>>महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात?
महिन्यातून २१ दिवस, दिवसातून २ वेळा, रात्री झोपण्यापूर्वी मुली-दारू/ स्वयंपाक व तत्सम धाग्यांवर चर्चा करावी.. सकाळी ऊठल्यानंतर जरा वेळ ध्यानमग्न राहून 'प्रविन्भपकरचे काय झाले' याचा विचार करावा व मगच मिपावर लॉगीन व्हावे व नवीन विषय सुरू करावेत... कधी कधी कटाळा आल्यास नितिन थत्ते, श्री बिरुटे, श्री दिवटे आदी मान्यवरांच्या लेखांना प्रतिसाद द्यावेत.. आरोग्य ऊत्तम राहील याची खात्रीशीर ग्यारंटी!!
ठराविक दिवशी ठराविक प्रकार हे वाचुन दूरदर्शनवर मंगळवारी रात्री फ्क्त प्रौढांसाठीचे चित्रपट दाखवत असत त्याची आठवण झाली.तो वार व ती वेळ ही कायम लक्षात ठेवत असु.(पुढे केबल आल्यावर तर ठराविक दिवशी मध्यरात्री तसले चित्रपट दाखवले जायचे.)
बाकी चालु द्या!
ते जाऊ द्या हो.
पण तिथेही पोपट व्हायचाच.तारवटलेल्या डोळ्यांनी,टी.वीचा आवाज कमी करुन काहीतरी पाहायला मिळेल म्हणुन एरवी पचनी न पडणारे चित्रपट पाहायचो आणि एखाद दुसर्या चुंबन दृष्यानेच बोळवण व्हायची.(दूरदर्शनही तसली दृष्ये संपादीत करत असे.)
तो प्रकार म्हणजे "तुम्हाला ह्या पानापाशी पोचण्याची मुभा नाही" अथवा "प्रतिसाद संपादीत"चे आद्यरुपच होते म्हणा ना.
तो प्रकार म्हणजे "तुम्हाला ह्या पानापाशी पोचण्याची मुभा नाही" अथवा "प्रतिसाद संपादीत"चे आद्यरुपच होते म्हणा ना.
+ शमत आहे.
सुषमा स्वराज ह्यांच्या कृपेने आता एच बी ओ, स्टार मुव्हिजचे सुद्धा आस्था चॅनेल होउ लागलेले आहे. काही दिवसांनी बहुदा ह्या चॅनेल्सवर पण फुलाला फुल चिकटलेले पाहावे लागणार असे वाटते.
सगळ्यात भिकारचोटपणा म्हणजे सबटायटल्स मध्ये सुद्धा एखाद्या पात्राने बुलशिट म्हणले की bull**** असे लिहुन येते =))
"सबटायटल्स मध्ये सुद्धा एखाद्या पात्राने बुलशिट म्हणले की bull**** असे लिहुन येते =))"
+ सहमत.
तसेच Damn you चे Darn you
“f***” याच्यावर तर इतकी कुर्हाड आहे की "एचबीओ" वर ज्यावेळी ऑलिव्हर स्टोनचा ऑस्कर विनर "प्लटून" लागला होता त्यावेळी सबटायटलमध्ये नुसत्या चांदण्याचा महापूर होता.
शिल्पाताईंना शतकी कल्पना सुचली आहे. ती ही कुणाचाही रोष ओढवून न घेता.
( कुणाचाही => पुणेकर, मुंबईकर, पुरुष, स्त्रिया, IT वाले, Non-IT वाले, रिक्षाने प्रवास करणारे, बस ने प्रवास करणारे, पायी प्रवास करणारे, प्रवासच न करणारे, दारू पिणारे, न पिणारे, सिगारेटी फुंकणारे, न फुंकणारे, शाकाहारी, मांसाहारी, मस्त्याहारी, फलाहारी... झालेच तर सरपंच, संपादक इ इ..... )
वा शिल्पाताई, आवडले आपल्याला !!!!! आता अशीच एक कल्पना मलापण सुचली पाहिजे, मग त्रिशतकच हाणतो बघा !!!
ह. घ्या. हे. वे. सां. न. ल.
प्रतिक्रिया
स्वत:लाही
प्रविनभप्कर चे काय झाले ?
नविन्भपकर चे काय झाले ते पैले
>>महिन्यातून किती वेळा अशा
ठराविक दिवशी ठराविक प्रकार हे
फ्क्त प्रौढांसाठीचे चित्रपट
म्हणजे कुठले ? ते जाऊ द्या
तो प्रकार म्हणजे "तुम्हाला
आस्था चॅनेल
(विषय दिलेला नाही)
हा हा हा !! ४९
प्रकाटाआ
शिल्पाताईंना शतकी कल्पना
अहो मग होऊन जाऊ द्या...कशाची
सोप्पंय !!! त्रिशतकी कल्पना