लेखकडॉ अशोक कुलकर्णीयांनी बुधवार, 12/01/2011 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा
फिनेल स्पिरिटच्या वासांनी
नाकाला घेराव केले
वेदनेच्या आकान्तांनी
कान सुद्धा बधीर झाले
रो़ज रोज मरण बघून
डोळे सुद्धा कोरडे झाले
मित्रांचं तर जावूच द्या
अश्रू सुद्धा गद्दार झाले!
- अशोक
चरणस्पर्षी कवीता . अर्थात , जियो !!
मला सर्वांत जास्त कीव येते ते भगेंद्र , मुळव्याधी आणि तत्सम उपचार करणार्या डॉक्टरांची. अर्थात कुठल्या डॉक्टर ने कुठला उपचार करावा हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी एक निरिक्षण नोंदवले.
प्रतिक्रिया
डॉक्टरकी पेशा अवघड असतो हे
फिनेल स्पिरिटच्या
कविता आवडली .. लिहित रहा ...
चरणस्पर्षी कवीता . अर्थात ,
मला सर्वांत जास्त कीव येते .....
In reply to चरणस्पर्षी कवीता . अर्थात , by टारझन