✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पण तुमचं आमचं सेम नसतं..

५
५० फक्त यांनी
गुरुवार, 12/30/2010 - 11:19  ·  लेख
लेख
  • तुमचं आमचं सेम नसतं भाग-२
  • तुमचं आमचं सेम नसतं भाग - ३
  • तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ०४
  • तुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०५
  • तुमचं आमचं सेम नसतं - भाग ०६
  • तुमचं आमचं सेम नसतं - भाग ०७
  • तुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०८
  • तुमचं आमचं सेम नसतं -- भाग ०९
  • तुमचं आमचं सेम नसतं -- भाग १०
  • तुमचं आमचं सेम नसतं -- भाग ११
  • तुमचं आमचं सेम नसतं - भाग १२

Book traversal links for पण तुमचं आमचं सेम नसतं..

  • तुमचं आमचं सेम नसतं भाग-२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20162 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

हर्षद.... मस्त लिहिलं आहेस

स्पा
गुरुवार, 12/30/2010 - 11:24 नवीन
हर्षद.... मस्त लिहिलं आहेस रे........... खरच बऱ्याच प्रेम कहाण्या या अधुऱ्याच राहतात.... (म्हणून वेळेवर प्रेम व्यक्त करा, भले समोरून नकार आला तरी चालेल) -लवगुरू स्पावडेश्वर महाराज
  • Log in or register to post comments

छान आहे

रुद्रकर्ना
Wed, 11/16/2011 - 15:36 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अरे मस्त लिहिलय तु

पियुशा
गुरुवार, 12/30/2010 - 11:34 नवीन
अरे मस्त लिहिलय तु
  • Log in or register to post comments

कधी भेटतील माहित नाही

महेश-मया
गुरुवार, 12/30/2010 - 11:35 नवीन
संपले कॊलेजचे दिवस, आता आफिसात कोण भेटतात का ते पाह्तोय, बाकि हर्षद.... छान लिहितात तुम्ही.
  • Log in or register to post comments

मस्त लिवलय

विनायक बेलापुरे
गुरुवार, 12/30/2010 - 11:52 नवीन
काळ आला होता पण वेळ आली नव्हती. येईल लवकरच ........ काळ कुणा साठी थांबत नाही. ;)
  • Log in or register to post comments

छाण आहे. णॉस्टॅल्जिक झालो ...

टारझन
गुरुवार, 12/30/2010 - 12:12 नवीन
छाण आहे. णॉस्टॅल्जिक झालो ... :) कॉलेजात एका पोरीला फ्रेंडशिप विचारली .. दिसायला अगदीच साधारण होती. पण मी फ्रेंडशिप काय विचारली ती तर माधुरी दिक्षीतंच झाली ;) मला म्हणे "कशाला ? " मग त्या नंतर आम्ही नव्या माधुर्‍या बनवल्या नाही :) -( अधुर्‍या माधुर्‍यांच्या आठवणींत ) टारझन
  • Log in or register to post comments

हिहिहि....

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 12/30/2010 - 17:19 नवीन
हे असं "फ्रेंडशीप देणार का" असं का विचारतात देव जाणे.... ती काय द्यायची वस्तू आहे का?... देता का?... कशी किलो?.. असं विचारल्यासरखं वाटतं! चुचु तुला विचारली होति का गं कोणी...फ्रेंडशीप देता का म्हणुन? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हो ग मला बर्याच जणानी

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/30/2010 - 17:40 नवीन
हो ग ;) मला बर्याच जणानी फ्रेंडशीप विचारली होती न म्हणे मी दिली असती तर ते लोक्स सत्यनारायणाची पुजा टाकणार होते =)) =)) =)) मी एकाला दिली ग पण मग पुढे काही नाही जमले नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

आमचे पण बरेच शाहरुख

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/30/2010 - 12:15 नवीन
आमचे पण बरेच शाहरुख होते..त्यांची आठवण झाली ;)
  • Log in or register to post comments

आमचे म्हणजे कितीजणींचे हो

सूड
गुरुवार, 12/30/2010 - 12:47 नवीन
आमचे म्हणजे कितीजणींचे हो चुचुतै ?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

आमचे = स्वतला आदरार्थी

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/30/2010 - 12:53 नवीन
आमचे = स्वतला आदरार्थी संबोधले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुमचं हिंदी तिला कळलं

शिल्पा ब
गुरुवार, 12/30/2010 - 12:27 नवीन
तुमचं हिंदी तिला कळलं नसेल...मराठीत विचारायला काय धाड भरली होती?
  • Log in or register to post comments

सहमत आहे. काही मुली खरोखर मंद

टारझन
गुरुवार, 12/30/2010 - 12:38 नवीन
सहमत आहे. काही मुली खरोखर मंद असतात. समोरचा काय बोलतो ते बर्‍याचदा कळत नाही त्यांना. मंद मुलीची णिवड केली हीच सगळ्यात मोठी चुक आहे असे येथे खेदाने णमुद करावेसे वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

त्यापेक्षा जिच्याशी बोलायचंय

शिल्पा ब
गुरुवार, 12/30/2010 - 12:41 नवीन
त्यापेक्षा जिच्याशी बोलायचंय तिला समजेल अशी भाषा शिकुन घ्या..बाकी मुली कदाचित मंद असतीलही....म्हणूनच बावळट मुलांना त्या मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

प्रेमाची भाषा

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/30/2010 - 12:45 नवीन
खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते. (हे बर्‍याच मुलींना का कळत नाही?) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सहमत आहे. मंद आणि अक्कलशुन्य

टारझन
गुरुवार, 12/30/2010 - 12:50 नवीन
सहमत आहे. मंद आणि अक्कलशुन्य मुलींच्या मागे धावणारी पोरं बावळट नाही , महा बावळट असतात. फाट्यावर मारावं अशा पोरींना सरळ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

करुन करुन भागले अन....

शिल्पा ब
गुरुवार, 12/30/2010 - 12:53 नवीन
करुन करुन भागले अन.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

कोण बॉ करुन करुन भागले ?

टारझन
गुरुवार, 12/30/2010 - 12:56 नवीन
हे कोणासाठी होतं ? :) मी मंद मुलींविषयी बोलंत होतो :) शिवाय ते मुलींविषयी असल्याने आंटीज ऑटोमॅटिकली कटऑफ होतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अरे काय हे? तरुण मंद पोरी पटत

शिल्पा ब
गुरुवार, 12/30/2010 - 12:59 नवीन
अरे काय हे? तरुण मंद पोरी पटत नाहीत म्हणून आँटींच्या मागे? ;) अरेरे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ख्या ख्या ख्या .. मंद

टारझन
गुरुवार, 12/30/2010 - 13:07 नवीन
ख्या ख्या ख्या .. मंद पोरींच्या मागे पडंच कशाला ? साला तो महामंदते चा पुतळा पाहिल्यावर सगळ्या फँटसीज झोपतात पार =)) बाकी आपल्या वाक्यामुळे आंटीज ह्या मंद मुलींच्याही खालच्या पातळीवर आहेत ह्या वाक्याला पुष्टी मिळते ;) आता मिपा वरच्या आंटिज पासुन देव तुमचे रक्षण करो ;) अवांतर : चाळीशीतली आंटी बर्फी का काय तरी असते असं कोणत्या एका मराठी सिनेमात पाहिलं होतं. कुतुहल आहे ;) - (क्युरिअस) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

चाळीशीतली आंटी बर्फी

स्मिता.
गुरुवार, 12/30/2010 - 14:11 नवीन
चाळीशीतली(की पस्तीस?) बाई बर्फी असते हे रमेश भाटकरने 'सवत माझी लाडकी' मध्ये मोहन जोशीला सांगितलंय. लहानपणी लई आवडलेला विनोदी सिनेमा होता तो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हल्ली 'बर्फी 'जाउन 'तुकडा' हा

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/30/2010 - 14:12 नवीन
हल्ली 'बर्फी 'जाउन 'तुकडा' हा श्बद आलाय :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

शिव शिव्..काय हे शब्द..

गवि
गुरुवार, 12/30/2010 - 14:15 नवीन
शिव शिव्..काय हे शब्द..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

तुकडा

स्मिता.
गुरुवार, 12/30/2010 - 14:24 नवीन
'तुकडा' नाही आवडलं... तुकडा तोडल्यासारखं वाटतं :( बर्फीच बरं होतं, गोड वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

+१

स्पा
गुरुवार, 12/30/2010 - 14:26 नवीन
+१ तुकडा.. म्हणजे सुरमई आठवते... बर्फी च मस्त वाटत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

काहींना 'खरवस'पण आवडतो.

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/30/2010 - 14:29 नवीन
काहींना 'खरवस'पण आवडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बापरे !!!

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/30/2010 - 14:31 नवीन
बापरे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

खरवस

स्मिता.
गुरुवार, 12/30/2010 - 15:07 नवीन
आयला! काय हे? कोणत्याही आवडत्या खाद्यपदार्थाचं नाव ठेवता की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हे भगवान!

किचेन
Wed, 11/16/2011 - 17:31 नवीन
हे भगवान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सहज डोक्यात एक विचार आला,

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/30/2010 - 21:12 नवीन
सहज डोक्यात एक विचार आला, चाळिशीतली बाई बर्फी असेल तर चाळिशीतला पुरुष काय? बर्फ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

पेढा कंस वाटतय?आणि गुलकंद हा

किचेन
Wed, 11/16/2011 - 17:21 नवीन
पेढा कंस वाटतय?आणि गुलकंद हा शब्दही ऐकल्लाय कोणत्यातरी चित्रपटात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

काय म्हणता? न बोलताच !!

शिल्पा ब
गुरुवार, 12/30/2010 - 12:52 नवीन
काय म्हणता? :O :-O :shock: न बोलताच !! ....हल्लीची पिढी फार्फारच पुढे गेलीये म्हणायची..प्रेम बिम करण्यात ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मुका घ्या मुका !!

अर्धवटराव
गुरुवार, 12/30/2010 - 23:53 नवीन
>>खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते. अहो पण फारशी ओळख-पाळख नसताना एकदम मुका कसा काय घ्यायचा ?? >>(हे बर्‍याच मुलींना का कळत नाही?) बर्‍याच मुली नकोत हो... जीचा मुका घ्यावासा वाटला तिला कळलं आणि तिने दिला म्हणजे झालं... (मुकेश) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

खर्‍या प्रेमाला भाषेची गरज

वपाडाव
Wed, 11/16/2011 - 17:40 नवीन
खर्‍या प्रेमाला भाषेची गरज नसते म्हणतात. ते मुक्यानेच होते.
ननि, एकदम बरोब्बर बोललात बघा.... हर्षदराव...तिला एक मोका दे नाही म्हणावं वाटलं का? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

=)) =)) =)) (हुशार

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 12/30/2010 - 12:46 नवीन
=)) =)) =)) (हुशार मुलगी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

काय दिवस आठवण करून दिलेस

निनाद मुक्काम …
गुरुवार, 12/30/2010 - 12:44 नवीन
काय दिवस आठवण करून दिलेस यार मयूर पंखी आठवणी डोंबिवलीतील सोवळ्या वातावरणातून मुंबापुरीत राहायला व कॉलेजात शिकायला येणे हा एक सांस्कृतिक सुखद धक्का होता मला फ्रेंड शिप डे च्या दिवशी खूप दिवस नेत्र पल्लवी चालू असललेल्या मला तिने आंग्ल भाषेत मुझसे दोस्ती करोगे हे भर वर्गात विचारले दहावीचा निकाल ऐकतांना जसा पोटात गोळा आला होता तसा आला .अन घशाला कोरड पडली शब्द तोंडातून फुटेनासे झाले .(तिचे कोन्वेंत इंग्लिश पार डोक्यावरून गेले) मला गप्प पाहून ती हिरमुसली .आणि मी त्या दिवसापासून वर्गात बेप्पता झालो नि कट्टेकरी झालो .मग कळले त्या बिचारीला खूप वाईट वाटले माझ्या वागण्याचे (येथे आमच्या इंग्रजीचे वांदे होते हे कशाला तिला मी सांगू ? आणि माझा होता नव्हता तो अहं दुखाहून घेऊ ) आता वाटते .नेहमी खरे बोलावे असा बापूजींचा संदेश जर अमलात आणून माझी भाषिक व्यथा मी तिला सांगितली असती तर .... बापू मी तुमचे सत्याचे प्रयोग तेव्हा वाचले नव्हते हो ,
  • Log in or register to post comments

आँ!

पिवळा डांबिस
गुरुवार, 12/30/2010 - 13:04 नवीन
ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का? नाहीतर कंसातल्या मजकुराचा या धाग्यात संदर्भ कळला नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

ब्ये क्का र...

चिगो
गुरुवार, 12/30/2010 - 17:33 नवीन
>>ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का? नाहीतर कंसातल्या मजकुराचा या धाग्यात संदर्भ कळला नाही..... अरारा... अवो पिडाकाका, फ्फॉक्कन फुटलो हो मी.... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ती मुलगी श्री. एस के

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/30/2010 - 15:08 नवीन
ती मुलगी श्री. एस के त्रिपाठींची मुलगी होती का?
क ह र ! =)) =)) पिडांकाका ती स्वाक्षरी आहे म्हणे त्यांची.
पण तुमचं आमचं सेम नसतं..
खरे आहे :P काहीना काही फरक असतोच.
  • Log in or register to post comments

फुटलोय

स्पा
गुरुवार, 12/30/2010 - 16:10 नवीन
पण तुमचं आमचं सेम नसतं.. खरे आहे Tongue काहीना काही फरक असतोच. पऱ्या हा कहर आहे..... छ्या फुटलोय Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आपला प्रत्येक ठिकाणी दिसलेला

टारझन
गुरुवार, 12/30/2010 - 16:15 नवीन
आपला प्रत्येक ठिकाणी दिसलेला कहर पाहुन आम्हाला अलिफ लैला मधला "डाकु कहरमान" आठवला ;) - झा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

स्वाक्षरी गडद अक्षरात कशी

निनाद मुक्काम …
गुरुवार, 12/30/2010 - 16:02 नवीन
स्वाक्षरी गडद अक्षरात कशी लिहायची ? खुपदा हा गोंधळ उडतो . अडाणी मुक्काम मुक्काम पोस्ट
  • Log in or register to post comments

निनाद यांनी...

सूर्यपुत्र
गुरुवार, 12/30/2010 - 17:53 नवीन
एका मस्त प्रसंगाची आठवण करून दिली आहे. एकदा कॉलेजमधे एका मुलीने (जी सर्वांच्या दिलाची धडकन वगैरे होती );"Friendship Day" च्या दुसर्‍या दिवशी (कारण रविवार होता), मी कॉलेजमधे व्हरांड्यात निरीक्षण करत होतो, तेव्हा मला भर गर्दीत गाठले. आणि एकदम "Hi, Happy Friendship Day" म्हणत शेकहॅन्ड केला. आजूबाजूला असणारे सर्वजण टुकुर-टुकुर बघताहेत..... आणि आमच्या पोटातील मिक्सर सकाळचा ब्रेकफास्ट पचवण्याचे काम नॉर्मल स्पीडलिमिट कधीच क्रॉस करून शंभरपट वेगाने आपले काम करू लागला होता.....
  • Log in or register to post comments

आपली शाळा मुलींची आणि कोलेज

किचेन
Wed, 11/16/2011 - 17:29 नवीन
आपली शाळा मुलींची आणि कोलेज बी मुलीन्च्च!त्यामुळे हि असली संधी कधी आलीच नाही. :( कामावर मात्र पोर होती.स्मार्त व्हती,कधी नव्ह ती हुशार बी व्हती! त्यामुळच बा माझा रोज सकाळच्याला न सांच्याला घ्यायला यायचा मला.त्यामुळ इथ्बी की फायदा झाला न्हायी.शेवटी गयी जवानी पाणी मै .. :(
  • Log in or register to post comments

शंका ???

वपाडाव
Wed, 11/16/2011 - 17:46 नवीन
तुम्ही तुमचं मन मोकळं केलंत हे फार्फार बरं केलं.... एक शंका :: आपल्या पिताश्रींनी कधी आपल्याला ड्वळ्याच्या झडपा उघडु दिल्या नाहीत, म्हणुन तर नाही तुम्ही हल्ली लग्न लावुन देण्याच्या बहाण्याने तरणे-चिकणे मुलं बघत असता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

वप्या, लेका तुला पोचच नाही.

सोत्रि
Wed, 11/16/2011 - 18:12 नवीन
वप्या, लेका तुला पोचच नाही. अस गुपीत चारचौघात भसकन फोडायच असतं का? - ('पोच'लेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा