✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मजेशीर शब्द

आ
आर्य यांनी
Fri, 05/30/2008 - 18:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13557 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

ई
ईश्वरी Fri, 05/30/2008 - 22:18 नवीन

स्पॅनिश शब्द

अमेरिकेत बर्‍याचदा कानावर पडलेले स्पॅनिश शब्द स्पॅनिश शब्द: अर्थ Hola : (उच्चार) ओला - हॅलो , Gracias - धन्यवाद Amigo: अमिगो - मित्र Cero सिरो - शून्य Uno, dos, tres, cuatro(क्वात्रो), cinco (सिंको) : एक दोन तीन चार पाच Negro - काळा (रंग) , blanco (ब्लांको)- पांढरा Esposo , Esposa - (एस्पोसो - एस्पोसा) नवरा बायको Hijo - इहो - मुलगा (son) (स्पनिश मधे j चा उचार ह करतात ) Hija- इहा - मुलगी (daughter) Nino - Nina : छोटा मुलगा - छोटी मुलगी Padre / Papa / Papi : वडील Madre/ mama/ mami : आई Luna: चंद्र Perfecto: perfect तसेच Fantastico ईश्वरी
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Fri, 05/30/2008 - 22:12 नवीन

कुंडी?

कुमारस्वामी यांनी कुंडी हा शब्द भाषणात वापरला? कुमारस्वामींचे आडनाव ठाकरे तर नाही ना? आपला, (नवनिर्माणसैनिक) आजानुकर्ण ठोकरे
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 05/31/2008 - 15:38 नवीन

असेच वाटले....

अश्या औपचारिक गप्पांत त्यांनी 'कुंडी' असा शब्द वापरला? बहुतेक नसावा... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
पक्या Fri, 05/30/2008 - 23:51 नवीन

'कुंडी ' हा

'कुंडी ' हा शब्द लिस्ट मधे नसता दिला तर चालले नसते काय?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 00:10 नवीन

आमच्या कोकणात

तसे अनेक शब्द आहेत, परंतु आमच्या देवगडी बोलीभाषेतले दोन खास शब्द! १) आंडिलपाड्या - जेव्हा एखादी बाई एखाद्या पुरुषाला 'ठेवते' तेव्हा त्या पुरुषाला आमच्याकडे 'आंडिलपाड्या' असं म्हणतात! २) अक्करमाश्या - अनौरस अपत्याला अक्करमाश्या असे संबोधतात! तूर्तास इतकेच. बाकी अनेक शब्द आहेत. सांगेन सवडीने! आपला, (सध्या कुणाचाही 'आंडिलपाड्या' नसलेला!) तात्या देवगडकर.
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 05/31/2008 - 00:20 नवीन

यूएस मधे

यूएस मधे असताना एका चायनिज कलीग कडून शिकलेले शब्द Ni Hao - हॅलो Shi shi - धन्यवाद Shing - हो (येस) Dong budong - do you understand? Zou ba - Let's go Sheshiao - शाळा ba ba : बाबा (सबोंधन , वडील नव्हे) ma ma: आई ye ye : ये ऽऽऽ ये - आजोबा (वडीलांचे वडील) Nei nei - नेय ऽ ने - आजी (वडीलांची आई) ga ga - ग ग - मोठा भाऊ di di- दी दी - लहान भाऊ gu gu - आत्या Ji Ji - मोठी बहीण mei mei - लहान बहीण Jiu Jiu - मामा shooooshu - काका Tai tai - बायको (साधीसुधी नव्हे बरं का- गर्भ श्रीमंताची) बाकी चायनीज उच्चार ऐकताना मजा वाटते. दोन चायनीज बोलत असतील तर भांडतात की काय असे वाटते. चायनीज ग्रेट वॉल ला 'चांग चंग ' म्हणतात. -- आपलाच पक्या त्सेंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 05/31/2008 - 01:59 नवीन

कोंकणी शब्द

जनेलाकडे कदेल वर : खिडकीपाही खुर्ची ने बांगड्यां रेशियाद : भरलेले बांगडे हे झाले केवळ अनोळखी शब्द. पण पुढचे जरा अभावित विनोद करून जातात. कुलेर-लात दी : चमचा-डबा दे. शी खाता : थंडी वाजते
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 05/31/2008 - 02:06 नवीन

बाली बाली

बाली बाली काप्शीदा - कोरियन - लेट्स गो - चला!
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 05/31/2008 - 11:16 नवीन

"कुंडी" - हा

"कुंडी" - हा शब्द तुमची चुकीचा लिहला आहे.. तो " खुंडी " - बसा !!! "कुंडी"- अर्थ जरा वेगळा आहे (जो भाग बसण्यासाठी वापरतात तो ;) ) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 05/31/2008 - 11:36 नवीन

राखुंडी

" खुंडी " - बसा !!! मग राखुंडी म्हणजे काय? पूर्वी लोक राखुंडीने दात घासायचे भांडी घासायचे. आणखी मजेदार गुजराती शब्द. नवरा = रिकामटेकडा खाकरा = कडक भाजलेली पोळी पादर = भाग /गल्ली पोळ = बोळ / विभाग अघोरी = झोपल्यावर घोरणारे. चिबुक = हनुवटी घुटण = गुढगा चकली = चिमणी (पक्षी)
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 05/31/2008 - 12:09 नवीन

अघोरी????????

अघोरी = झोपल्यावर घोरणारे. मग जागे पणि घोरण्या-यांना काय म्हणावे? ह.घ्या. (अनभिज्ञ) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आनंद घारे Sat, 05/31/2008 - 12:05 नवीन

कानडी शब्द

सध्या मी मैसूरला आल्यावर माझ्या कानडीच्या (अ)ज्ञानाची उजळणी करतो आहे आणि घरातील इतर लोकांना ती भाषा शिकवण्याचा प्रयत्न. कानाला एकासारखे वाटणारे पण वेगळ्या अर्थांचे काही शब्दः एले (यले)= पान ---- कानडीत र्‍हस्व व दीर्घ असे दोन ए आणि ओ स्वर आहेत. र्‍ह्स्व ए चा उच्चार ऐकतांना थोडा य सारखा वाटतो. र्‍हस्व ओ चा उच्चार व सारखा. एल्ले (यल्ले)= कोठे इल्ले = इथे इल्ला = नाही एल्ला(यल्ला) = सर्व एळ= ऊठ एळु = सात गोंधळ उडवणारे कांही शब्द : मरा = सूप हाल = दूध कसा = केरकचरा माडी = करा अंगडी = दुकान मने = घर बेक री = पाहिजे हो
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 05/31/2008 - 16:00 नवीन

काही अरबी शब्द...

सीधा = सरळ रो / रा = जा मरातब = गादी (मान मरातब?) हिंद = हिंदुस्तान हिंदसा = इंजिनीरिंग किंवा गणित या संबंधीचे ज्ञान -- ज्याला पाश्चात्य 'अरेबिक न्यूमरल' म्हणतात त्याला अरब 'हिंदसा' म्हणतात. कारण त्यांनी ते आकडे हिंदुस्तानातून शिकले. मुहंदेस = इंजिनीयर तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ) कम = किती? नुस = अर्धा अख्खु = भाऊ उख्ति = बहिण वालिद / वालिदा = वडिल / आई मोया = पाणी बहर = समुद्र साबुन = साबण वाहेद, इथनेन, तलाता, अरबा, खमसा, सित्ता, सबाह, तमानिया, तिस्सा, आशरा... = १,२,३,४,५,६,७,८,९,१०
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/31/2008 - 22:48 नवीन

अरबी...

अरबस्थानातही देशा-देशांमध्ये शब्दांचे उच्चार बदलतात. निळ्या अक्षरातील उच्चार मस्कतमध्ये प्रचलीत आहेत. मुहंदेस = इंजिनीयर = मुहांदिस तबीब = डॉक्टर -- आपल्या कडे पण हा शब्द पूर्वी वापरात होता... तबीब (पुरूष डॉक्टर); तबीबा (स्त्री डॉक्टर) शु = काय? व्हॉट? (हुबेहूब गुजराती अर्थ)= मु = काय? व्हॉट? अख्खु = भाऊ = अखोई मोया = पाणी= माई बहर = समुद्र = बहार (बहारेन = दोन समुद्रांनी वेढलेला प्रदेश) मैदान = मैदान सेम सेम = तसेच (इंग्रजी सेम ह्या अर्थी) गोल =गोल (गोलाकार) कमर = दिवा, चंद्र खमर = दारू (व्हिस्की)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अरुण मनोहर Sun, 06/01/2008 - 09:55 नवीन

सिंगापूर

सिंगापूर इथे मलय, तामीळ, मॅन्डेरिन आणि इंग्लीश च्या मिश्रणातून तयार झालेली सिंग्लीश बोली भाषा कधी कधी इनफॉरमली वापरल्या जाते. ह्या बोली भाषेत इंग्लीशच्या व्याकरणाची वाट लावली जाते, म्हणून क्वीन्स इंग्लीश वापरणारे दु:खी होतात. Kiasu (adj) Pronounced 'kee-a-soo'. Derived from the Hokkien dialect meaning afraid to lose out to others or not to lose face. Example: He sent his family to line up in different queues for the same item, so kiasu. Arrow (verb) Derived from the English language meaning to be given a task that you don't want to do. Example: I was arrowed to paint this wall. Lah The most famous of Singaporean expressions used at the end of sentences for emphasis. Example: Very funny, lah! Langgar (verb) Derived from the Malay language meaning to collide. Example: This van suddenly pulled out and langgar my car. Sotong (adj) Derived from the Malay language meaning does not know what is going on. Similar meaning to 'blur'. (Sotong is the Malay word for octopus which squirts ink and clouds everything.) Example: This has been going on for months, didn't you know? Sotong! Goondu: stupid or acting stupid Can meh: are you certain?
  • Log in or register to post comments
आ
आर्य Mon, 06/02/2008 - 11:06 नवीन

मित्रांनो

मित्रांनो ! काय कुंडी घेऊन बसलाय यालाच अंडू पण म्हणतात. याप्रांतात आल्यावर हे शब्द जरा जपून ऊच्चारा ऐवढेच, बेळगांवकरच यावर जास्त प्रकाष टाकू शकतील ! बाकी आणखी काही कन्नड शब्द अळु - रडणे कुत कोळी / कुळी तिको - बसा सुमने कुतको - गप्प बस बीडी - सोड (माड बीडी / होग बिडी - करुन सोड / जाऊदे सोड) ताई - आई बायको - बाई / स्त्री सर्वात गंमतीची बाब म्हणजे - गणेशोत्सव -कधीही साजरा करतात गणेश चतुर्थी पासुन अगदी नोव्हेंबर पर्यंत गणपती बसवायला आणि विर्सजनाला काही ताळ-मेळच नाही राव ! अगदी पक्ष पंधरड्यात सुध्दा बसवता. आणि विधी-निषेध तर सोडाच ! बाजारात जाऊन पिशवीत घालून ऐका काकूंनी गणपती घरी नेला. काय बोंबलायच यावर ?
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 06/02/2008 - 17:27 नवीन

मजेशीर

मजेशीर धागा! माझी काही भर- ग्रीक मध्ये.. एला- ये याया - आजी
  • Log in or register to post comments
म
मन Mon, 06/02/2008 - 17:48 नवीन

थोडस्स अवांतर

मी काल "हलवा:-ओरिजनल ग्रीक स्वीट"-मेड इन मॅसिडोनिया असा लिहिलेला बॉक्स आणला. खाउन पाह्यला तर राव चव अगदि थेट आपल्या गज्जग सारखेच की राव. काय म्हंजी काय बी फरक नाय. फक्त नाव "हलवा" दिलय त्ये लोकांनी त्येला. (ज्यांना गज्जग माहित नाही त्यांच्यासाठी:- ही मिठाई महाराश्ट्रात तितकीशी लोकप्रिय नाही दिसत््इचं खर ं प्रस्थ कळत मध्य प्रदेशात, आणी त्यातही इंदुरमध्ये.) आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा