Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 07/21/2010 - 16:38
आमची प्रेरणा क्रान्तितैची सुरेख रचना 'अरूपाचे रूप' "अवलिया" रूप। अवांतर खूप पाहताही पाध्ये। धाव घेई जंताचीयासाठी। या हाटेलाकाठी उभा अवलिया। टणत्कारी अवांत्राचा कैवारी। पर्‍याही फरारी संकटात टाकी। केसु-रंगा बाण तेथे देव। नांदतो सदैव कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत मायबाप, भ्राता। तूच सखा, त्राता अनुष्काच्या कांता। दे दर्शन

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 07/21/2010 - 16:45

Permalink

हु & ह

हुच्च आणि हलकट्ट ... अगदी पर्‍यासारखंच विडंबन! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 07/21/2010 - 23:14

In reply to हु & ह by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हाहाहा

हुच्च आणि हलकट हे कळलं. सहमत. अगदी पऱ्यासारखं विडंबन म्हणजे काय? पऱ्या विडंबन आहे का कशाचं? पऱ्या हुच्च आणि हलकट आहे असं म्हणायचं आहे का? मग म्हण की तसं... गाईचं गोमूत्र म्हणायची सवयच आहे नाही तरी तुला... :)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 07/22/2010 - 01:22

In reply to हाहाहा by श्रावण मोडक

Permalink

एवढ्या

एवढ्या मोठ्ठ्या श्रामोंना इतके छोटे प्रश्न पडावेत!! छ्या, काय उपेग मोठं होउन?? -छोटा मॅन -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 07/21/2010 - 16:50

Permalink

बापरे

येथे पूर्वपरवानगीशिवाय विडंबनास मनाई आहे पाटी वाचली नाहीस का परा? का घेतली आहेस परवानगी? :O :T (साळसूद) सहज
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Wed, 07/21/2010 - 16:54

Permalink

जबर्‍या विडंबन

कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत मायबाप, भ्राता। तूच सखा, त्राता अनुष्काच्या कांता। दे दर्शन ह्या ओळी एकदम छप्पर फाड.... आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Wed, 07/21/2010 - 16:59

Permalink

ही

ही &ही अतिशय ह...ल....क...ट अत्युच्च विडंबन. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 07/21/2010 - 17:04

Permalink

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 07/21/2010 - 17:22

Permalink

कोण परा का ?

कोण परा का ? हलकटच आहे --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 07/21/2010 - 17:32

Permalink

अरे बाप रे.....

अगदी अगदी........ हि आणि हि. :D वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 07/21/2010 - 17:58

Permalink

कैवल्याची

कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत अनुष्काच्या कांता। दे दर्शन एकदम जुन्या आठवणी येवोनी नेत्र अम्मळ पाणावले Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Wed, 07/21/2010 - 18:28

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 07/21/2010 - 18:31

Permalink

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by आमोद शिंदे on Wed, 07/21/2010 - 18:54

Permalink

मस्त

मस्त =))
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 07/21/2010 - 20:07

Permalink

मस्त

'जंताचीयासाठी' ऐवजी 'कंटकांच्यासाठी' जास्त चांगलं जुळतंय का बघा. नाही, म्हणजे 'मीटरात घोळा झाला' असं व्हायला नको.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Wed, 07/21/2010 - 21:26

Permalink

परोबा

लै भारी इडंबन रे भावा! मानलं तुला! =D> =)) =D> =)) =D> =)) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Wed, 07/21/2010 - 21:34

Permalink

-Nile

=)) =)) -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 07/21/2010 - 22:33

Permalink

(विषय दिलेला नाही)

>:)
  • Log in or register to post comments

Submitted by केसुरंगा on गुरुवार, 07/22/2010 - 00:31

Permalink

जबरा!

छान विडंबन आणि आमचे नाव वापरल्याबद्दल धन्यवाद! :) (आमचे नवीन पुष्प इथे वाचा! ;) ) केसुरंगा
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 07/22/2010 - 04:32

Permalink

हा हा हा

पराशेठ, वाहात्या गंगेत तुम्ही सुद्धा..चालू दे.. विडंबन रोचक झाले आहे.. (वाचक)केशवसुमार..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.श्रीराम दिवटे on गुरुवार, 07/22/2010 - 07:27

Permalink

विडबंन व

विडबंन व प्रतिसाद रोचक आहेत. ************************************* माझं पुस्तक, माझा ब्लॉग.
  • Log in or register to post comments

Submitted by जाई अस्सल कोल्हापुरी on गुरुवार, 07/22/2010 - 14:54

Permalink

ये परा कौन है ?

....मस्त्.....विडंबन्.. हिहहाहहा पण हे "परा" कवण आहेत्?....मज पामराला कळेल का? ......फारच प्रख्यात /की कुख्यात आहेत असे वाटते... :?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 07/22/2010 - 14:56

In reply to ये परा कौन है ? by जाई अस्सल कोल्हापुरी

Permalink

परा कवण

परा कवण नसून कवडे आहेत ... खरंतर कवडा आहे असं म्हणणार होते, पण त्याच्याच धाग्यावर का त्याचा अपमान करा! पर्‍या, दे रे उत्तर, पहेलिका अशी आहे: 'कोण परा? धन्यवाद'! जाअको, परा म्हणजेच परिकथेतील राजकुमार! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/22/2010 - 15:19

In reply to परा कवण by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पर्‍या, दे

पर्‍या, दे रे उत्तर, पहेलिका अशी आहे: 'कोण परा?
पर्‍या म्हणजे दुष्काळाचे परिणाम आणि टार्‍या म्हणजे दुष्काळाचे कारण. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by जाई अस्सल कोल्हापुरी on गुरुवार, 07/22/2010 - 16:29

In reply to पर्‍या, दे by परिकथेतील राजकुमार

Permalink

माफीची चुकी असावी...आपलं चुकीची माफी असावी

to : ....परा महाराज, केवळ घोर अज्ञानामुळेच... आपल्याच राज्यात येउन्....आपल्यालाच्,खुद्द महाराजानाच "तुम्ही कवण?" असा सवाल केल्याचा प्रमाद घडला...त्याबद्दल दिलगीर आहोत्... cc : ३_१४ अदिती : परा महाराजांचा थोडक्यात परिचय दिल्याबद्दल धन्यवाद. मंडळ अत्यंत आभारी आहे. पुढेही बौद्धिक मदतीची निकड लागल्यास निराश न करावे. >:D<
  • Log in or register to post comments

Submitted by जाई अस्सल कोल्हापुरी on गुरुवार, 07/22/2010 - 16:17

In reply to परा कवण by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

......

:H ...... धन्यवाद..... ....अजुन नविन आहे ना मी.....शिकायला जर्रा वेळ लागेल....
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on गुरुवार, 07/22/2010 - 15:52

Permalink

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 07/22/2010 - 16:43

Permalink

भारी रे..

=)) =)) पराची नाना रुपे आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on गुरुवार, 07/22/2010 - 16:44

Permalink

हा हा अणि ही ही

Image removed. परा आता नाना चालिसा लिहीच तु *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5509 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com