2011 15:45 In reply to चरणस्पर्षी कवीता . अर्थात , by टारझन @ टारझन.... भगेंद्र, मुळव्याध इत्यादीवर जाहिरात करून उपचार करतात ते डॉक्टर नव्हेत क्व्याक्स आहेत. त्यांची कां म्हणून कींव करावी? -अशोक
प्रतिक्रिया
डॉक्टरकी पेशा अवघड असतो हे
डॉक्टरकी पेशा अवघड असतो हे खरं आहे.
फिनेल स्पिरिटच्या
फिनेल स्पिरिटच्या वासांनी
नाकाला घेराव केले
वेदनेच्या आकान्तांनी
कान सुद्धा बधीर झाले
वास्तववादी चित्रण. मस्त. !!
कविता आवडली .. लिहित रहा ...
कविता आवडली ..
लिहित रहा ... वाचत आहे ..
चरणस्पर्षी कवीता . अर्थात ,
चरणस्पर्षी कवीता . अर्थात , जियो !!
मला सर्वांत जास्त कीव येते ते भगेंद्र , मुळव्याधी आणि तत्सम उपचार करणार्या डॉक्टरांची. अर्थात कुठल्या डॉक्टर ने कुठला उपचार करावा हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी एक निरिक्षण नोंदवले.
मला सर्वांत जास्त कीव येते .....
In reply to चरणस्पर्षी कवीता . अर्थात , by टारझन
@ टारझन....
भगेंद्र, मुळव्याध इत्यादीवर जाहिरात करून उपचार करतात ते डॉक्टर नव्हेत क्व्याक्स आहेत. त्यांची कां म्हणून कींव करावी?
-अशोक