ज्ञानेश्वरांच्या अभंगांबद्दल असं बोललं जातं की एक तरी ओवी अनुभवावी अर्थात एका तरी ओवीचा गूढार्थ उकलून घेण्याचा प्रयत्न करावा.
बर्याच वर्षापूर्वी "मोगरा फुलला" या अभंगातील एका ओवीचं सुंदर विवेचन माझ्या वाचनात आलं होतं. ते इथे मांडते.
"इवलेसे रोप" म्हणजे गुरुभेट झालेली आहे आणि गुरुकृपेने शिष्याला गुरुमंत्राची दीक्षा मिळाली आहे. हा मंत्र फक्त "द्रां", "र्हीं" किंवा "गँ" असा बीजमंत्र असू शकेल किंवा "श्रीराम जय राम जय जय राम" किंवा "नम: शिवाय" असा मोठा मंत्र देखील असू शकेल. पण हे इवलसं रोपटं शिष्याला मिळालं आहे.
या रोपट्याला नित्यनेमाने ठराविक वेळी, ठराविक मापाचं खतपाणी घालून शिष्याने जोपासलं आहे. अर्थात शिष्याने निश्चयाने, शुचितेने , भक्तीभावाने मंत्राची रोज अखंड उपासना केली आहे.
आणि काय आश्चर्य "तयाचा वेलु गेला गगनावरी" ; एक वेळ अशी आली की या साधनेला फळ आलं. त्या इवल्याशा मंत्राने कुंडलिनी जागृत होऊन तिचा प्रवास गगन अर्थात सहस्रार चक्राच्या दिशेने सुरू झाला.
आणि मग पुढे येतं -
मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२||
मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३||
पूर्ण अभंग पुढीलप्रमाणे -
इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावरि||१||
मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२||
मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३||
वाचने
29927
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
सुरेख छान वाटले वाचून. अजुन
हं
नक्की माहीती नाही ओवी म्हणजे
In reply to हं by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुन्हा एक सुधारणा - इवलेसे
In reply to नक्की माहीती नाही ओवी म्हणजे by शुचि
बरोबर गगनावेरी आहे. चुकी झाली
In reply to पुन्हा एक सुधारणा - इवलेसे by विसोबा खेचर
गगनावेरीचा अर्थ काय?
In reply to पुन्हा एक सुधारणा - इवलेसे by विसोबा खेचर
जुन्या मराठीत गगनावरी असा
In reply to गगनावेरीचा अर्थ काय? by नगरीनिरंजन
"वेरी' चा अर्थ....
In reply to गगनावेरीचा अर्थ काय? by नगरीनिरंजन
धन्यवाद इन्द्रा आणि शुचि. आज
In reply to "वेरी' चा अर्थ.... by इन्द्र्राज पवार
ओवी आणि अभंग
In reply to नक्की माहीती नाही ओवी म्हणजे by शुचि
फारच छान माहीती. धन्यवाद
In reply to ओवी आणि अभंग by इन्द्र्राज पवार
'फुले वेचिता बहरू कळियासि आला'
धागा हायजॅक करण्याचा अजुन एक
In reply to 'फुले वेचिता बहरू कळियासि आला' by मस्त कलंदर
फ्टा!!! (याचा अर्थ काय ते
In reply to धागा हायजॅक करण्याचा अजुन एक by परिकथेतील राजकुमार
फ्टा!!! (याचा अर्थ काय ते
In reply to फ्टा!!! (याचा अर्थ काय ते by मस्त कलंदर
लेख छानच आहे. फुललेला मोगरा
In reply to 'फुले वेचिता बहरू कळियासि आला' by मस्त कलंदर
खुप सुन्दर! एक चित्र
In reply to 'फुले वेचिता बहरू कळियासि आला' by मस्त कलंदर
आता काय बोलणार.........
छान लिहिलेलं आहे शुचि. आवडलं.
आहाहा! वा वा वा !
"फुले वेचिता अति भारू कळियासि
In reply to आहाहा! वा वा वा ! by अनिल २७
?
In reply to "फुले वेचिता अति भारू कळियासि by परिकथेतील राजकुमार
मोगरा फुलला मोगरा फुलला फुले
In reply to ? by अनिल २७
अर्थात शिष्याने निश्चयाने,
+१
In reply to अर्थात शिष्याने निश्चयाने, by Nile
तिरसटपणे लिहायलाच हवं का.
In reply to अर्थात शिष्याने निश्चयाने, by Nile
परफेक्ट.
In reply to तिरसटपणे लिहायलाच हवं का. by मेघवेडा
+१
In reply to परफेक्ट. by यशोधरा
+१
In reply to +१ by अवलिया
तिरसटपणे लिहायलाच हवं का.
In reply to तिरसटपणे लिहायलाच हवं का. by मेघवेडा
नायल्या, कांगावा किती करशील?
In reply to तिरसटपणे लिहायलाच हवं का. by Nile
खरंतर हे लिहायचं नव्हतं पण
In reply to नायल्या, कांगावा किती करशील? by यशोधरा
आले लक्षात नायल्या. जे
In reply to खरंतर हे लिहायचं नव्हतं पण by Nile
अंधश्रद्धा वाटते ती
In reply to आले लक्षात नायल्या. जे by यशोधरा
कदाचित इथे सगळेच एकदम हात
In reply to आले लक्षात नायल्या. जे by यशोधरा
असे उगाच आपली करमणूक म्हणून
In reply to कदाचित इथे सगळेच एकदम हात by मेघवेडा
>> हा जावईशोध आपणास कुठुन
In reply to असे उगाच आपली करमणूक म्हणून by Nile
परत विचारतो, कसं ठरवलंस? मला
In reply to >> हा जावईशोध आपणास कुठुन by मेघवेडा
>> मला दोन्ही गोष्टींची शुन्य
In reply to परत विचारतो, कसं ठरवलंस? मला by Nile
पण संबंध दिलेला नाही म्हणजे
In reply to >> मला दोन्ही गोष्टींची शुन्य by मेघवेडा
अरे आवरा!!!!!
In reply to पण संबंध दिलेला नाही म्हणजे by Nile
+१
In reply to अरे आवरा!!!!! by धमाल मुलगा
अंधश्रद्धा वाटते ती
In reply to आले लक्षात नायल्या. जे by यशोधरा
अंधश्रद्धा वाटते ती
In reply to आले लक्षात नायल्या. जे by यशोधरा
अरे नायल्या, टीका करताना टीका
In reply to अंधश्रद्धा वाटते ती by Nile
काय मुद्दा मांडणार कपाळ. जे
In reply to अरे नायल्या, टीका करताना टीका by यशोधरा
हे निळ्या सारखे प्रस्थापीत
In reply to काय मुद्दा मांडणार कपाळ. जे by Nile
बोलले काडीकुमार! की हे
In reply to हे निळ्या सारखे प्रस्थापीत by परिकथेतील राजकुमार
हा तळागाळातल्यांचा आवाज आहे
In reply to बोलले काडीकुमार! की हे by यशोधरा
+१ तेच तर म्हणते!
In reply to हा तळागाळातल्यांचा आवाज आहे by परिकथेतील राजकुमार
प्र
In reply to काय मुद्दा मांडणार कपाळ. जे by Nile
कुंडलिनी ऐकून तरी ठाऊक आहे,
In reply to काय मुद्दा मांडणार कपाळ. जे by Nile
च्यायला, आता काय म्हणायचे
In reply to कुंडलिनी ऐकून तरी ठाऊक आहे, by यशोधरा
च्यायला, आता काय म्हणायचे
In reply to कुंडलिनी ऐकून तरी ठाऊक आहे, by यशोधरा
सुंदर लिहिलंय.. मोगरा फुलला
अतिशय सुरेख प्रकटन !!!
एक लहानशी सुधारणा सुचवतो
क्षणभर मटामधील 'मैत्रीण'
>> कुठली कुंडलिनि? कुठले
छान वाटल वाचुन.
शुतितै छान निरुपण. आवडले.
शुचि... शुचि आहे ते. जाळ न
In reply to शुतितै छान निरुपण. आवडले. by मितभाषी
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र पराशेठ.
In reply to शुचि... शुचि आहे ते. जाळ न by परिकथेतील राजकुमार
तुमच्या सहीतील वाक्ये
In reply to अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र पराशेठ. by मितभाषी
हॅ हॅ हॅ
In reply to तुमच्या सहीतील वाक्ये by मेघवेडा
अरे, ते कुंडलिनी + फिंडलिनी
In reply to तुमच्या सहीतील वाक्ये by मेघवेडा
फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला
In reply to अरे, ते कुंडलिनी + फिंडलिनी by यशोधरा
आजच कुठल्यातरी फणी व्हीडोत
In reply to फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला by परिकथेतील राजकुमार
=)) =)) असेल असेल. आणि चे
In reply to आजच कुठल्यातरी फणी व्हीडोत by ३_१४ विक्षिप्त अदिती