✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कॅटवूमन

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 12/08/2010 - 12:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8087 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

क्याफेत सौंदर्य फुफाटा कमी

अवलिया
Wed, 12/08/2010 - 12:46 नवीन
क्याफेत सौंदर्य फुफाटा कमी झालेला दिसतोय.. त्यामुळे रिकामा वेळ पिच्चर पाहात घालवत आहे... असो. हा प्रतिसाद लगोलग दिला आहे.. लेख वाचुन परत प्रतिसाद देईन ;)
  • Log in or register to post comments

मस्त परिक्षण !!

अवलिया
Wed, 12/08/2010 - 12:50 नवीन
मस्त परिक्षण !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+१

टारझन
Wed, 12/08/2010 - 13:35 नवीन
हा चित्रपट कसाही असता तरी हॅलेबॅरी साठी पहाणारच होतो ... परिक्षण लै भारी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+२

राजेश घासकडवी
Wed, 12/08/2010 - 14:04 नवीन
हा चित्रपट मी हॅलेबॅरी साठी दोनदा बघितला आहे... परिक्षण लै भारी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+३ +४

नगरीनिरंजन
Wed, 12/08/2010 - 14:19 नवीन
हॅलेबॅरी आणि शेरॉन स्टोनसाठी पाहिला आहे. परीक्षण सराईतपणे सुबक आणि रंजक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

टारझन
Wed, 12/08/2010 - 13:35 नवीन
हा चित्रपट कसाही असता तरी हॅलेबॅरी साठी पहाणारच होतो ... परिक्षण लै भारी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+२

राजेश घासकडवी
Wed, 12/08/2010 - 14:04 नवीन
हा चित्रपट मी हॅलेबॅरी साठी दोनदा बघितला आहे... परिक्षण लै भारी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सुंदर परीक्षण.... बघेन

स्पा
Wed, 12/08/2010 - 12:49 नवीन
सुंदर परीक्षण.... बघेन नक्की शेवटचा फोटू लय आवडला............ ;) _________________________________________________________________
  • Log in or register to post comments

हेली बेरी खरेच देखणी दिसते

गवि
Wed, 12/08/2010 - 12:52 नवीन
हेली बेरी खरेच देखणी दिसते आहे. एकूण गूढ थरारक दिसतोय... बघायला पायजे. परिक्षण रंजक..
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Wed, 12/08/2010 - 13:29 नवीन
मस्त परिक्षण...छानच!
  • Log in or register to post comments

मराठी संस्थळावर ईंग्लिश

pramanik
Wed, 12/08/2010 - 14:13 नवीन
मराठी संस्थळावर ईंग्लिश चित्रपटाचे समीक्षण लिहले आहे,असो.
हेली बेरीच्या सुंदर अभिनयाने आणि शेरॉन स्टोनच्या सौंदर्याने लक्षात राहणारा हा चित्रपट.
- १ उर्वरीत समीक्षण छान लिहले आहे.
  • Log in or register to post comments

मराठी संस्थळावर ईंग्लिश

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/08/2010 - 14:15 नवीन
मराठी संस्थळावर ईंग्लिश चित्रपटाचे समीक्षण लिहले आहे,असो.
आधी लिहित न्हवतो. पण काही हुच्चभ्रु मराठी संस्थळ असुनही इथे इंग्रजी मध्ये नावे घेउन वावरायला लागले, मग केली सुरुवात लिहायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pramanik

+१

स्पा
Wed, 12/08/2010 - 16:45 नवीन
ह्या ह्या ह्या ............... direct SIX !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

उच्चभ्रु? म्हणजे ते सर्व

pramanik
Wed, 12/08/2010 - 23:40 नवीन
उच्चभ्रु? म्हणजे ते सर्व ईंग्लिश बोलणारे उच्चभ्रु का? मग आमच्या म्युन्सिपाल्टी शाळेत येणारे ते कॅथलीक पोरं पण उच्चभ्रु आहे तर.असो. आणि मराठी संस्थळावर 'मी ईंग्लिश चित्रपट बघतो' अशा बिनबुडाच्या फुशरक्या मारणारे कोण म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

उच्चभ्रु? म्हणजे ते सर्व

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/09/2010 - 12:05 नवीन
उच्चभ्रु? म्हणजे ते सर्व ईंग्लिश बोलणारे उच्चभ्रु का? मग आमच्या म्युन्सिपाल्टी शाळेत येणारे ते कॅथलीक पोरं पण उच्चभ्रु आहे तर.असो.
संशयाला खात्रीत बदलल्याबद्दल धन्यवाद.
आणि मराठी संस्थळावर 'मी ईंग्लिश चित्रपट बघतो' अशा बिनबुडाच्या फुशरक्या मारणारे कोण म्हणायचे?
मराठी संस्थळावर 'मी ईंग्लिश चित्रपट बघतो' अशा बिनबुडाच्या फुशरक्या मारणारे आणि आपण जवळजवळ सर्व मराठी संस्थळे हिंडतो / तिथे चर्चा करतो असे कौल फोडत सांगणारे एकाच मापातले आहेत बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pramanik

भूक्कड चीत्रपट आहे...

आत्मशून्य
Wed, 12/08/2010 - 14:47 नवीन
१) पण तूम्हाला स्त्री देहाच्या काही विशीश्ट हलचाली अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक वाटतात २) तम्ही तद्दन फेमीनीस्ट आहात ३) अथवा तूम्हाला अख्या चीत्रपटात फक्त हॅलेबेरीच्या सून्दर अभिनयच भावलाय वरील पैकी एक अथवा अधीक कारणे आणी तूम्ही एकटेच हा चीत्रपट पहात होता, म्हणून हा अप्रतीम चीत्रपट भासतो.... पण तसा तो मित्रांसोबात धमाल करत बघता येउ शकत नाही असा कंटाळवाणा आहे. शेरॉन स्टोन ला असे वाया घलवलेले बघणे जास्तच दूखः देते
  • Log in or register to post comments

१) पण तूम्हाला स्त्री

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/08/2010 - 16:57 नवीन
१) पण तूम्हाला स्त्री देहाच्या काही विशीश्ट हलचाली अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक वाटतात २) तम्ही तद्दन फेमीनीस्ट आहात ३) अथवा तूम्हाला अख्या चीत्रपटात फक्त हॅलेबेरीच्या सून्दर अभिनयच भावलाय वरील पैकी एक अथवा अधीक कारणे आणी तूम्ही एकटेच हा चीत्रपट पहात होता, म्हणून हा अप्रतीम चीत्रपट भासतो....
असु शकेल, अशा प्रकारे विचार केलाच न्हवता. मात्र पुरुष असल्याने हि सर्व कारणे ग्राह्य धरण्यास हरकत नाही.
पण तसा तो मित्रांसोबात धमाल करत बघता येउ शकत नाही असा कंटाळवाणा आहे.
अशा वेळासांठी कदाचीत 68 / 10 Attitudes / A Man of No Importance असे चित्रपट बघता येतील.
शेरॉन स्टोन ला असे वाया घलवलेले बघणे जास्तच दूखः देते
वाक्याचा अर्थ कळला नाही. जर तुम्हाला तिला 'वाया न गेलेले' बघण्याची इच्छा होती तर मग :- १)तूम्हाला स्त्री देहाच्या काही विशीश्ट हलचाली अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक वाटतात २) तम्ही तद्दन फेमीनीस्ट आहात हे तुम्हाला देखील लागु होत नाहित काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

तम्ही तद्दन फेमीनीस्ट

गवि
Wed, 12/08/2010 - 17:00 नवीन
तम्ही तद्दन फेमीनीस्ट आहात अँ ? फेमिनिस्ट म्हणजे स्त्रियांच्या चळवळी वगैरे करतात त्यांना म्हणतात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

त्यांना मेल शॉविनिस्ट

नगरीनिरंजन
Wed, 12/08/2010 - 18:42 नवीन
त्यांना मेल शॉविनिस्ट म्हणायचे असेल. समजून घ्या हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

होय... फेमिनिस्ट त्यांनाच म्हणतात

आत्मशून्य
Fri, 12/10/2010 - 01:38 नवीन
पण मी त्यांच्याबाबत नाही तर "तद्दन फेमीनीस्ट" लोकांबाबत बोलत आहे. आता वीचारा म्हणजे नक्की कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

:)

आत्मशून्य
Fri, 12/10/2010 - 01:13 नवीन
पण तूम्हाला स्त्री देहाच्या काही विशीश्ट हलचाली अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक वाटतात मला माहीत नाही मिपावर हे सरळ सरळ कसे वीचारावे म्हणून मी "अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक" अशी भाषा वापरली, पण मला तूम्ही BDSM चे पंखे आहात काय असे म्हणायचे होते :) वरील पैकी एक अथवा अधीक कारणे आणी तूम्ही एकटेच हा चीत्रपट पहात होता, म्हणून हा अप्रतीम चीत्रपट भासतो... खरे तर अनूभव आसाच आहे की आपण एकटे(च) असतानाच हा चीत्रपट (हॅलेबेरीच्या अभिनयाने) चूकून आवडून जातो इतर कोणी सोबत असेल तर जाम बोर होतो हा रोकडा अनूभव आहे मात्र पुरुष असल्याने हि सर्व कारणे ग्राह्य धरण्यास हरकत नाही. हे म्हणजे चीत्रपट भारीच होता हे ग्राह्य धरा असेच सांगणे नाही काय (म्हणजे तूम्ही पूरूष आहात म्हणून चीत्रपट भारी होता असा काही अर्थ काढावा काय ?) शेरॉन स्टोन ला असे वाया घलवलेले बघणे जास्तच दूखः देते होय कारण तीला मूळात हलचालीच दिल्या नाहियेत... वाक्याचा अर्थ कळला नाही. जर तुम्हाला तिला 'वाया न गेलेले' बघण्याची इच्छा होती तर मग :- १)तूम्हाला स्त्री देहाच्या काही विशीश्ट हलचाली अतीकलात्मक आणी अतीआ़कर्शक वाटतात या बाबत मला काय म्हणायचे आहे ते मी वर स्पश्ट केले आहे. २) तम्ही तद्दन फेमीनीस्ट आहात पूरूषाला स्त्री आवडने हे जर फेमीनीस्ट असेल तर मग होय आम्हाला फेमीनीस्ट म्हणाच तरीहि तूम्हाला जाता जाता थोडे सांगतोच फेमीनीझम असलेला चीत्रपट कसा ओळखावा १) महामूर्ख आणी महा नाजूक स्त्रीयाना प्रचंड धाडसी आणी कर्तबगार दाखवणे Catwomen, Charlie's angels, Salt, Tomb raider २) जाणीवपूर्वक चीत्रपटातील पूरूषपात्रांना खलनायक अथवा मंदबूध्दी आणी शारीरिक द्रूश्ट्या कमकूवत दा़खवणे, आणी स्त्रीयांचे पूरूषांवाचून काही अडत नाही असे दाखवणारे (हास्यास्पद) प्रसंग ओढून ताणून घूसडने Catwomen, Charlie's angels, Salt,Tomb raider ३) स्त्रीयाना फक्त स्त्रीयाच compit करू शकतात असे दाखवणे Catwomen, Charlie's angels ४) स्त्रीया महाभयानक मीशन एकट्याच पूर्ण करताना दा़खवणे Catwomen, Charlie's angels, Salt,Tomb raider ५) खरे तर ज्या फक्त उन्हात गेल्या तर चक्कर येउन पडतील मग फाईट करणे दूरच राहो अशा स्त्रीयांना चीत्रपटातील पूरूषपात्रांचे रक्षण करताना दा़खवणे थोड्क्यात काय तर स्त्रीयांना पूरूषांसमान न दाखावता नसताना शारीरीक द्रूश्ट्या महान आणी कर्तूत्ववान दाखवणे आनी चीत्रपटातील पूरूषपात्रांना जाणीव पूरवक कमी/कमकूवत दाखवणे... तूम्ही म्हणाल स्त्रीया प्रमूख भूमीका असणारे सगळेच चीत्रपट तूम्ही फेमीनीस्ट म्हणनार काय ? अर्थातच नाही मला "नीकीता" ,"रेसीडंट इवील" अथवा "अंडर वर्ल्ड" फेमीनीस्ट वाटत नाही आणी असे बरेच चित्रपट आहेत ज्यात स्त्री कलाकारांच्या मूख्य भूमीका असून सूध्दा ते बिंडोक फेमीनीस्ट नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

उत्तम प्रतिसाद.

राजेश घासकडवी
Fri, 12/10/2010 - 01:20 नवीन
पराभाऊ, आहे का यावर काही उत्तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

पराभाऊ, आहे का यावर काही

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/11/2010 - 11:02 नवीन
पराभाऊ, आहे का यावर काही उत्तर?
आत्मुत्सु ह्यांच्याशी वाद न घालण्यात शहाणपणा आहे हे आम्हाला जाणवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आत्मुत्सु ह्यांच्याशी वाद न घालण्यात शहाणपणा आहे हे आम्हाला ....

आत्मशून्य
Sat, 12/11/2010 - 15:05 नवीन
त्यापेक्षा आत्मुत्सु यांचे विचार मान्य करायचा शहाणपणा न जाणवन्याला जबाब्दार कोन हाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आहो नावच त्यानी परिकथेशी संबधीत ठेवले आहे तर....

आत्मशून्य
Sat, 12/11/2010 - 14:49 नवीन
त्यांच्या कडून कसल्या प्रतीसादाची अपेक्षा करायची ? तेथे वीचार पाहीजेत बूध्दीचे, परीकथांचा हा प्रांत न्हवेच.... - आत्मशून्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

त्यांच्या कडून कसल्या

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/11/2010 - 14:58 नवीन
त्यांच्या कडून कसल्या प्रतीसादाची अपेक्षा करायची ? तेथे वीचार पाहीजेत बूध्दीचे, परीकथांचा हा प्रांत न्हवेच....
सहमत आहे. आत्मुत्सु ह्यांच्याकडून एका बौद्धीक व सकलजनांना शहाणे करुन सोडणार्‍या लेखाची अपेक्षा आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

लीहूकी पण तो समजण्यासाठी

आत्मशून्य
Sat, 12/11/2010 - 15:07 नवीन
त्यासाठी परीकथांचा त्याग करावा लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

त्यासाठी परीकथांचा त्याग

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/11/2010 - 15:33 नवीन
त्यासाठी परीकथांचा त्याग करावा लागेल
तुमचे लेखन वाचुन बुद्धी आणि आत्मा शुन्य होईलच मग शरिराचा पण त्याग होईलच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

खि:खि:खि:खि:

आत्मशून्य
Sat, 12/11/2010 - 22:45 नवीन
शरीर हे नश्वर आहे त्याचा त्याग अपरीहार्यच, पण तूर्तास परीकट्यांचा त्याग पूरेसा आहे....... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्तं परिक्षण .....

प्राजक्ता पवार
Wed, 12/08/2010 - 16:33 नवीन
मस्तं परिक्षण .....
  • Log in or register to post comments

(सौदर्य का मादकता)

निनाद मुक्काम …
Wed, 12/08/2010 - 18:56 नवीन
ह्या सिनेमामुळे आमच्या कुटुंबाला तिची मैत्रीण म्हणे केट वूमन म्हणायला लागली (कारण कुटुबांचे नावाचा शोर्ट फॉर्म केट आहे .) परीक्षण जबरा आहे. बेरीचा बॉंड पटच आवडतो . . स्टोन बाई म्हातार पणीपण बरा अभिनय करतात .नाही तर त्याची कन्यका ( ब्रूस विलीसचा चा अभिमय व आईचे (सौदर्य का मादकता) ह्यातील रत्तीभर देखील अंश नाही ho .) मात्र भय पटात फुटकळ भूमिका करते . हिचे आईबाप हिच्यासाठी एखादा भव्य दिव्य सिनेमा का काढत नाहीत ? शिका म्हणावं आमच्या बॉलीवूड वाल्यांकडून
  • Log in or register to post comments

कोण?

प्रियाली
Wed, 12/08/2010 - 19:04 नवीन
स्टोन बाई म्हातार पणीपण बरा अभिनय करतात .नाही तर त्याची कन्यका ( ब्रूस विलीसचा चा अभिमय व आईचे (सौदर्य का मादकता) ह्यातील रत्तीभर देखील अंश नाही ho .) मात्र भय पटात फुटकळ भूमिका करते .
कोण कन्या? ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन यांची कन्या आहे? मला माहित नव्हतं. असो. जरा अनुस्वारांचा वापर करा. स्टोन बाईंना त्याची असे म्हटल्याने गोंधळ उडाला. बाकी परीक्षण वाचले नाही. चित्रपट अनेकदा पाहिला आहे. चित्रपट फ्लॉप का झाला माहित नाही. मला आवडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

हा हा हा

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/08/2010 - 20:10 नवीन
"म्हातार पणीपण" वाचताना पणीपण शब्दामुळे उगाच नवीन 'हेराफेरी'तल्या 'शिवशंकर पणीकर' या न दाखवलेल्या पात्राची आठवण झाली. मी हा पिच्चर तुकड्यातुकड्यात पाहिला होता आणि आवडला होता. आता पुन्हा कधीतरी सलग पहातेच. परिक्षण आवडलं रे पर्‍या! निनाद, राग नका मानू, पण तुम्ही मराठी शब्द हिंदी शब्दांप्रमाणे लिहीता आहात, किंवा अनावश्यक जागी तोडता आहात. म्हातारपण, बाँडपट, भयपट, हे सगळे शब्द मराठीत एकसंध लिहीतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

नेहमीप्रमाणेच झकास

स्वानन्द
Wed, 12/08/2010 - 19:23 नवीन
नेहमीप्रमाणेच झकास परीक्षण. UTV Action वर कधी येतो आहे त्याची वाट पाहतोय :)
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच झकास

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/09/2010 - 11:59 नवीन
नेहमीप्रमाणेच झकास परीक्षण. UTV Action वर कधी येतो आहे त्याची वाट पाहतोय
परवाच्याच रविवारी झाला की तिकडे :) सकाळी मला अगदी शेवटी शेवटी बघायला मिळाला. पण त्या चॅनेलवर सहसा कुठलाही चित्रपट दिवसभरात दोनदा लावत असल्याने सांजच्याला संपुर्ण पहायला मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

@ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन

निनाद मुक्काम …
Wed, 12/08/2010 - 20:27 नवीन
@ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन यांची कन्या आहे? मला माहित नव्हतं हीच तर खरी व्यथा आहे .आपली इशा देओल /झायाद खान /फरदीन निदान लोकांना ठाऊक तरी आहेत . बाकी ध चा मा केल्याबद्दल शमस्व घाईघाईत गोर्यांच्या नजरा चुकवून चालले असतात हे धंदे म्हणून जरा ..
  • Log in or register to post comments

पण कोण?

प्रियाली
Wed, 12/08/2010 - 20:29 नवीन
पण कोण आहे त्यांची कन्या ते सांगा की.
आपली इशा देओल /झायाद खान /फरदीन निदान लोकांना ठाऊक तरी आहेत .
आता त्यांचा काय संबंध आपापसात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

काय हा ब्रूस विलीस माणूस

नगरीनिरंजन
Wed, 12/08/2010 - 20:30 नवीन
काय हा ब्रूस विलीस माणूस म्हणायचा का नरपुंगव? अरे डेमी मूर काय, शेरॉन स्टोन काय? छ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

http://en.wikipedia.org/wiki/

सविता
गुरुवार, 12/09/2010 - 02:52 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Rumer_Glenn_Willis शेरॉन स्टोन नाही हो... डेमी मूर....ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन यांचा निदान लग्नाचा आणि मुंलांचा तरी नक्की संबंध नाहीये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन

Nile
गुरुवार, 12/09/2010 - 03:52 नवीन
ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन यांचा निदान लग्नाचा आणि मुंलांचा तरी नक्की संबंध नाहीये....
तुम्हाला बरी खात्री!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

रुमर विलीस

प्रियाली
गुरुवार, 12/09/2010 - 04:13 नवीन
शेरॉन स्टोन नाही हो... डेमी मूर....ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन यांचा निदान लग्नाचा आणि मुंलांचा तरी नक्की संबंध नाहीये....
रुमर विलीस आम्हालाही माहित्ये हो पण तिची आई ब्रूसची लग्नाची बायको पण वर जितक्या छातीठोकपणे सांगताहेत निनाद त्यावरून शेरॉन स्टोन आणि ब्रूस विलीस यांची अंदरकी बात त्यांना ठाऊक असावी अशी शंका आली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

चूक झाली खरे माझ्या पहिल्या

निनाद मुक्काम …
Fri, 12/10/2010 - 03:09 नवीन
चूक झाली खरे माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटल्या प्रमाणे फोर्म विदिन हा तद्दन भुक्कड सिनेमा (नेटवरून मोठ्या टीवीवर एका केबल च्या सहाय्याने फुकटात ) पहात असताना ह्या बाईसाहेब केवळ ५ मिनिटासाठी अत्यंत फालतू रोल मध्ये होत्या .तेव्हा आमच्या कुटुंबाने तिच्या मात्या पित्याची माहिती सांगितली . का कुणास ठावूक डेमी मूर पेक्ष्या स्टोन माझ्या डोक्यात तिची आई म्हणून फिट झाली . असो तिच्या बद्दल बोलायचे तर बॉलीवूड वाले आपल्या पोरांना एकतर सिनेमे किंवा हॉटेल काहीतरी कामधंदे काढून देतात .हॉलीवूड वाले ह्या बाबतीत उदासीन असतात .त्यांची मुले आईबाच्या वलयातून बाहेर येउच शकत नाहीत बरेच जण आईबापाच्या पैशाने ड्रग्स वा बाकीचे पोरकट धंदे करतात ..असा काहीच आशय होता. चूक भूल द्यावी ध्यावी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अरे वा..

स्वाती दिनेश
Wed, 12/08/2010 - 22:57 नवीन
परिक्षण आवडले, शिनूमा बघेनच म्हणते. स्वाती स्वगत- हा परा हल्ली फार शिनूमे बघायला लागला आहे असं वाटतय..
  • Log in or register to post comments

स्वगत- हा परा हल्ली फार

Nile
गुरुवार, 12/09/2010 - 03:57 नवीन
स्वगत- हा परा हल्ली फार शिनूमे बघायला लागला आहे असं वाटतय..
परवाच फेसबुकावर हार्ड डिस्क कुणीतरी फुकट्याने पळवली आहे म्हणुन कोणीतरी ओरडंत होतं ब्वॉ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

कुणीतरी???

मस्त कलंदर
गुरुवार, 12/09/2010 - 04:14 नवीन
नांव घ्यायला घाबरतोस काय रे सर्वद्वेष्ट्या नायल्या??? ती पराकडे नाहीय. त्याला दिलेली हार्ड-डिस्क मी लगेच वेळेवर परत मागून घेतली. नंतर उगीच पुणेरीपणा करत पळवली म्हणजे भामट्याने कायमचीच???? अवांतरः आमची हार्ड-डिस्क ही आमची खाजगी मालमत्ता आहे. तिची चिंता कुणा आंग्लभाषाधारी सदस्याने करू नये!!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

वुई डोंट टेक नेम्स. इथे मस्त

Nile
गुरुवार, 12/09/2010 - 04:20 नवीन
वुई डोंट टेक नेम्स. इथे मस्त कलंदर असलेली व्यक्ती आणि तिथे फेसबुकावर क्ष नाव असलेली व्यक्ती एकच कशावरुन? मुळात मस्त कलंदर ही एकच व्यक्ती असेल कशावरुन, ग्रुप आयडी सुद्धा असु शकतो. मुळात, तिकडे फेसबुकावर दिवसभर स्पॅम करणारा क्ष आयडी आणि इथे मिपावर मध्यरात्री उच्छाद मांडणारा मस्त कलंदर आयडी ग्रुप आयडी आहे अशी आता खात्री पटत चाल्ली आहे.
तिची चिंता कुणा आंग्लभाषाधारी सदस्याने करू नये!!!!
चिंता करीतो विश्वाची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अरेरे...

मस्त कलंदर
गुरुवार, 12/09/2010 - 04:41 नवीन
>>>इथे मस्त कलंदर असलेली व्यक्ती आणि तिथे फेसबुकावर क्ष नाव असलेली व्यक्ती एकच कशावरुन? मुळात मस्त कलंदर ही एकच व्यक्ती असेल कशावरुन, ग्रुप आयडी सुद्धा असु शकतो. तुला बाबा भारीच प्रश्न!!! >>>मुळात, तिकडे फेसबुकावर दिवसभर स्पॅम करणारा क्ष आयडी आणि इथे मिपावर मध्यरात्री उच्छाद मांडणारा मस्त कलंदर आयडी ग्रुप आयडी आहे अशी आता खात्री पटत चाल्ली आहे. अरे नावातच 'कलंदर' आहे. कलंदरास दिवस-रात्र अशी बंधने नसतात रे.. जाऊ दे, अजून जरा मोठ्ठा हो, मग कळेल.. >>>चिंता करीतो विश्वाची! परि जागा चुकलासी!!! Image removed. असो, बाकीचं अवांतर आपापल्या खवमध्ये करूयात. कांताने सहकार्य करा असं लिहिलेलं वाचलं नाहीस वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अरे नावातच 'कलंदर' आहे.

Nile
गुरुवार, 12/09/2010 - 04:45 नवीन
अरे नावातच 'कलंदर' आहे. कलंदरास दिवस-रात्र अशी बंधने नसतात रे.. जाऊ दे, अजून जरा मोठ्ठा हो, मग कळेल..
नावात मस्त पण आहे, कसले कसले डोस घेतल्याने लोक मद-मस्त होतात ते माहित आहे आम्हाला.
परि जागा चुकलासी!!!
स्वतःला काय ओरायनचे समजता का?
बाकीचं अवांतर आपापल्या खवमध्ये करूयात.
तुम्हाला आपापल्या म्हणायचं का एकमेकांच्या? स्वत:च्या खवत लिहण्याचं परमिट आमच्याकडे नाही (आणि असतं तरी स्वतःच्या खवत अवांतर करण्याइतके "मस्त- कलंदर" आम्ही नाही). बाकी तुम्ही कोण हे नक्की पटल्याशिवाय तुमच्या खवत काय लिहणार कपाळ? मला वाटलं पराचं कंत्राट आहे म्हणुन इथे .. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

चांगले चित्रपट परीक्षण.

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 12/09/2010 - 03:06 नवीन
चांगले चित्रपट परीक्षण. अत्यंत चित्रदर्शी वर्णन. आत्त्ताच सदर चित्रपट डाउनलोडिंगला टाकला आहे. - ॠषिकेशकुमार इंटेश मुंबई प्रदेश उपाध्यक्ष, श्री. परिकथेतील राजकुमार संस्थापित मिसळपाव दुर्लक्षित पँथर.
  • Log in or register to post comments

परीक्षण आवडले

फारएन्ड
गुरुवार, 12/09/2010 - 03:52 नवीन
इतके दिवस बघितला नव्हता, काहीतरी फालतू असेल म्हणून. पण हे वाचून इंटरेस्ट आला आहे. बघतो आता.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा