माझे सदस्यत्व .................

मृण्मयी दीक्षित जनातलं, मनातलं
नमस्कार ..... मिसळपाव पारिवारी सामील करून घेण्याबद्दल धन्यवाद......... माझे सदस्यत्व उशिराने का होईना पण चालू झाले. या बाबत विचारणा करावयाची असल्यास कुठे करू शकेन कृपया माहिती द्यावी........ आपली नम्र मृण्मयी दीक्षित
वर्गीकरण
लेखनप्रकार

36 टिप्पण्या 7,839 दृश्ये

Comments

अनिल २७ नवीन

ईथे सदस्यत्व जराशा ऊशीरानेच सुरू सक्रीय होते हो.. कदाचित ईतका काळ संयम ठेवून वाट पाहू शकणारेच खरेखुरे मराठीप्रेमी असतील व ते ईथे 'टाईमपास' करायला येणार नाहीत असा संपादक मंडळींचा होरा असावा व ते खरेही असेल.. असो, मिपावर तुमचे मनापासून स्वागत...

रुपी नवीन

माझेही सदस्यत्व खूपच उशिरा चालू झाले. मला वाटले, आता नवीन सदस्य घेत नाहीत. परवा अनपेक्षित असताना मिळाले एकदाचे!

मृण्मयी दीक्षित नवीन

In reply to by रुपी

आभार पण कारण काय ते समाजात नाही

विकास नवीन

In reply to by मृण्मयी दीक्षित

आभार पण कारण काय ते समाजात नाही कुठल्या समाजात?

राजाभाउ नवीन

माझाही असाच आनुभव आहे. मी तर आशाच सोडुन दिली होती

संपादक मंडळ नवीन

नमस्कार, मृण्मयी. मिसळपाववर स्वागत आणि येथिल वावरासाठी शुभेच्छा!!! तुम्हाला आणि एकंदरीतच इतर नवसदस्यांना सदस्यत्व मंजूर होण्यासाठी थांबावे लागले यासाठी मिपाव्यवस्थापनाला खेद आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे असे घडले. यापुढे नवीन सदस्यांचे सदस्यत्व लवकरात लवकर चालू होईल याबद्दल व्यवस्थापन प्रयत्न करत आहे.

पाषाणभेद नवीन

त्याचं काये, प्रत्येक जणीचे दिवस भरायचे दिवस वेगवेगळे असतात पण डॉक्टर एकाच दिवशी सिझेरीन करतात अन मग सगळ्यांचा जन्म एकाच तारखेला होतो. फुल टायम डुटी करनारा डाक्टर भर्ती व्हायाचा हाय नव्हं. म्हुन ही तकलीप. पुढच्या खेपेला कळ नाय काढाया लागनार.

मॅन्ड्रेक नवीन

नमस्कार, गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम द्या पण थोडेसे रागवा , नको अंतर कधि, नको दुरावा, पावसाला ही लाजवेल असा हवा मैत्रिचा जिव्हाळा. मैत्रि दिवसाच्या शुभेच्च्छा

अवलिया नवीन

In reply to by ब्रिटिश टिंग्या

नवीन सदस्यांचे! (तिंगुलीपेक्षाही जुना सदस्य) नाना

तंद्रीत नवीन

मला पण खूप उशीरा प्रवेश मिळाला.

सोम्यागोम्या नवीन

प्रवेश मिळाला अभिनंदन !! पण परीक्ष इथेच संपली नाही. व्यक्तिगत निरोप व खरडफळ्यावर लिहिण्याची सुविधा सर्वांसाठी नाही . ती सीईटी आम्ही अजून पास झालेलो नाही त्यामुळे अनुभवी मिपाकरांनी त्या सीईटीचे २१ अपेक्षित काढावे ही विनंती. :)

निशिगंध नवीन

नविन सभासदाचे स्वागत... आम्हाला अजुनही ईथे नविनच असल्यासारखे वाटते...