नवरा हा जोपर्यंत नवरा झालेला नसतो, तोपर्यंत त्याच्यात शुचिने लिहिलेल्या सगळ्या सगळ्या गुणांचं दर्शन कधी ना कधी होतं. काही वर्षांनंतर म्हणजे जेव्हा तो 'मुरलेला' नवरा तयार होतो, तेव्हा सगळ्या पुरुषांचा 'रंग' एकसारखाच असतो असं माझ्या बहुतेक मैत्रिणी म्हणतात.
..आणि पुरुष कोणत्या रुपात आवडतो?....याचा "खुला" सा केला नाहिये शुची! ;)
म्हणजे....
powerful भाउ.....
मार्दवपूर्ण मित्र + नवरा + soulmate
त्यात एक अजुन catagory टाकु शकतेस....
एक अजुन जात आहे Tall Dark and Handsome.... Very Rare species ..... hard to see around....but quiet interesting! यातला मित्र, प्रियकर्,नवरा....या रुपात आवडू शकतो. किंवा आपला भाउ पण असा असावा छान Tall ark ( wheatish) and Handsome!
स्वानंद तुम्ही म्हणताय त्या प्रकारच्या चावटपणा वरून हा विनोद आठवला -
एक मनुष्य मनोविश्लेषणतज्ञाकडे जातो. तो तज्ञ त्याला काही प्रश्न विचारतो.
तज्ञ: (एक ठीपका दाखवून) ह्म्म काय दिसतं आहे?
मनुष्य - आता कसं सांगू - पण एक स्त्री आणि पुरुष एका गोल टेबलवर प्रणयसुखात मग्न आहेत चक्क.
(आता तज्ञ त्या मनुष्याला एक चौकोन दाखवतात.)
तज्ञ - काय दिसतं आहे?
मनुष्य - अहो काय हे डॉक्टर या खिडकीतून मला आत डोकवायला सांगत आहात जेव्हा की तुम्हालाही माहीत आहे आत ते जोडपं काय करत आहे ते.
(तज्ञ आता एक त्रिकोण दाखवतात)
तज्ञ: बरं आता काय दिसतं आहे?
मनुष्य: आता तर तीघंजण ??? अहो डॉक्टर काय लावलय काय तुम्ही मगासपासून???
तज्ञः हे पहा माझं निदान झालं आहे. तुमच्या डोक्यात अतिशय चावट विचार भरलेले आहेत. यु आर अ परव्हर्ट.
मनुष्य : छान!!!!!! म्हणजे मगासपासून तुम्ही भलती सलती चित्र मला दखवत आहात आणि पर्व्हर्ट ठरतोय मी. याला म्हणतात चोराच्या उलट्या...
अगदी मोकळेपणाने बोला. याआधीही असे विषय मिपावर आले आहेत.
बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत. तेव्हा इथे केवळ एका स्त्रीने असा विषय चर्चेसाठी घेतला म्हणून शब्द संपू नयेत. :)
शिवाय शुचि यांनी लेख उघड आणि मोकळेपणाने लिहीला आहे असे माझे मत झाले.
स्त्रियांना आणि पुरुषांनाही एकंदरीत प्रेमाची, स्थैर्याची अपेक्षा पूर्ण करणारा जोडीदार हवा असतो असे म्हटले तरी पुरेसे होईल. बाकी म्हणजे डीटेलिंग झाले. त्यात अमूक प्रकारचे नाक असलेला, तमूक उंची असलेला अशाही कॅट्यागरी येतात. त्याही त्या त्या व्यक्तीपुरत्या ठीक आहेत. पण त्यापलिकडे जाऊन काही बघत असावेत ते म्हणजे विशेषतः प्रेम, स्थैर्य इ. लाँग टर्मसाठीच्या गोष्टी.
बॅड बॉय बहुदा थोड्या वेळापुरते म्हणजे जेवणातल्या लोणच्यापुरते वगैरे ठीक असावेत (अनुभव नाही!). नेहमी नेहमी अशा लोकांबरोबर जगणे म्हणजे बहुतेक पळून जावेसे वाटत असावे.
बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत. तेव्हा इथे केवळ एका स्त्रीने असा विषय चर्चेसाठी घेतला म्हणून शब्द संपू नयेत.
म्हणजे वरील प्रकारचे आणि ह्या लेखासारखे लेख 'यावेत' असे तुम्हाला वाटते का? 'बायकांच्या फोटो दाखवणार्या' लेखामध्ये तुमची भुमिका उलट होती अस मला आठवते आहे. आता मात्र अशा लेखांना तुमचे प्रोत्साहन आहे असे दिसते आहे.
नाइल या लेखात मी कोणताही फोटो दाखवत नाहीये. विषय हलका फुलका आहे म्हणून तुमचं पोटशूळ उठतय का? तुम्हाला फक्त विचारजंती खडाष्टकी लेख्च वाचण्यात रस असेल . सगळ्यांना नसेल.
प्रोत्साहन आहे असे मी लिहीले आहे का?
पण पुरुषांच्या सौंदर्याचे उठवळ प्रदर्शन करण्याची गरज न पडता जो लेख शुचि यांनी लिहीला, त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.
तुम्हाला स्त्रियांच्या लेखनातील मोकळेपणाचा इतका जाच होत असेल असे वाटले नव्हते. का इथेही परत पूर्वीचे "सम आर मोअर इक्वल" वगैरे?! ;)
आणि शिल्पातै, अनुभव नाही याचा अर्थ अनुभव घेण्याची इच्छा आहे असा नाही. तरी, विचारलंतच म्हणून - आम्ही जेवणच चटकदार बनवतो. ;) लोणच्याची मग गरज नाही वाटत.
अगदी मोकळेपणाने बोला. याआधीही असे विषय मिपावर आले आहेत.
बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत.
याचा अर्थ या प्रकारचे विषय 'वेलकम' आहेत असा मला लागला.
मला ह्या विषयाचा किंवा इतर कुठल्या मोकळेपणाचा जाच आहे असे मी तरी कुठे म्हणले नाही. त्याशिवाय, 'फोटो दाखवण्यार्या' लेखांवरील भुमिका पाहिल्यास 'सम आर मोअर' इक्वलचा आरोप माझ्यावर लावला नसतात. तुमच्या भुमिकेतील फरकाचे आश्चर्य वाटल्याने केलेला प्रश्न होता. तो धाग्यापेक्षा थोडा महत्त्वाचा वाटल्याने(का ते स्पष्टच आहे) धाग्यावर विषयांतर केले.
>> मला ह्या विषयाचा किंवा इतर कुठल्या मोकळेपणाचा जाच आहे असे मी तरी कुठे म्हणले नाही.
मान्य. मग त्याच न्यायाने त्यातून तुम्हीही मला 'असे' विषय 'वेलकम' आहेत असा जावईशोध कुठून लावलात?
मला शब्दच संपले हा प्रतिसाद काहीसा आश्चर्यकारक वाटला. इथे नक्की काय अश्लील आहे, पाचकळ आहे, हे दाखवून द्याल की बोलतीच बंद व्हावी? का मोकळेपणा बोलती बंद करण्यासारखा वाटला? म्हणून असे लिहीले होते एवढेच. बोलण्याचा मोकळेपणा मी नक्की 'वेलकम' करते. विशेषतः ते बोलणे वैयक्तिक, अश्लील, किंवा आगाऊपणाचे नसले तर. म्हणून आधीच्या धाग्यांचाही संदर्भ दिला की असे धागे आधीही येऊन गेले आहेत. अनुप्रिया या जुन्या सदस्य आहेत. तेव्हा त्यांना बहुदा माहिती असावे म्हणून आठवण करून दिली.
तुमच्या भुमिकेतील फरकाचे आश्चर्य वाटल्याने केलेला प्रश्न होता. तो धाग्यापेक्षा थोडा महत्त्वाचा वाटल्याने(का ते स्पष्टच आहे) धाग्यावर विषयांतर केले.
भूमिकेत फरक नाही. शुचि यांचा लेख पुरुषांच्या अॅब्ज आणि तत्सम गोष्टींवरून असता तर तुम्ही म्हणता ते माझी भूमिका अशी नसती. स्वभाववैचित्र्ये आणि त्यामुळे असलेले प्रेफरन्सेस (आवडीनिवडी) अशा प्रकारे लिहीलेल्या लेखाला नावे ठेवण्याचे कारणच मला कळलेले नाही एवढेच म्हणते.
अगदी मोकळेपणाने बोला. याआधीही असे विषय मिपावर आले आहेत.
बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत.
ह्या ओळींचा अर्थ तुम्हीच मला समजावुन सांगा बरं, कदाचित माझीच आकलनशक्ती कमी असेल.
मी काढलेला अर्थ.
"अगदी मोकळेपणाने बोला.याआधीही असे विषय मिपावर आले आहेत".
म्हणजे अश्या विषयांचे मिपाला वावडे नाही, तसेच तुमचे मत अश्या विषयांवर मिपावर मोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही उलट तुमचे बोलायला प्रोत्साहनच आहे.
असे म्हणजे कुठले ब्वॉ?
" बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ. तेव्हा चर्चा झाल्या आहेत."
तेव्हा चर्चा झाल्या आहेत, पण मग तेव्हाच्या चर्चेची निष्पत्ती अश्या धाग्यांवर मोकळेपणाने बोला अशी आहे काय? तुम्ही तरी तेव्हा 'चर्चा झाल्या आहेत' यामध्ये अधिक काही लिहित नाही. म्हणजे तुमच्या मते निष्पत्ती 'हरकत नाही' अशीच आहे असा अर्थ कसा नाही बरे.
तसा नसता तर मी किंवा इतरांनी तरी पुर्वी अश्या धाग्यांवर चर्चा झाली आहे, अमुकतमुकता वगळली तर धागे चालावेत असे लिहले असते असे मला वाटते, यात काही चुक असेल तर दाखवावे.
प्रोत्साहन आहे असे वाटत असले तर खुशाल समजा. समजा माझे प्रोत्साहन आहे, असे वाटते आहे तर टाका एखादा असा धागा - अर्थात मिपाच्या धोरणात बसेल असा ;) मग तिथे चर्चा करू. इथे कशाला हायजॅक करायची शुचि यांची चर्चा?
अय्या इतकं रागवायला काय झालं?
स्त्रियांना सुद्धा पुरुष आवडतातच आणि त्याची थोडी चर्चा केली तीसुद्धा अश्लीलता गाळून तर काय हरकत आहे? आम्ही काही म्हणतो का इथे बघा तिथे बघा करत फोटोची लिंक दिल्यावर? मग?
>>स्त्रियांना सुद्धा पुरुष आवडतातच आणि त्याची थोडी चर्चा केली तीसुद्धा अश्लीलता गाळून तर काय हरकत आहे?
-- ईथल्या पुरूषांनाही पर -पुरुष आवडतात असे तुमचे म्हणने आहे काय ?
समजा वाटल्यास... पण
फेब्रुवारीमधे त्यांना मुलगी होणार आहे पण पूर्ण लंच सगळ्यांना त्याच विषयावर वेठीला धरण्याचं कारण नव्हतं.
अहो, जन्मपुर्व लिंग-निर्धारण कायद्यानं गुन्हा आहे, हे सांगा त्याला..
अहो ते भारतात. परदेशात नसेल कदाचित. शुचितै अंतरं मैलात मोजताहेत. म्हणजे बहुधा अमेरिकेतल्या असव्यात त्या. तिकडे असेल कदाचित कायदेशीर. तिकडे काही लोकं लिंगनिदान झाल्यावर मुलगी असल्यास गर्भपात करुन घेत नसतील.
हा तर कौलाचा विषय आहे...:)
मला एकच प्रश्न पडतो...
सामान्य पोरींना नायक लोक भुरळ पाडतात पण नायिका मात्र सामान्यतः त्यांच्याकडे आकर्षित झालेल्या दिसत नाहीत. ???????
असं का असाव??
बा सौरभा,
का असं होतय तुला...कधीपासून होतं? वेळीच निदान करुन घे बरं... (ह्.घे.)
( नक्की काय म्हणायचंय तुला ही का sssssss ही समजले नाही!)
can you explain please?
>> बायकांचे फोटो असणारे धागे येतात म्हणून असे धागेही यावेत हा युक्तिवाद मला रोचक वाटला खरा. <<
बायकांचे फोटो असणारे धागे आले असताना त्यांना विरोध न करता इथे मात्र लेबलं चिकवटणं रोचक वाटलं खरं! काय वाचावं आणि काय वाचू नये याची निवड हातात असताना मुद्दामच 'गृहशोभिका' उघडायचं आणि वर त्यात 'स्टारडस्ट'टाईप चित्रं न दिसल्याने कटकट करायची हे पटलं नाही.
मी चर्चा मोकळेपणाने करा, एवढेच म्हटले. कारण शब्द संपण्याचे कारण मला कळत नाही.
शुचि यांना ताप होतो बरेचदा याचे कारण त्या या विषयांवरचे धागे सरळ भिडस्तपणा न ठेवता टाकतात आणि त्या स्त्री आहेत. असाच धागा पुरुष टाकतो तेव्हा त्याला शब्द संपतात, असे प्रतिसाद येत नाहीत. म्हणून माझा मूळ मुद्दा एवढाच आहे की "तेव्हा इथे केवळ एका स्त्रीने असा विषय चर्चेसाठी घेतला म्हणून शब्द संपू नयेत."
बाकी माझे मत काय आहे ते मांडलेलेच आहे.
प्रतिक्रिया
शुचे छान हो !!! माझ्या ऑफिसात
उत्तम निर्णय. चुच्स अशीच
माझ्या हापिसातल्या सगळ्या
अग मेले मग त्याने काय फरक
पड्तो ना ...आता मला ते आवडुन
ऑफिस बदल
म्हणुन मी तुला कुठे नेत
मस्त हो..
लेख छान
=)) लोणच मुरांब्याची आठवण
मुरांबा?
हं.... माझा नवरा मार्दवपूर्ण क्याट्यागिरित "मोडतो"
<<<Tall Dark and
???
हम्म्म
अरे वा.. छान, माहितीपूर्ण
छ्या....
स्वानंद तुम्ही म्हणताय त्या
हे मात्र पटलं हो
डॅम्बीस कुठचे ..... हा बरा
त्रिकोणात ३ कोन असतात.
अरे रे रे रे रे रे रे रे ..................
शुशि तै
नाही हो पण तशा प्रकारचा विषय
अय्या फक्त हाच नाही काही !!
काय बोलू?? माज्झे शब्दच
का बरे?!
लोणचं खावं वाटतंय की काय?
बायकांचे फोटो दाखवणारे इ. इ.
नाइल या लेखात मी कोणताही फोटो
मी तुम्हाला काहीही म्हणलेले
फाटे
अगदी मोकळेपणाने बोला. याआधीही
हो की
तुम्हीच सांगा
माझे
अय्या इतकं रागवायला काय झालं?
>>स्त्रियांना सुद्धा पुरुष
असेल बॉ..आपल्याला काय माहीत?
या विषयावर
छे हो
टाइम्स मधला लेखाचा परिणाम वाटतं...
भोचकपणा
अहो ते भारतात. परदेशात नसेल
शुची तै...
बा सौरभा, का असं होतय
रोचक
अ-शिष्ट
बायकांचे फोटो मेन पेज वर असत
युक्तिवाद काहीच नाही