नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) !
मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत !
मिपाचे रुपडे पालटले आहे. अनेक नवे, चांगले बदल होत आहेत.
ह्या नव्या बदलाबरोबरच अनेक नवे सदस्य मिपावर डेरेदाखल होते आहेत, काही ओळखीचे आहेत तर काहींनी आंतरजालाच्या ह्या 'रोचक' जगतात नव्यानेच प्रवेश केला आहे.
अनेकांसाठी हे वातावरण नवे आहे, जी जागा नवी आहे, माणसे नवी आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या एकुणच नव्या वातावरणाची 'नवलाई' नक्की वाटत असेल.
इथल्या जुन्या आणि प्रस्थापित आयडी ( नपेक्षा आयडीमागच्या व्यक्ती ) आपापसात मौजमज्जा, चेष्टामस्करी करताना पाहुन नव्यांनाही ह्यात सामिल होण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण इथे त्यांना अडचण वाटत असेल की "आपली अजुन कोणाशी ओळख नाही, मला कोणी ओळखत नाही, ओळख नसताना मी केलेली मस्करीची इथे कुस्करी तर होणार नाही ... इत्यादी इत्यादी" असे असंख्य प्रश्न असतील तर नव्या सदस्यांना हा धागा तुमच्यासाठीच आहे.
चला, आपण सर्व एकमेकांची ओळख करुन घेऊयात.
तुम्हाला नव्या सदस्यांना इथे काही तुरळक समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी इथले होणारे मित्रच तुम्हाला मदत करतील, पण त्यासाठी आधी ओळख तर व्हायला हवी ना !
द्या तर तुमची ओळख करुन ...
ह्यासोबत माझी मिपाच्या 'जुन्या आणि प्रस्थापित सदस्यांना'ही विनंती आहे की त्यांनीही आपल्याबद्दल ४ शब्द लिहावेत. इथे असणार्या जुन्या-जाणत्यांचे कित्येक फॅन्स आहेत, त्यांना तुमच्याबद्दल वाचायला नक्की आवडेल. :)
ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.
तुम्ही स्वतःबद्दल काय हवे ते लिहु शकता ...
( मात्र शक्यतो संपर्क क्रमांक आणि इतर व्यक्तिगत डिटेल्स देणे टाळावे )
अवांतर :
माझी ओळख मी ह्याच धाग्यावर एका सेप्रेट प्रतिसादातुन करुन देईन ...
( तसेही सर्वजण मला ओळखत असतीलच की ) ;) हॅ हॅ हॅ !!!
ता.क. :
१. ह्या धाग्याचा वापर केवळ उपरोक्त कारणापुरताच व्हावा अशी अपेक्षा आहे. इथे ओळखीतुन नव्या सदस्यांना थोडेसे हलकेफुलके वातावरण उपलब्ध करुन देण्याचा हेतु यशस्वी व्हावा व त्याला सर्वांकडुन साथ मिळावी अशी अपेक्षा.
२. माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे.
वाचने
55239
प्रतिक्रिया
304
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्तुत्य उपक्रम....
खोटं.. खोटं... अरे सल्ला'गार'
In reply to स्तुत्य उपक्रम.... by प्रसन्न केसकर
अजुन नाही रे.....
In reply to खोटं.. खोटं... अरे सल्ला'गार' by अर्धवट
नमस्कार मी माया ज्ञानेश.
निळाई
In reply to नमस्कार मी माया ज्ञानेश. by मितान
ग्रीस ची निळाई ती!
In reply to निळाई by इन्द्र्राज पवार
सॉरीईईईई....!!!
In reply to ग्रीस ची निळाई ती! by मेघवेडा
एक शंका येऊ रहायली कवाधरून...
In reply to सॉरीईईईई....!!! by इन्द्र्राज पवार
कोण निळुभौ? बाकी आपली काय
In reply to एक शंका येऊ रहायली कवाधरून... by असुर
ग्रीस नाही आणि बेल्जियम नाही.
In reply to सॉरीईईईई....!!! by इन्द्र्राज पवार
निळाई
In reply to ग्रीस नाही आणि बेल्जियम नाही. by अप्पा जोगळेकर
इंद्रराज, माझ्या नावामुळे
In reply to निळाई by इन्द्र्राज पवार
आजपासून मी मितान !
In reply to नमस्कार मी माया ज्ञानेश. by मितान
धन्यवाद आणि येल्कम रे बाब्या!!!
मी विजुभाऊ रहायला विले
मी
अश्लील, अश्लील, अश्लील!
In reply to मी by ब्रिटिश टिंग्या
कोण?
In reply to अश्लील, अश्लील, अश्लील! by ३_१४ विक्षिप्त अदिती
लिहीलं असतं, पण नको.
In reply to कोण? by बिपिन कार्यकर्ते
!!!
In reply to लिहीलं असतं, पण नको. by ३_१४ विक्षिप्त अदिती
ठॉऑऑऑऑ =)) =))
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
ठ्ठॉ !
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
"अश्लील अश्लील" टिंग्या
In reply to ठ्ठॉ ! by संदीप चित्रे
काय पन दाद आहे
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
टिंग्या अगोदर छोटी टिंगी नाव
In reply to मी by ब्रिटिश टिंग्या
नमस्कार मंडळी!
नमस्कार !! मी अण्णु !!
हलो! लेखाव्यतिरिक्त कुणाशीही
या धाग्यावर अनेक अनावश्यक
नानासाहेब!!! हा धागा सर्वांची
In reply to या धाग्यावर अनेक अनावश्यक by अवलिया
चला हरकत नाही. या निमित्ताने
In reply to नानासाहेब!!! हा धागा सर्वांची by बिपिन कार्यकर्ते
जाऊ दे ...
In reply to चला हरकत नाही. या निमित्ताने by अवलिया
सगळं चांगलं चालु असताना असं
In reply to या धाग्यावर अनेक अनावश्यक by अवलिया
राम राम मंडळी मी घाशीराम
नमस्कार
सप्रेम नमस्कार वि. वि.
मी जाई....बस नामही काफी है|
मी पॅपियाँ
राम-राम मंडळी , मी सुहास....
मस्त....
In reply to राम-राम मंडळी , मी सुहास.... by सुहास..
रेवती या टोपणनावाने वावरते.
हा हा
In reply to रेवती या टोपणनावाने वावरते. by रेवती
होय केसू, बरोबर ओळखलेत. मीच
In reply to हा हा by केशवसुमार
>>रेवथी ही दाक्षिणात्य अभिनेत्री एकेकाळी आवडत असे.
In reply to रेवती या टोपणनावाने वावरते. by रेवती
हा हा... लय भारी!
वास्तवीक
In reply to हा हा... लय भारी! by धमाल मुलगा
हा हा हा..... का विकासअण्णा
In reply to वास्तवीक by विकास
मस्त रे धम्या.. दुसर्या
In reply to हा हा... लय भारी! by धमाल मुलगा
का बे, लै छान छान वाटतयं
In reply to मस्त रे धम्या.. दुसर्या by प्रभो
मी चिर्कुट..
मी वल्ली
मी योगेश.(आडनाव मुद्दाम लिहित
नमस्कार
अरे अजून बरेच जुने लोक राहिले
जुन्यांचं बहुतेक 'जुनवधु
In reply to अरे अजून बरेच जुने लोक राहिले by बिपिन कार्यकर्ते
ही ही ही ........ अच्ल्त !!
In reply to जुन्यांचं बहुतेक 'जुनवधु by धमाल मुलगा
धमू....काय पण हं
In reply to जुन्यांचं बहुतेक 'जुनवधु by धमाल मुलगा
नमस्कार
मी शुचि. सन्जोपरावांच्या
क्या बात है! मस्त गं शुचि.
In reply to मी शुचि. सन्जोपरावांच्या by शुचि
नमस्कार .
आमी नवेच..
नमस्कार
मी मस्त कलंदर.... आणि हो,
नमस्कार, मी दिलीप बिरुटे,
पंखा
In reply to नमस्कार, मी दिलीप बिरुटे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नमस्कार मंडळी
माझी हि ओळख
वावावा....चांगला उपद्व्याप......
मी चेतन बिल्ला क्र. ६७१. मूळ