✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक मत

श
शिल्पा ब यांनी
Wed, 08/18/2010 - 22:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10370 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

स्वत:लाही

राजेश घासकडवी
गुरुवार, 08/19/2010 - 11:47 नवीन
स्वत:लाही सोडायचा नाहीस तू, नतद्रष्ट कुठचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्रविनभप्कर चे काय झाले ?

सुहास..
गुरुवार, 08/19/2010 - 11:45 नवीन
प्रविनभप्कर चे काय झाले ? >>>>>.. + १३४८६७१३५६८८१८९+८९+८५४६५८६६८७७=०
  • Log in or register to post comments

नविन्भपकर चे काय झाले ते पैले

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 08/19/2010 - 11:47 नवीन
नविन्भपकर चे काय झाले ते पैले बोला. प्रविन्भपकर बद्दल लै ऐकलं.
  • Log in or register to post comments

>>महिन्यातून किती वेळा अशा

भारतीय
गुरुवार, 08/19/2010 - 11:58 नवीन
>>महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? महिन्यातून २१ दिवस, दिवसातून २ वेळा, रात्री झोपण्यापूर्वी मुली-दारू/ स्वयंपाक व तत्सम धाग्यांवर चर्चा करावी.. सकाळी ऊठल्यानंतर जरा वेळ ध्यानमग्न राहून 'प्रविन्भपकरचे काय झाले' याचा विचार करावा व मगच मिपावर लॉगीन व्हावे व नवीन विषय सुरू करावेत... कधी कधी कटाळा आल्यास नितिन थत्ते, श्री बिरुटे, श्री दिवटे आदी मान्यवरांच्या लेखांना प्रतिसाद द्यावेत.. आरोग्य ऊत्तम राहील याची खात्रीशीर ग्यारंटी!!
  • Log in or register to post comments

ठराविक दिवशी ठराविक प्रकार हे

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 08/19/2010 - 12:43 नवीन
ठराविक दिवशी ठराविक प्रकार हे वाचुन दूरदर्शनवर मंगळवारी रात्री फ्क्त प्रौढांसाठीचे चित्रपट दाखवत असत त्याची आठवण झाली.तो वार व ती वेळ ही कायम लक्षात ठेवत असु.(पुढे केबल आल्यावर तर ठराविक दिवशी मध्यरात्री तसले चित्रपट दाखवले जायचे.) बाकी चालु द्या!
  • Log in or register to post comments

फ्क्त प्रौढांसाठीचे चित्रपट

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/19/2010 - 12:50 नवीन
फ्क्त प्रौढांसाठीचे चित्रपट
म्हणजे कुठले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

म्हणजे कुठले ? ते जाऊ द्या

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 08/19/2010 - 12:58 नवीन
म्हणजे कुठले ?
ते जाऊ द्या हो. पण तिथेही पोपट व्हायचाच.तारवटलेल्या डोळ्यांनी,टी.वीचा आवाज कमी करुन काहीतरी पाहायला मिळेल म्हणुन एरवी पचनी न पडणारे चित्रपट पाहायचो आणि एखाद दुसर्या चुंबन दृष्यानेच बोळवण व्हायची.(दूरदर्शनही तसली दृष्ये संपादीत करत असे.) तो प्रकार म्हणजे "तुम्हाला ह्या पानापाशी पोचण्याची मुभा नाही" अथवा "प्रतिसाद संपादीत"चे आद्यरुपच होते म्हणा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तो प्रकार म्हणजे "तुम्हाला

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/19/2010 - 13:09 नवीन
तो प्रकार म्हणजे "तुम्हाला ह्या पानापाशी पोचण्याची मुभा नाही" अथवा "प्रतिसाद संपादीत"चे आद्यरुपच होते म्हणा ना.
+ शमत आहे. सुषमा स्वराज ह्यांच्या कृपेने आता एच बी ओ, स्टार मुव्हिजचे सुद्धा आस्था चॅनेल होउ लागलेले आहे. काही दिवसांनी बहुदा ह्या चॅनेल्सवर पण फुलाला फुल चिकटलेले पाहावे लागणार असे वाटते. सगळ्यात भिकारचोटपणा म्हणजे सबटायटल्स मध्ये सुद्धा एखाद्या पात्राने बुलशिट म्हणले की bull**** असे लिहुन येते =))
  • Log in or register to post comments

आस्था चॅनेल

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 08/19/2010 - 15:40 नवीन
"सबटायटल्स मध्ये सुद्धा एखाद्या पात्राने बुलशिट म्हणले की bull**** असे लिहुन येते =))" + सहमत. तसेच Damn you चे Darn you “f***” याच्यावर तर इतकी कुर्‍हाड आहे की "एचबीओ" वर ज्यावेळी ऑलिव्हर स्टोनचा ऑस्कर विनर "प्लटून" लागला होता त्यावेळी सबटायटलमध्ये नुसत्या चांदण्याचा महापूर होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

(विषय दिलेला नाही)

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/19/2010 - 16:07 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

हा हा हा !! ४९

सुहास..
गुरुवार, 08/19/2010 - 13:26 नवीन
हा हा हा !! ४९
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ

अर्धवट
गुरुवार, 08/19/2010 - 16:01 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

शिल्पाताईंना शतकी कल्पना

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 08/20/2010 - 00:03 नवीन
शिल्पाताईंना शतकी कल्पना सुचली आहे. ती ही कुणाचाही रोष ओढवून न घेता. ( कुणाचाही => पुणेकर, मुंबईकर, पुरुष, स्त्रिया, IT वाले, Non-IT वाले, रिक्षाने प्रवास करणारे, बस ने प्रवास करणारे, पायी प्रवास करणारे, प्रवासच न करणारे, दारू पिणारे, न पिणारे, सिगारेटी फुंकणारे, न फुंकणारे, शाकाहारी, मांसाहारी, मस्त्याहारी, फलाहारी... झालेच तर सरपंच, संपादक इ इ..... ) वा शिल्पाताई, आवडले आपल्याला !!!!! आता अशीच एक कल्पना मलापण सुचली पाहिजे, मग त्रिशतकच हाणतो बघा !!! ह. घ्या. हे. वे. सां. न. ल.
  • Log in or register to post comments

अहो मग होऊन जाऊ द्या...कशाची

शिल्पा ब
Fri, 08/20/2010 - 00:25 नवीन
अहो मग होऊन जाऊ द्या...कशाची वाट बघताय? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

सोप्पंय !!! त्रिशतकी कल्पना

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 08/20/2010 - 02:35 नवीन
सोप्पंय !!! त्रिशतकी कल्पना सुचण्याची !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा