लेखकमृण्मयी दीक्षितयांनी रविवार, 01/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .....
मिसळपाव पारिवारी सामील करून घेण्याबद्दल धन्यवाद.........
माझे सदस्यत्व उशिराने का होईना पण चालू झाले. या बाबत विचारणा करावयाची असल्यास कुठे करू शकेन कृपया माहिती द्यावी........
आपली नम्र
मृण्मयी दीक्षित
ईथे सदस्यत्व जराशा ऊशीरानेच सुरू सक्रीय होते हो.. कदाचित ईतका काळ संयम ठेवून वाट पाहू शकणारेच खरेखुरे मराठीप्रेमी असतील व ते ईथे 'टाईमपास' करायला येणार नाहीत असा संपादक मंडळींचा होरा असावा व ते खरेही असेल.. असो, मिपावर तुमचे मनापासून स्वागत...
नमस्कार, मृण्मयी. मिसळपाववर स्वागत आणि येथिल वावरासाठी शुभेच्छा!!!
तुम्हाला आणि एकंदरीतच इतर नवसदस्यांना सदस्यत्व मंजूर होण्यासाठी थांबावे लागले यासाठी मिपाव्यवस्थापनाला खेद आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे असे घडले. यापुढे नवीन सदस्यांचे सदस्यत्व लवकरात लवकर चालू होईल याबद्दल व्यवस्थापन प्रयत्न करत आहे.
त्याचं काये, प्रत्येक जणीचे दिवस भरायचे दिवस वेगवेगळे असतात पण डॉक्टर एकाच दिवशी सिझेरीन करतात अन मग सगळ्यांचा जन्म एकाच तारखेला होतो.
फुल टायम डुटी करनारा डाक्टर भर्ती व्हायाचा हाय नव्हं. म्हुन ही तकलीप. पुढच्या खेपेला कळ नाय काढाया लागनार.
नमस्कार,
गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम द्या पण थोडेसे रागवा , नको अंतर कधि, नको दुरावा, पावसाला ही लाजवेल असा हवा मैत्रिचा जिव्हाळा. मैत्रि दिवसाच्या शुभेच्च्छा
प्रवेश मिळाला अभिनंदन !! पण परीक्ष इथेच संपली नाही. व्यक्तिगत निरोप व खरडफळ्यावर लिहिण्याची सुविधा सर्वांसाठी नाही . ती सीईटी आम्ही अजून पास झालेलो नाही त्यामुळे अनुभवी मिपाकरांनी त्या सीईटीचे २१ अपेक्षित काढावे ही विनंती. :)
प्रतिक्रिया
ईथे सदस्यत्व जराशा ऊशीरानेच
आभार
मला पण!
आभार
In reply to मला पण! by रुपी
कुठल्या
In reply to आभार by मृण्मयी दीक्षित
आपण सगळे एकाच 'लॉट' चे का?
हो
In reply to आपण सगळे एकाच 'लॉट' चे का? by अनिल २७
असाच आनुभव
आमीबी नविनच है हित हिन्दुराव
उशीरापर्यंत वाट बघायला लावुन
नमस्कार, मृण्मयी. मिसळपाववर
धन्यवाद.
In reply to नमस्कार, मृण्मयी. मिसळपाववर by संपादक मंडळ
त्याचं काये, प्रत्येक जणीचे
हा प्रतिसाद उडवण्यायोग्य आहे
In reply to त्याचं काये, प्रत्येक जणीचे by पाषाणभेद
नाही. हा प्रतिसाद
In reply to हा प्रतिसाद उडवण्यायोग्य आहे by नितिन थत्ते
मला वाटतं एक बॅच फाईल बनवून
मला हि असाच अनुभव आला
नाही बॉ. आम्हाला तर लगेच
तेव्हाची गोष्ट वेगळी होती....
In reply to नाही बॉ. आम्हाला तर लगेच by llपुण्याचे पेशवेll
हे काय
In reply to तेव्हाची गोष्ट वेगळी होती.... by अवलिया
लेका तुला कोण अडवणार...
In reply to नाही बॉ. आम्हाला तर लगेच by llपुण्याचे पेशवेll
आमचाही झाला एकदाचा प्रवेश
सद्स्यत्व.
सर्व नवसदस्यांचे मनःपुर्वक
धन्यवाद. (जुना सदस्य) पेशवे
In reply to सर्व नवसदस्यांचे मनःपुर्वक by बिपिन कार्यकर्ते
स्वागत
In reply to धन्यवाद. (जुना सदस्य) पेशवे by llपुण्याचे पेशवेll
स्वागत
In reply to स्वागत by ब्रिटिश टिंग्या
नविन सदस्यांचे स्वागत. (फार
In reply to स्वागत by अवलिया
मला पण
प्रवेश मिळाला अभिनंदन
ते जीडी/पीआय पास झालावरच
In reply to प्रवेश मिळाला अभिनंदन by सोम्यागोम्या
ते जीडी/पीआय पास झालावरच
:)
अरे वा . अनेक नवीन सदस्य मिसळ
नमस्कार मृण्मयीबाई.... मी हि
नविन सभासदाचे