✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<अवलियाचे रूप>

प — परिकथेतील राजकुमार, Wed, 07/21/2010 - 16:38
आमची प्रेरणा क्रान्तितैची सुरेख रचना 'अरूपाचे रूप' "अवलिया" रूप। अवांतर खूप पाहताही पाध्ये। धाव घेई जंताचीयासाठी। या हाटेलाकाठी उभा अवलिया। टणत्कारी अवांत्राचा कैवारी। पर्‍याही फरारी संकटात टाकी। केसु-रंगा बाण तेथे देव। नांदतो सदैव कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत मायबाप, भ्राता। तूच सखा, त्राता अनुष्काच्या कांता। दे दर्शन

प्रतिक्रिया द्या
5509 वाचन

💬 प्रतिसाद (28)

हु & ह

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 07/21/2010 - 16:45 नवीन
हुच्च आणि हलकट्ट ... अगदी पर्‍यासारखंच विडंबन! अदिती
  • Log in or register to post comments

हाहाहा

श्रावण मोडक
Wed, 07/21/2010 - 23:14 नवीन
हुच्च आणि हलकट हे कळलं. सहमत. अगदी पऱ्यासारखं विडंबन म्हणजे काय? पऱ्या विडंबन आहे का कशाचं? पऱ्या हुच्च आणि हलकट आहे असं म्हणायचं आहे का? मग म्हण की तसं... गाईचं गोमूत्र म्हणायची सवयच आहे नाही तरी तुला... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एवढ्या

Nile
गुरुवार, 07/22/2010 - 01:22 नवीन
एवढ्या मोठ्ठ्या श्रामोंना इतके छोटे प्रश्न पडावेत!! छ्या, काय उपेग मोठं होउन?? -छोटा मॅन -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

बापरे

सहज
Wed, 07/21/2010 - 16:50 नवीन
येथे पूर्वपरवानगीशिवाय विडंबनास मनाई आहे पाटी वाचली नाहीस का परा? का घेतली आहेस परवानगी? :O :T (साळसूद) सहज
  • Log in or register to post comments

जबर्‍या विडंबन

आंबोळी
Wed, 07/21/2010 - 16:54 नवीन
कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत मायबाप, भ्राता। तूच सखा, त्राता अनुष्काच्या कांता। दे दर्शन ह्या ओळी एकदम छप्पर फाड.... आंबोळी
  • Log in or register to post comments

ही

मराठमोळा
Wed, 07/21/2010 - 16:59 नवीन
ही &ही अतिशय ह...ल....क...ट अत्युच्च विडंबन. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

गणपा
Wed, 07/21/2010 - 17:04 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

कोण परा का ?

अवलिया
Wed, 07/21/2010 - 17:22 नवीन
कोण परा का ? हलकटच आहे --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)
  • Log in or register to post comments

अरे बाप रे.....

वेताळ
Wed, 07/21/2010 - 17:32 नवीन
अगदी अगदी........ हि आणि हि. :D वेताळ
  • Log in or register to post comments

कैवल्याची

विजुभाऊ
Wed, 07/21/2010 - 17:58 नवीन
कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत अनुष्काच्या कांता। दे दर्शन एकदम जुन्या आठवणी येवोनी नेत्र अम्मळ पाणावले Image removed.
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
Wed, 07/21/2010 - 18:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

प्रभो
Wed, 07/21/2010 - 18:31 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

मस्त

आमोद शिंदे
Wed, 07/21/2010 - 18:54 नवीन
मस्त =))
  • Log in or register to post comments

मस्त

राजेश घासकडवी
Wed, 07/21/2010 - 20:07 नवीन
'जंताचीयासाठी' ऐवजी 'कंटकांच्यासाठी' जास्त चांगलं जुळतंय का बघा. नाही, म्हणजे 'मीटरात घोळा झाला' असं व्हायला नको.
  • Log in or register to post comments

परोबा

क्रान्ति
Wed, 07/21/2010 - 21:26 नवीन
लै भारी इडंबन रे भावा! मानलं तुला! =D> =)) =D> =)) =D> =)) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

-Nile

Nile
Wed, 07/21/2010 - 21:34 नवीन
=)) =)) -Nile
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

विनायक प्रभू
Wed, 07/21/2010 - 22:33 नवीन
>:)
  • Log in or register to post comments

जबरा!

केसुरंगा
गुरुवार, 07/22/2010 - 00:31 नवीन
छान विडंबन आणि आमचे नाव वापरल्याबद्दल धन्यवाद! :) (आमचे नवीन पुष्प इथे वाचा! ;) ) केसुरंगा
  • Log in or register to post comments

हा हा हा

केशवसुमार
गुरुवार, 07/22/2010 - 04:32 नवीन
पराशेठ, वाहात्या गंगेत तुम्ही सुद्धा..चालू दे.. विडंबन रोचक झाले आहे.. (वाचक)केशवसुमार..
  • Log in or register to post comments

विडबंन व

डॉ.श्रीराम दिवटे
गुरुवार, 07/22/2010 - 07:27 नवीन
विडबंन व प्रतिसाद रोचक आहेत. ************************************* माझं पुस्तक, माझा ब्लॉग.
  • Log in or register to post comments

ये परा कौन है ?

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 07/22/2010 - 14:54 नवीन
....मस्त्.....विडंबन्.. हिहहाहहा पण हे "परा" कवण आहेत्?....मज पामराला कळेल का? ......फारच प्रख्यात /की कुख्यात आहेत असे वाटते... :?
  • Log in or register to post comments

परा कवण

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/22/2010 - 14:56 नवीन
परा कवण नसून कवडे आहेत ... खरंतर कवडा आहे असं म्हणणार होते, पण त्याच्याच धाग्यावर का त्याचा अपमान करा! पर्‍या, दे रे उत्तर, पहेलिका अशी आहे: 'कोण परा? धन्यवाद'! जाअको, परा म्हणजेच परिकथेतील राजकुमार! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

पर्‍या, दे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/22/2010 - 15:19 नवीन
पर्‍या, दे रे उत्तर, पहेलिका अशी आहे: 'कोण परा?
पर्‍या म्हणजे दुष्काळाचे परिणाम आणि टार्‍या म्हणजे दुष्काळाचे कारण. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

माफीची चुकी असावी...आपलं चुकीची माफी असावी

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 07/22/2010 - 16:29 नवीन
to : ....परा महाराज, केवळ घोर अज्ञानामुळेच... आपल्याच राज्यात येउन्....आपल्यालाच्,खुद्द महाराजानाच "तुम्ही कवण?" असा सवाल केल्याचा प्रमाद घडला...त्याबद्दल दिलगीर आहोत्... cc : ३_१४ अदिती : परा महाराजांचा थोडक्यात परिचय दिल्याबद्दल धन्यवाद. मंडळ अत्यंत आभारी आहे. पुढेही बौद्धिक मदतीची निकड लागल्यास निराश न करावे. >:D<
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

......

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 07/22/2010 - 16:17 नवीन
:H ...... धन्यवाद..... ....अजुन नविन आहे ना मी.....शिकायला जर्रा वेळ लागेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

(विषय दिलेला नाही)

स्वाती२
गुरुवार, 07/22/2010 - 15:52 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

भारी रे..

दिपक
गुरुवार, 07/22/2010 - 16:43 नवीन
=)) =)) पराची नाना रुपे आवडली.
  • Log in or register to post comments

हा हा अणि ही ही

jaypal
गुरुवार, 07/22/2010 - 16:44 नवीन
Image removed. परा आता नाना चालिसा लिहीच तु *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा