✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोगरा फुलला

श
शुचि यांनी
Wed, 10/13/2010 - 08:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29779 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

+१ तेच तर म्हणते!

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 16:07 नवीन
तेच की! मिपाकरांसाठीची खुषखबर! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्र

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 15:38 नवीन
का टा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

कुंडलिनी ऐकून तरी ठाऊक आहे,

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 15:55 नवीन
कुंडलिनी ऐकून तरी ठाऊक आहे, वाचून ठाउक आहे, पण ही फिंडलिनी म्हंजे काय रे? :D >>जे लिहले आहे त्याचा काही अर्थ लागत नाही ह्यापेक्षा अजुन काय मुद्दा हवा? >> मग तेवढेच म्हण ना. बाकीचे कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

च्यायला, आता काय म्हणायचे

Nile
Wed, 10/13/2010 - 21:02 नवीन
च्यायला, आता काय म्हणायचे ह्यावर आधी कौल घेउन मग प्रतिसाद टंकायचे का आम्ही? जे म्हणायचे आहे तेच म्हणले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

च्यायला, आता काय म्हणायचे

Nile
Wed, 10/13/2010 - 21:03 नवीन
च्यायला, आता काय म्हणायचे ह्यावर आधी कौल घेउन मग प्रतिसाद टंकायचे का आम्ही? जे म्हणायचे आहे तेच म्हणले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सुंदर लिहिलंय.. मोगरा फुलला

विसोबा खेचर
Wed, 10/13/2010 - 12:31 नवीन
सुंदर लिहिलंय.. मोगरा फुलला गाण्यात गोरखकल्याणची प्रसन्नता आहे.. तात्या. -- शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख प्रकटन !!!

अवलिया
Wed, 10/13/2010 - 12:33 नवीन
अतिशय सुरेख प्रकटन !!!
  • Log in or register to post comments

एक लहानशी सुधारणा सुचवतो

विसोबा खेचर
Wed, 10/13/2010 - 14:07 नवीन
एक लहानशी सुधारणा सुचवतो - 'तयाचा वेलू गेला गगनावरी..' असे नसून 'तयाचा वेलू गेला गगनावेरी..; असे आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

क्षणभर मटामधील 'मैत्रीण'

सुहास..
Wed, 10/13/2010 - 15:44 नवीन
क्षणभर मटामधील 'मैत्रीण' नावाच सदर वाचतोय असा भास झाला.
  • Log in or register to post comments

>> कुठली कुंडलिनि? कुठले

शुचि
Wed, 10/13/2010 - 16:37 नवीन
>> कुठली कुंडलिनि? कुठले सहस्त्राकार चक्र? >> ज्ञानेश्वरी ६ वा अध्याय वाचावा. ते कुंडलिनी जगदंबा| जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा|| जया विश्वबीजाचिया| कोंभा साऊली केली|| जे शून्यलिंगाची पिंडी| जे परमात्मिया शिवाची करंडी|| जे प्रणवाची उघडी| जन्मभूमी|| असं वर्णन आहे या शक्तीचं. पुढे मणीपूर, अनाहत एकेक चक्राचा भेद करत कशी जाते त्याचं इतकं अवर्णनिय वर्णन केलेलं आहे, ते वाचण्यासारखं आहे. पिंडे पिंडाचा ग्रासु| तो हा नाथ संकेतीचा दंशु|| परि दाऊनि गेला उद्देशु| श्री महाविष्णु||
  • Log in or register to post comments

छान वाटल वाचुन.

जागु
Wed, 10/13/2010 - 17:04 नवीन
छान वाटल वाचुन.
  • Log in or register to post comments

शुतितै छान निरुपण. आवडले.

मितभाषी
Wed, 10/13/2010 - 17:07 नवीन
शुतितै छान निरुपण. आवडले.
  • Log in or register to post comments

शुचि... शुचि आहे ते. जाळ न

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 17:10 नवीन
शुचि... शुचि आहे ते. जाळ न धुर एकदमच काढला की तुम्ही भावश्याशेठ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र पराशेठ.

मितभाषी
Wed, 10/13/2010 - 18:13 नवीन
मला शुचितै असच लिहायच होतं. असो! माफ करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुमच्या सहीतील वाक्ये

मेघवेडा
Wed, 10/13/2010 - 18:20 नवीन
तुमच्या सहीतील वाक्ये प्रतिसादानुरूप बदलतात हा योगायोग म्हणावा की कसे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

हॅ हॅ हॅ

मितभाषी
Wed, 10/13/2010 - 18:33 नवीन
तसे नाही हो मेघवेडा कुंडलिनी सरकत सरकत वर चालली ना. आता आज्ञाचक्रापर्यंत पोहोचली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

अरे, ते कुंडलिनी + फिंडलिनी

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 18:38 नवीन
अरे, ते कुंडलिनी + फिंडलिनी असल्याने तसे लिहिले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 18:41 नवीन
फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला फिंडलिनी म्हणत असत. इतिहासाचार्य प.रा.राजवाडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आजच कुठल्यातरी फणी व्हीडोत

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/13/2010 - 18:45 नवीन
आजच कुठल्यातरी फणी व्हीडोत कॅस्ट्रोने शिवाजीमहाराजांकडून प्रेरणा घेतल्याचं ऐकलं! आता खरं काय खोटं काय मला माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

=)) =)) असेल असेल. आणि चे

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 18:47 नवीन
=)) =)) असेल असेल. आणि चे गव्हेराने कुतुबशाहा वरुन घेतली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

फिडेल कॅस्ट्रोच्या कुंडलिनीला फिंडलिनी म्हणत असत.

मितभाषी
Wed, 10/13/2010 - 18:47 नवीन
हा हा हा खपलो. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

उद्या तुम्ही स्वतःच्या

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 18:50 नवीन
उद्या तुम्ही स्वतःच्या कुंडलिनीला परांडलिनी म्हणतात असे सांगाल! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परुंडलिनी किंवा पुंडलिनी

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 18:54 नवीन
परुंडलिनी किंवा पुंडलिनी ह्यात जे सेन्शेशन आहे ते परांडलिनी मध्ये नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओक्के. तुम्हाला हवे ते घ्या.

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 18:57 नवीन
ओक्के. तुम्हाला हवे ते घ्या. रडू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आम्ही रडत नाही..रडवतो.

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 18:58 नवीन
आम्ही रडत नाही..रडवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

त्यापेक्षा इतिहासाचे संशोधन

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 19:05 नवीन
त्यापेक्षा इतिहासाचे संशोधन करा, सरकारी पैसा फुकट खाऊ नका आणि खोटा इतिहास खरा म्हणून मांडू नका. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अतिशय सुंदर चर्चा..........

वेताळ
Wed, 10/13/2010 - 17:23 नवीन
लेखिकेचा अध्यात्माचा सखोल व गुढ अभ्यास ह्याची साक्ष देतोय.अजुन ह्यावर चर्चा येईल असे वाटते.
  • Log in or register to post comments

इथे गौळणींचे कुणी जाणकार

मितभाषी
Wed, 10/13/2010 - 19:01 नवीन
इथे गौळणींचे कुणी जाणकार असतील तर "डोळे मोडीत राधा चाले, वारीयाने कुंडल हाले" ह्या गौळणीचे निरुपण करावे. ही गौळण मालिकेतील आहे ह्याची क्रूपया नोन्द घ्यावी.
  • Log in or register to post comments

अर्थ

मुक्तसुनीत
Wed, 10/13/2010 - 21:24 नवीन
"इवलेसे रोप" म्हणजे व्हिजा मिळालेला आहे आणि कंपनीकृपेने कन्स्लटंटला प्रोजेक्टची टर्म मिळाली आहे. हा व्हिजा फक्त "एल १ " किंवा "बी १" असा शॉर्ट् टर्म व्हिजा असू शकेल किंवा "एच १" असा लाँग टार्म व्हिजा देखील असू शकेल. पण हा इवलासा व्हिजा कन्स्लटंटला मिळाला आहे. आणि काय आश्चर्य "तयाचा वेलु गेला गगनावरी" ; एक वेळ अशी आली की या साधनेला फळ आलं. त्या इवल्याशा व्हिजाने ग्रीन कार्ड प्रॉसेस पार होऊन त्याचा प्रवास सिटीझनशिप अर्थात हिरव्या माजाच्या दिशेने सुरू झाला.
  • Log in or register to post comments

मस्त

शुचि
Wed, 10/13/2010 - 21:29 नवीन
हे खूप आवडलं :) :) :) हसले असं काहीतरी वाचायला मजा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हा हा हा. आता कसा परस्पर

Nile
Wed, 10/13/2010 - 21:32 नवीन
हा हा हा. आता कसा परस्पर संबंध स्पष्ट उठुन दिसतो आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

उ गा च

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/13/2010 - 21:37 नवीन
व्हिजा म्हणजे 'इवलेसे' रोप ... चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हे ग्रीन कार्ड वाले इतक्या

Nile
Wed, 10/13/2010 - 21:39 नवीन
हे ग्रीन कार्ड वाले इतक्या महत्प्रयासाने मिळालेल्या बी१-एफ१ वगैरे विसावाल्यांना कसे कमी लेखतात पाहिले ना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

गडद हिरवा माज, दुसरं काय!

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/13/2010 - 21:42 नवीन
गडद हिरवा माज, दुसरं काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

खी: खी: खी:

नंदन
गुरुवार, 10/14/2010 - 00:03 नवीन
शिवाय 'बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला' मधला विठ्ठल कोण हेही थोडे खोदकाम केल्यास सापडावे ;) [सध्या तो पुढच्या महिन्यातल्या निवडणुकांच्या चिंतेने ग्रस्त आहे म्हणे.] बाकी 'वेलु' वर कोटी करण्याचा मोह महत्प्रयासाने आवरला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

शिवाय 'बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला' मधला विठ्ठल कोण हेही थोड

मुक्तसुनीत
गुरुवार, 10/14/2010 - 00:26 नवीन
शिवाय 'बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला' मधला विठ्ठल कोण हेही थोडे खोदकाम केल्यास सापडावे "विठ्ठले आळविता भक्त न दे सादुं " अशी परिस्थिती ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

ही ही ही ....

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 09:25 नवीन
सध्या विठ्ठलावर मुंबई पोलिस नाराज आहेत म्हणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

छानच लेख.

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/14/2010 - 00:45 नवीन
छानच लेख.
  • Log in or register to post comments

ह्या बिकांची लेखन न वाचता

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/14/2010 - 11:41 नवीन
ह्या बिकांची लेखन न वाचता प्रतिक्रीया द्यायची सवय कधी जाणार आहे विठ्ठलाला माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

छान लिहले आहे... बाकी तुमचे

मदनबाण
गुरुवार, 10/14/2010 - 19:39 नवीन
छान लिहले आहे... बाकी तुमचे मनोगत वाचताना ही ओळ विशेष आठवली... त्वंगुणत्रयातीतः । त्वंदेहत्रयातीतः ॥ त्वंकालत्रयातीतः । त्वंमूलाधारस्थितोसिनित्यं ॥ त्वंशक्तीत्रयात्मकः । त्वांयोगिनोध्यायंतिनित्यं ॥
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा