✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग -१

ज
जयंत कुलकर्णी यांनी
गुरुवार, 09/30/2010 - 22:34  ·  लेख
लेख
  • आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग - २

Book traversal links for आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग -१

  • आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6105 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

एक तर लोक प्रचंड मूर्ख

शिल्पा ब
गुरुवार, 09/30/2010 - 23:13 नवीन
एक तर लोक प्रचंड मूर्ख आहेत.... जो माणूस स्वतःच म्हणतो कि "मी परमेश्वर आहे" त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार असाल तर "मी त्या परमेश्वराची खरी आई म्हणजे आदिमाया आहे " आत्तापर्यंत टीव्हीवर, शाळेत इ. ठिकाणी विज्ञान परिषदेने आणि इतर वैज्ञानिकांनी कितीतरी अशा हातचलाख्या करून दाखवल्या आहेत आणि हे भोंदू जे काही करतात ते कसे खोटे आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे...आम्हालातर शाळेत पुस्तकात याविषयी धडा पण होता असे आठवते - भोंदू कसे पूर्ण बाह्यांचे सदरे घालून त्यात काय काय लपवून मग हातचलाखीने काढून दाखवतात वगैरे... बाकी या राजकारण्याचे आणि समाजातील इतर "प्रतिष्ठितांचे " बोलायचे तर प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ दडलेला असणारच...किंवा या लोकांचा ते तस्करी किंवा इतर काही अवैध कामासाठी उपयोग करून त्यांना वाटा देत असणार...त्याबदल्यात लोकांसमोर मोठे लोक आमचे अनुयायी आहेत हे दाखवायचे फक्त... अंधश्रद्धेचा पगडा, संकटाला बेधडक सामोरे जाण्याची वृत्ती, कामसूपणा नसणे अन कमी आत्मविश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत या भोन्दुंना काही मरण नाही.
  • Log in or register to post comments

सांभाळून

गुंडोपंत
Fri, 10/01/2010 - 07:56 नवीन
आणि या कामात ब्राह्मणांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे माझे ठाम मत आहे. का संभाजी ब्रिगेडचा पुढाकार चालत नाही वाटतं? ;) ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे. जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका. येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या. जो माणूस असे विधान करू शकतो आणि त्या नंतर कुणीही फतवे काढत नाही, त्याला एकही अतिरेकी ठार मारत नाही यावरूनच तो दैवी असणार याची मला खात्री पटते. बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथे?
  • Log in or register to post comments

गुंडोपंत

Pain
Fri, 10/01/2010 - 08:28 नवीन
ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे. जरा सांभाळून लिहा साहेब! काहीही लिहू नका. तुमचा विरोध गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद या संतांना असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा! उगाच त्यांना तुमच्या वैचारिक गोंधळात ओढू नका. लेखकास तसे अजिबात म्हणायचे नाही. ते या भोंदूंचा दृष्टिकोन सांगत आहेत. गैरसमज करून घेउन नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

गुंडोपंत, मला वाटते आपण जरा

जयंत कुलकर्णी
Fri, 10/01/2010 - 08:34 नवीन
गुंडोपंत, मला वाटते आपण जरा लिहिण्यात घाई करताय. माझ्या या वाक्याचा अर्थ असा आहे की हे जे थोर संत होते त्यांची आठवण या ढोंगी भक्तांना होत नाही कारण यांची भक्ती करून संपत्ती गोळा करता येत नाही. यात न समजण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. दुसरे आपण लिहिलेले शेवटचे वाक्य --- // बाकी लेखांचे गुर्‍हाळ चालू द्या... कोण ऐकतोय इथ//// आपण हे इथेच वाचलेत ना ? मग हा विरोधाभास कशासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

असे कसे म्हणता

उल्हास
Fri, 10/01/2010 - 08:27 नवीन
अहो शिवराज पाटिल कपडेपट फेमस याना गृहमंत्री , अशोक चव्हाण मुख्यमंत्री तसेच भक्तांच्या लायकिप्रमाणे म्हणजे गरीबाला विभुति, श्रीमन्ताला चेन, घड्याळ देण्याचे चमत्कार करणार्‍याला चमत्कार करीत नाही असे कसे म्हणता
  • Log in or register to post comments

देवळे फक्त देवांची बांधावीत

सुधीर काळे
Fri, 10/01/2010 - 09:55 नवीन
जयंतराव, सुरेख लेख. मलाही मनापासून वाटते कीं देवळे फक्त देवांची बांधावीत, मर्त्य मनुष्यरूपात अवतरलेल्या संतांची बांधू नयेत! (अर्थात् हे माझे वैयक्तिक मत!) संतांसारखे देवपुरुष आपल्याला देव प्राप्त करून देण्याच्या कार्यात मार्गदर्शन करतात. पण शेवटी देव ते देव व त्यांचीच देवळे बांधावीत. सध्या प्रवासात आहे. जकार्ताला परतल्यावर आपला आणि (प्रेसिडेंट) क्लिंटन यांचा लेख नीट वाचून पुन्हा लिहीन.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/02/2010 - 09:20 नवीन
अंनिस च्या सुरवात कोवुर व त्यानंतर पुढे तो वारसा चालवणारे बी प्रेमानंद यांच्याच प्रेरणेतुन व कार्यातुन झाली आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा