मी मागे ऑस्ट्रेलियन सैनीकांच्या गलिपोली यथील युद्धा विषयी एक कार्यक्रम ऐकत होतो. 'स्टोरीज फ्रॉम गलिपोली'.
(Stories from Gallipoli Presented by Steve Sailah, ABC Audio)
यात सैनिकांच्या मुलाखती आहेत. त्यात एक सैनीक आपली कहाणी सांगतांना म्हणतो की, "भयंकर थंडी होती, पण गरम पाणी मात्र फक्त गोर्या सैनीकांनाच घेण्याची मुभा होती."
तुमचे लेखन वाचल्यावर आठवले. थोडक्यात या काळात सैनिकांतही भेदभाव होता आणि 'इतर सैनिकांसाठी''परिस्थिती अजूनच खडतर होती. या पार्श्वभूमीवर आपल्या सैनिकांचे यश अजूनच मोठे आहे हे निश्चित!
ही सीडी माझ्याकडे आहे, कुणाला ऐकण्याची इच्छा असल्यास पाठवू शकेन.
प्रतिक्रिया
पुढील भागाची वाट पहात आहे.
ही लेखमाला कारगीलच्या
आवडलं.
वाचतेय.
फार आवड्लं !
लेख नेहमीप्रमाणे छानच..
वाचतोय...
खूप सुंदर लेखन. पुढचे भाग
अजून
निनाद हो खरच पाठवा सीडी
लिन्क?
छान इतिहास आहे. लवकर लिहा.
हा भागही खूप आवडला. इतके दिवस