✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझे रिकामपणाचे उद्योग....२ बुकमार्क्स...!!!!

म
मस्त कलंदर यांनी
Wed, 09/23/2009 - 19:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17212 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

मस्त लिहले

दशानन
Wed, 09/23/2009 - 19:33 नवीन
=)) =)) मस्त लिहले आहेस... कला तर एकदम भारी आहे बॉ.. ! फोटो जबरदस्त... ! *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

घ्या...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/23/2009 - 23:41 नवीन
कला तर एकदम भारी आहे बॉ
मक ने इतकं छान लिहिलंय आणि राजेला काय आवडली तर म्हणे कला... ;) (राजे, कला सापडली तुम्हाला एकदाची... ;) ) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

असूदे हो बिकाकाका! ;)

चतुरंग
Wed, 09/23/2009 - 23:54 नवीन
घ्या की जरा 'कला'कला'ने! ;) (कललेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लेखन तर

रेवती
Wed, 09/23/2009 - 19:46 नवीन
लेखन तर आवडलच पण बुकमार्क्स फारच भारी भारी झालेत. मला फार आवडतात बुकमार्क्स्.....करायला नव्हे.......पुस्तकात ठेवायला. निळे आणि ब्राऊन तर 'मला हवेत' असे झालेत. त्रिकोणी बुकमार्क एकदम वेगळा. आणि तसे सगळेच छान आहेत. रेवती
  • Log in or register to post comments

वा...

सुबक ठेंगणी
Wed, 09/23/2009 - 19:49 नवीन
मला कधी देते आहेस करून एखादा?:? तो स्नोमॅनचा तर फारच क्युट आहे...
  • Log in or register to post comments

हुश्श...मक

निखिल देशपांडे
Wed, 09/23/2009 - 19:55 नवीन
हुश्श... मक चा लेख म्हणुन जरा भीत भीतच उघडला.. मॅरेज लाईफ नंतर आता काय?? परत एकदा माझी वाट लावणार का?? त्या नंतर परत धुरळा उडणार का?? अषे अनेक प्रश्न मनात होते. वाचुन झाल्यावर म्हणुन पहिली प्रतिक्रिया हुश्शच!!! ... त्याच्यावरची नोटांची चित्रे कापून त्यादिवशी आम्ही पैसे म्हणून वापरली होती... =)) =)) =)) =)) कठीण आहे... बाकी हे बुकमार्क बणवण्याचे शिकवण्याचे क्लासेस नाहीत का गं तुझे??? तसे सोपं वाटत आहे खरे!!! अगदी चालता बोलता करण्या लायक.. काही काही बुकमार्क क्लासच आहेत हा!!! (बुकमार्क गिफ्ट मिळालेल्या दोन मिपाकरांपैकी एक) निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

उद्योगी बाळे....

धमाल मुलगा
Wed, 09/23/2009 - 19:53 नवीन
_/\_ धन्य आहेस गं! काकूंचा रँडमायझेशन अल्गोरिदम अगदी पक्का कसा आणी का आहे ह्याची उत्तरं लेखातच मिळाली! ;) खरेदीखताच्या नोटा???? आमच्या तिर्थरुपांनी आम्हाला फाशी दिली असती राव :D अवांतरः बुकमार्क्स लै भारी :) मला गिफ्ट कधी देणार? :)
  • Log in or register to post comments

खरेदीखताच

निखिल देशपांडे
Wed, 09/23/2009 - 19:57 नवीन
खरेदीखताच्या नोटा???? आमच्या तिर्थरुपांनी आम्हाला फाशी दिली असती राव +१ सहमत आहे राव.. बाकी रँडमायझेशन अल्गोरिदम बद्दल खुप एकुन आहे... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

गिफ्ट???

मस्त कलंदर
Wed, 09/23/2009 - 20:01 नवीन
कधीही.... फायनल परीक्षा संपल्यानंतर पुण्याला एक दोन दिवस यायचा विचार आहे.. तशीही धमीला भेटायची इच्छा आहे... तेव्हा पाहू.... निखिल नि बिकांना बुकमार्क्स आधीच मिळालेत.. अदितीसाठी पण पाठवले होते.. पण बहुतेक बिका तिला द्यायला विसरले... चालायचंच... आता व्हायचंच असं त्यांच्याकडून वयोमानानुसार कधीतरी!!!! :P मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

फट्टाक

श्रावण मोडक
Wed, 09/23/2009 - 20:08 नवीन
आता व्हायचंच असं त्यांच्याकडून वयोमानानुसार कधीतरी!!!! फट्टाक!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

येलकम...येलकम!!

धमाल मुलगा
Wed, 09/23/2009 - 20:09 नवीन
घर आपलंच आहे...कधीही येवा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हम्म्म्म!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/23/2009 - 23:43 नवीन
मी बोलू का काही? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

बिका काका

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/24/2009 - 09:49 नवीन
बिका३, तुम्ही काहीही बोलू नका. ढापायचेच होते बुकमार्क्स तर सरळ सांगायचंत ना ... मक, झकास लिहिलं आहेस. रेशमी धाग्यांचा फोटो काढायचा कंटाळा आला हे तर भारीच आहे. माझी सख्खी मैत्रिण शोभतेस! :-D तुला गुरूस्थानी ठेवून ट्रान्सपरन्सीजवर रंगवायला सुरूवात केली आहेच. आता हे पण सुरू करते. (बुकमार्क मिळूनही न मिळालेली) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बुकमार्क

स्वाती२
Wed, 09/23/2009 - 19:58 नवीन
बुकमार्क आवडले आणि लेखनही. तो बाप्पाचा खूप आवडला.
  • Log in or register to post comments

मस्तच!! लेख

प्राजु
Wed, 09/23/2009 - 20:04 नवीन
मस्तच!! लेखन तर मस्तच!! बुकमार्क्स सुद्धा मस्त झाले आहेत. तुम्ही ऑर्डर्स घेता का?;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

गणपतीचा बुक मार्क

संदीप चित्रे
Wed, 09/23/2009 - 23:34 नवीन
खूप आवडला. बाकीचेही आवडले. अजून अनेक चांगले बुक मार्क्स तयार करण्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

झकास!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/23/2009 - 23:38 नवीन
परत एकदा कहाणी ऐकून मजा वाटली. लिहिलंयही झक्कास. बाकी मला बुकमार्क्स कधी दिलेस ते आठवतो आहे. पण आता तू म्हणतेसच आहे तर कोणी विचारलं तर मी म्हणेन की तू दिले होतेस बुकमार्क्स म्हणून. (निखिल, गप्प बस, आधीच सांगून ठेवतोय). काही विचार मनात आले ते सांगतो:
नि त्याची परिणीती आईनं मला चांगलंच बदडण्यात झाली... कुठे शिकलीये कोण जाणे.. पण तिचा रँडमायझेशन अल्गोरिदम अगदी पक्का आहे... मी अजूनही तिचा एकही फटका हातावर झेलू शकले नाहीये...
काकूंना नमस्कार सांग. आणि माझा एक निरोपही सांग, त्यांना म्हणावं, "तुम्ही जगावर किती उपकार केलेत ते तुम्हालाच माहित नाहीये."
पहिला अतिशय फालतू बुकमार्क मोठ्या प्रेमाने काहीही टोमणे न मारता घेणार्‍या भावाने आता स्वतःला दा विन्ची समजतेस काय म्हणून विचारायला सुरूवात केलीय....
दादांना माझा नमस्कार सांग. आणि माझा एक निरोपही सांग, "उशिरा कळले तरीही सत्य हे सत्यच असते." याव्यतिरिक्त, घरातील सगळ्यांना माझी सहानुभूती कळव. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

व्वा..

शाहरुख
गुरुवार, 09/24/2009 - 01:58 नवीन
छान छान !! अभ्यासाच्या पुस्तकांसाठी आम्हाला बुकमार्क लागायचे..नाहीतर तेचतेच वाचले जायची भिती.. (काजोलचा फोटो बुकमार्क म्हणून वापरलेला) शाहरुख
  • Log in or register to post comments

अभ्यासाच्

रेवती
गुरुवार, 09/24/2009 - 02:52 नवीन
अभ्यासाच्या पुस्तकांसाठी आईग्ग! हे शाहरूखभाऊ तर एकदम भारीच्चेत! =)) उच्च ज्योक होता हां! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

अभ्यासाच्

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/24/2009 - 09:46 नवीन
अभ्यासाच्या पुस्तकांसाठी =)) =)) शाहरूखमियां, तुम्ही परीक्षेच्या किती दिवस आधी पुस्तकं आणायचात हो? ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अवांतर

शाहरुख
गुरुवार, 09/24/2009 - 11:00 नवीन
अवांतर होतंय खरं पण तरीही... आम्हीही इंजिनिअरींगला दर परिक्षेच्या आधी फक्त ३-४ आठवडे वगैरे अभ्यास करून पदवी संपादन केली असली तरी आम्हास त्याचा अजिबात अभिमान नाहीय..पदवी सारखी गोष्ट येवढ्या 'चीप' रितीने मिळावी याचा खरंतर खेद वाटतो..असो. विनोद आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल आपल्या दोघींचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच खुसखुशीत लेखन!

चतुरंग
गुरुवार, 09/24/2009 - 02:14 नवीन
बुकमार्क्स आवडले. मारण्याचा रँडमायझेशन अल्गोरिदम हा प्रकार भारीच! ;) (आम्ही मोठ्या जाड पुस्तकांना छोटी पुस्तकेच बुकमार्क्स म्हणून वापरायचो! ;) ) (रँडम)चतुरंग
  • Log in or register to post comments

बुकमार्क

चित्रा
गुरुवार, 09/24/2009 - 05:23 नवीन
बुकमार्क छान आहेत, मी नेहमीच आणते आणि ते वापरताना इकडे तिकडे पडून जातात.
  • Log in or register to post comments

खुमासदार लेखन

लवंगी
गुरुवार, 09/24/2009 - 06:02 नवीन
आणी छान बुकमार्क..
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
गुरुवार, 09/24/2009 - 07:19 नवीन
लेखन आणि बुकमार्क्स दोन्ही मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

अवलिया
गुरुवार, 09/24/2009 - 07:27 नवीन
हेच बोलतो --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+२

सहज
गुरुवार, 09/24/2009 - 08:25 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वाहवा सू

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/24/2009 - 15:14 नवीन
वाहवा सू हा स...
  • Log in or register to post comments

मस्त..

स्वाती दिनेश
गुरुवार, 09/24/2009 - 15:44 नवीन
तुझा लेख आणि बुकमार्क दोन्ही मस्त.. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त!

क्रान्ति
Sun, 09/27/2009 - 14:31 नवीन
खुसखुशीत लेखन नेहमीप्रमाणेच! आणि कलाकारी तर भारीच!:) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

कुठे मिळेल?

चतुरा
Sun, 10/04/2009 - 22:02 नवीन
हे फाइनलायनर्स अमेरिकेत कुठे मिळतील?
  • Log in or register to post comments

'स्टेपल्स',

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/05/2009 - 09:16 नवीन
'स्टेपल्स', हॉबीशॉप्स किंवा तत्सम दुकानांमधे पहा. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरा

एकपण फोटू

नीधप
Mon, 10/05/2009 - 11:45 नवीन
एकपण फोटू दिसत नाहीये. काय घोळेय? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

सुंदर!

वेदश्री
Tue, 10/13/2009 - 00:30 नवीन
खूपच सुंदर लिहिले आहेस, मस्त कलंदर! तू दाखवलेले बुकमार्क्सचे नवनवे प्रकार पाहून मलाही आता नवनव्या आयडीया सुचतायत. आता वेळ कधी मिळतो ते बघून करणार! :-) कधीची ठरवत होते प्रतिसाद द्यायचं.. अखेर आज वेळ मिळाला! शाळेत असताना मी एका सुरेखशा पिवळ्या पडलेल्या पिंपळाच्या पानाला फरशी पुसायला वापरल्या जाणार्‍या अ‍ॅसिडने घासून त्याची जाळी तयार केली होती. मग त्याला एक हलकासा रंग देऊन सुकवले. पेपरमध्ये आलेल्या एका बालगणपतीचे मला अत्यंत आवडलेले चित्र ट्रेस पेपरवर ट्रेस करून घेतले. तो ट्रेस पेपर मध्ये एक कार्बन पेपर ठेवून त्या जाळीदार पानावर ठेवला आणि त्या बालगणूला त्या पिंपळाच्या पानावर उतरवले. मग आईला विचारून विचारून रंगसंगती ठरवून तो बालगणू रंगवला आणि झाला माझा बुकमार्क तयार! अतिशय बारीक दोर्‍याची क्रोशा विणाकाम करून एक नक्षीदार लेस बनवायची आणि मग ती स्टार्च करून सुकवायची, की झाला बुकमार्क तयार!
  • Log in or register to post comments

बुकमार्क

अमोल केळकर
Tue, 10/13/2009 - 11:01 नवीन
बुकमार्क करुन ठेवण्यासारखा धागा. मस्त छंद जोपासलाय आपण -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

छान रे!

विसोबा खेचर
Tue, 10/13/2009 - 13:22 नवीन
छान रे!
  • Log in or register to post comments

तात्या,

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 10/13/2009 - 15:08 नवीन
तात्या, सूर अंमळ चुकलाच तुमचा! रे नाही, ग आहे मस्त कलंदर. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

एय्य...

श्रावण मोडक
Tue, 10/13/2009 - 15:13 नवीन
तात्यांचा सूर चुकला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा.. आणि

शाहरुख
Wed, 10/14/2009 - 00:51 नवीन
हा हा.. आणि रे कशाला असल्या भानगडीत पडतोय ? - शाहरुख रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

रिकामपणाचे उद्योग

गावरान
Tue, 10/13/2009 - 18:31 नवीन
मी आपला आळशी. चक्क 'पोस्ट इट्ट' चे 'बुकमार्क' ह्मणून वापरतो. (१ प्रश्णः इन्ग्रजी शब्द रोमन बाराखडीत कसे लिहायचे?) गावरान
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा