ज्ञानेश्वरांच्या अभंगांबद्दल असं बोललं जातं की एक तरी ओवी अनुभवावी अर्थात एका तरी ओवीचा गूढार्थ उकलून घेण्याचा प्रयत्न करावा.
बर्याच वर्षापूर्वी "मोगरा फुलला" या अभंगातील एका ओवीचं सुंदर विवेचन माझ्या वाचनात आलं होतं. ते इथे मांडते.
"इवलेसे रोप" म्हणजे गुरुभेट झालेली आहे आणि गुरुकृपेने शिष्याला गुरुमंत्राची दीक्षा मिळाली आहे. हा मंत्र फक्त "द्रां", "र्हीं" किंवा "गँ" असा बीजमंत्र असू शकेल किंवा "श्रीराम जय राम जय जय राम" किंवा "नम: शिवाय" असा मोठा मंत्र देखील असू शकेल. पण हे इवलसं रोपटं शिष्याला मिळालं आहे.
या रोपट्याला नित्यनेमाने ठराविक वेळी, ठराविक मापाचं खतपाणी घालून शिष्याने जोपासलं आहे. अर्थात शिष्याने निश्चयाने, शुचितेने , भक्तीभावाने मंत्राची रोज अखंड उपासना केली आहे.
आणि काय आश्चर्य "तयाचा वेलु गेला गगनावरी" ; एक वेळ अशी आली की या साधनेला फळ आलं. त्या इवल्याशा मंत्राने कुंडलिनी जागृत होऊन तिचा प्रवास गगन अर्थात सहस्रार चक्राच्या दिशेने सुरू झाला.
आणि मग पुढे येतं -
मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२||
मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३||
पूर्ण अभंग पुढीलप्रमाणे -
इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावरि||१||
मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२||
मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३||
वाचने
29926
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला फिंडलिनी म्हणत असत.
In reply to फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला by परिकथेतील राजकुमार
उद्या तुम्ही स्वतःच्या
In reply to फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला by परिकथेतील राजकुमार
परुंडलिनी किंवा पुंडलिनी
In reply to उद्या तुम्ही स्वतःच्या by यशोधरा
ओक्के. तुम्हाला हवे ते घ्या.
In reply to परुंडलिनी किंवा पुंडलिनी by परिकथेतील राजकुमार
आम्ही रडत नाही..रडवतो.
In reply to ओक्के. तुम्हाला हवे ते घ्या. by यशोधरा
त्यापेक्षा इतिहासाचे संशोधन
In reply to आम्ही रडत नाही..रडवतो. by परिकथेतील राजकुमार
अतिशय सुंदर चर्चा..........
इथे गौळणींचे कुणी जाणकार
अर्थ
मस्त
In reply to अर्थ by मुक्तसुनीत
हा हा हा. आता कसा परस्पर
In reply to अर्थ by मुक्तसुनीत
उ गा च
In reply to अर्थ by मुक्तसुनीत
हे ग्रीन कार्ड वाले इतक्या
In reply to उ गा च by ३_१४ विक्षिप्त अदिती
गडद हिरवा माज, दुसरं काय!
In reply to हे ग्रीन कार्ड वाले इतक्या by Nile
खी: खी: खी:
In reply to अर्थ by मुक्तसुनीत
शिवाय 'बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला' मधला विठ्ठल कोण हेही थोड
In reply to खी: खी: खी: by नंदन
ही ही ही ....
In reply to खी: खी: खी: by नंदन
छानच लेख.
ह्या बिकांची लेखन न वाचता
In reply to छानच लेख. by बिपिन कार्यकर्ते
छान लिहले आहे... बाकी तुमचे