कुंडलिनी ऐकून तरी ठाऊक आहे, वाचून ठाउक आहे, पण ही फिंडलिनी म्हंजे काय रे? :D
>>जे लिहले आहे त्याचा काही अर्थ लागत नाही ह्यापेक्षा अजुन काय मुद्दा हवा? >> मग तेवढेच म्हण ना. बाकीचे कशाला?
सुंदर लिहिलंय..
मोगरा फुलला गाण्यात गोरखकल्याणची प्रसन्नता आहे..
तात्या.
--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
>> कुठली कुंडलिनि? कुठले सहस्त्राकार चक्र? >>
ज्ञानेश्वरी ६ वा अध्याय वाचावा.
ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा||
जया विश्वबीजाचिया| कोंभा साऊली केली||
जे शून्यलिंगाची पिंडी| जे परमात्मिया शिवाची करंडी||
जे प्रणवाची उघडी| जन्मभूमी||
असं वर्णन आहे या शक्तीचं. पुढे मणीपूर, अनाहत एकेक चक्राचा भेद करत कशी जाते त्याचं इतकं अवर्णनिय वर्णन केलेलं आहे, ते वाचण्यासारखं आहे.
पिंडे पिंडाचा ग्रासु| तो हा नाथ संकेतीचा दंशु||
परि दाऊनि गेला उद्देशु| श्री महाविष्णु||
इथे गौळणींचे कुणी जाणकार असतील तर "डोळे मोडीत राधा चाले, वारीयाने कुंडल हाले" ह्या गौळणीचे निरुपण करावे.
ही गौळण मालिकेतील आहे ह्याची क्रूपया नोन्द घ्यावी.
"इवलेसे रोप" म्हणजे व्हिजा मिळालेला आहे आणि कंपनीकृपेने कन्स्लटंटला प्रोजेक्टची टर्म मिळाली आहे. हा व्हिजा फक्त "एल १ " किंवा "बी १" असा शॉर्ट् टर्म व्हिजा असू शकेल किंवा "एच १" असा लाँग टार्म व्हिजा देखील असू शकेल. पण हा इवलासा व्हिजा कन्स्लटंटला मिळाला आहे.
आणि काय आश्चर्य "तयाचा वेलु गेला गगनावरी" ; एक वेळ अशी आली की या साधनेला फळ आलं. त्या इवल्याशा व्हिजाने ग्रीन कार्ड प्रॉसेस पार होऊन त्याचा प्रवास सिटीझनशिप अर्थात हिरव्या माजाच्या दिशेने सुरू झाला.
शिवाय 'बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला' मधला विठ्ठल कोण हेही थोडे खोदकाम केल्यास सापडावे ;) [सध्या तो पुढच्या महिन्यातल्या निवडणुकांच्या चिंतेने ग्रस्त आहे म्हणे.]
बाकी 'वेलु' वर कोटी करण्याचा मोह महत्प्रयासाने आवरला आहे :)
प्रतिक्रिया
+१ तेच तर म्हणते!
प्र
कुंडलिनी ऐकून तरी ठाऊक आहे,
च्यायला, आता काय म्हणायचे
च्यायला, आता काय म्हणायचे
सुंदर लिहिलंय.. मोगरा फुलला
अतिशय सुरेख प्रकटन !!!
एक लहानशी सुधारणा सुचवतो
क्षणभर मटामधील 'मैत्रीण'
>> कुठली कुंडलिनि? कुठले
छान वाटल वाचुन.
शुतितै छान निरुपण. आवडले.
शुचि... शुचि आहे ते. जाळ न
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र पराशेठ.
तुमच्या सहीतील वाक्ये
हॅ हॅ हॅ
अरे, ते कुंडलिनी + फिंडलिनी
फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला
आजच कुठल्यातरी फणी व्हीडोत
=)) =)) असेल असेल. आणि चे
फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला फिंडलिनी म्हणत असत.
उद्या तुम्ही स्वतःच्या
परुंडलिनी किंवा पुंडलिनी
ओक्के. तुम्हाला हवे ते घ्या.
आम्ही रडत नाही..रडवतो.
त्यापेक्षा इतिहासाचे संशोधन
अतिशय सुंदर चर्चा..........
इथे गौळणींचे कुणी जाणकार
अर्थ
मस्त
हा हा हा. आता कसा परस्पर
उ गा च
हे ग्रीन कार्ड वाले इतक्या
गडद हिरवा माज, दुसरं काय!
खी: खी: खी:
शिवाय 'बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला' मधला विठ्ठल कोण हेही थोड
ही ही ही ....
छानच लेख.
ह्या बिकांची लेखन न वाचता
छान लिहले आहे... बाकी तुमचे