माझे सदस्यत्व .................

लेखक: मृण्मयी दीक्षित जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार ..... मिसळपाव पारिवारी सामील करून घेण्याबद्दल धन्यवाद......... माझे सदस्यत्व उशिराने का होईना पण चालू झाले. या बाबत विचारणा करावयाची असल्यास कुठे करू शकेन कृपया माहिती द्यावी........ आपली नम्र मृण्मयी दीक्षित

अनिल २७ यांनी 01/08/2010 - 12:22 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ईथे सदस्यत्व जराशा ऊशीरानेच सुरू सक्रीय होते हो.. कदाचित ईतका काळ संयम ठेवून वाट पाहू शकणारेच खरेखुरे मराठीप्रेमी असतील व ते ईथे 'टाईमपास' करायला येणार नाहीत असा संपादक मंडळींचा होरा असावा व ते खरेही असेल.. असो, मिपावर तुमचे मनापासून स्वागत...

मृण्मयी दीक्षित यांनी 01/08/2010 - 12:24 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आभार

रुपी यांनी 01/08/2010 - 12:25 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

माझेही सदस्यत्व खूपच उशिरा चालू झाले. मला वाटले, आता नवीन सदस्य घेत नाहीत. परवा अनपेक्षित असताना मिळाले एकदाचे!

मृण्मयी दीक्षित यांनी 01/08/2010 - 12:28 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by रुपी

Permalink

आभार पण कारण काय ते समाजात नाही

विकास यांनी 01/08/2010 - 20:37 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by मृण्मयी दीक्षित

Permalink

आभार पण कारण काय ते समाजात नाही कुठल्या समाजात?

राजाभाउ यांनी 01/08/2010 - 12:30 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

माझाही असाच आनुभव आहे. मी तर आशाच सोडुन दिली होती

शानबा५१२ यांनी 01/08/2010 - 13:13 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

उशीरापर्यंत वाट बघायला लावुन मिपा सदस्याची 'सहनशक्ती' वाढवत्,म्हणजे उद्या इथल्या लोकांची नाटकं सहन करता यावीत.

संपादक मंडळ यांनी 01/08/2010 - 13:42 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

नमस्कार, मृण्मयी. मिसळपाववर स्वागत आणि येथिल वावरासाठी शुभेच्छा!!! तुम्हाला आणि एकंदरीतच इतर नवसदस्यांना सदस्यत्व मंजूर होण्यासाठी थांबावे लागले यासाठी मिपाव्यवस्थापनाला खेद आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे असे घडले. यापुढे नवीन सदस्यांचे सदस्यत्व लवकरात लवकर चालू होईल याबद्दल व्यवस्थापन प्रयत्न करत आहे.

पाषाणभेद यांनी 01/08/2010 - 14:00 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

त्याचं काये, प्रत्येक जणीचे दिवस भरायचे दिवस वेगवेगळे असतात पण डॉक्टर एकाच दिवशी सिझेरीन करतात अन मग सगळ्यांचा जन्म एकाच तारखेला होतो. फुल टायम डुटी करनारा डाक्टर भर्ती व्हायाचा हाय नव्हं. म्हुन ही तकलीप. पुढच्या खेपेला कळ नाय काढाया लागनार.

अप्पा जोगळेकर यांनी 01/08/2010 - 14:07 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मला वाटतं एक बॅच फाईल बनवून ठेवल्येय. ठराविक दिवसांनी रन करतात. आपुण बी बरेच म्हैणे थांबलो होतो.

भिरभिरा यांनी 01/08/2010 - 17:08 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

आम्हाला तर वाटलं , आता डोनेशनच द्यावं लागतं की काय....? पण नाय.. धकलं.. मंड्ळी आमचाही रामराम घ्यावा..

मॅन्ड्रेक यांनी 01/08/2010 - 18:04 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

नमस्कार, गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम द्या पण थोडेसे रागवा , नको अंतर कधि, नको दुरावा, पावसाला ही लाजवेल असा हवा मैत्रिचा जिव्हाळा. मैत्रि दिवसाच्या शुभेच्च्छा

अवलिया यांनी 02/08/2010 - 14:38 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

Permalink

नवीन सदस्यांचे! (तिंगुलीपेक्षाही जुना सदस्य) नाना

अप्पा जोगळेकर यांनी 05/08/2010 - 08:23 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by अवलिया

Permalink

नविन सदस्यांचे स्वागत. (फार जुना नाही फार नवा ही नाही) - ('माझं म्हन्नं तर ऐकून घ्या' चा फ्यान)

तंद्रीत यांनी 01/08/2010 - 21:30 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मला पण खूप उशीरा प्रवेश मिळाला.

सोम्यागोम्या यांनी 02/08/2010 - 00:37 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

प्रवेश मिळाला अभिनंदन !! पण परीक्ष इथेच संपली नाही. व्यक्तिगत निरोप व खरडफळ्यावर लिहिण्याची सुविधा सर्वांसाठी नाही . ती सीईटी आम्ही अजून पास झालेलो नाही त्यामुळे अनुभवी मिपाकरांनी त्या सीईटीचे २१ अपेक्षित काढावे ही विनंती. :)

परिकथेतील राजकुमार यांनी 02/08/2010 - 14:45 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ते जीडी/पीआय पास झालावरच मिळेल!
मेवे तुम्हाला 'झाडावर' म्हणायचे आहे का ? ;)

अब् क यांनी 02/08/2010 - 15:10 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

:)

निशिगंध यांनी 04/08/2010 - 21:47 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

नविन सभासदाचे स्वागत... आम्हाला अजुनही ईथे नविनच असल्यासारखे वाटते...