(चौकट)
विडंबकांच्या भाऊगर्दीतून मी जातो
कुणालाही न दिसणार्या कवितेकडे
काथ्याकुटाखाली, कौलाखाली लपलेल्या
शाब्दिक चित्राकडे
तिथे असतो नवख्या कवीच्या
शब्दकुंचल्यातले रंग सांडलेला भाष्यतुकडा.
मला ते चित्र सुखदायी वाटतं
वाटतं करावंसं थट्टाबध्द
मी विडंबन टाकतो त्या चित्राभोवती.
आता माझी शाब्दिक चौकट, त्यात रगडलेले भाव, कल्पना
अन् त्याखालची प्रतिसादांची जागा - इतकेच
... तरीही अधेमधे राहतातच उरलेले
न बदललेले काही शब्द अन् लांबलचक टुकार ओळ.
मग मी चौकट मोठी करतो
आणखी काही कल्पनांची काशी करण्यासाठी
उरलेसुरले शब्द, ओळी आणि
कवीलाही काढूनच टाकतो चित्रातून.
आता राहते फक्त माझ्याच शब्दांची जमीन,
'पुर्वदृश्य' आणि 'प्रकाशित करा'.
मग मी बाहेर पडतो आखाड्यात,
अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
रम्य सोहळा बघायला
शेकडोंनी प्रतिसादांचा . . .
प्रेरणा: दत्ता काळ्यांनी आखलेली चौकट
वर्गीकरण
विडंबन आवडंल.
छान
क्या बात है बेला!
In reply to क्या बात है बेला! by सहज
सर्वानुमते वादग्रस्त किंवा अगम्य
In reply to सर्वानुमते वादग्रस्त किंवा अगम्य by बेसनलाडू
पूर्वी आमच्याघरी 'साष्टी
In reply to पूर्वी आमच्याघरी 'साष्टी by ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतर
In reply to अवांतर by बेसनलाडू
नाय नाय, ठाण्याला घोडबंदर
In reply to नाय नाय, ठाण्याला घोडबंदर by ३_१४ विक्षिप्त अदिती
शेकडा १४४
In reply to नाय नाय, ठाण्याला घोडबंदर by ३_१४ विक्षिप्त अदिती
तिच्यालेखी १४४ चा शेकडा
वा वा बेला छान छान
+१
बेला,
आवडली.!!
बेसनलाडू
हा हा
In reply to हा हा by केशवसुमार
प्रवृत्ती
In reply to हा हा by केशवसुमार
हाहाहाहा
झकास
हे हे हे हे!!
मस्त
आवड्लं तुमचं बाड...