Skip to main content

कानसेन कोण? - भाग १६

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 11/07/2010 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, भारतात रविवारची रात्र आहे, सोमवारी सकाळची धावपळ असणार, म्हणून हा खास झटपट संपेल असा लिंबू-टिंबू' राऊंड आहे, फक्त १० गाणी, आणि सर्व सोप्पी! (तेंव्हा experts नी pass द्यायला हरकत नाही, म्हणजे इतरांना संधी मिळेलः-) . **************** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते... - बहुगुणी या आधीचे दुवे: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५ ********** कानसेन क्र. ११८: मेघवेडा आणि रेवती, कानसेन क्र. ११९: प्रभो, कानसेन क्र. १२०: मस्त कलंदर, कानसेन क्र. १२१: प्रभो, कानसेन क्र. १२२:प्रभो, कानसेन क्र. १२३:प्रभो, कानसेन क्र. १२४: मेघवेडा, कानसेन क्र. १२५: प्रभो, कानसेन क्र. १२६: मस्त कलंदर, कानसेन क्र. १२७: नाइल ***********

वाचने 14005
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

xperts नी pass द्यायला हरकत नाही, म्हणजे इतरांना संधी मिळेलः-)
हे वाचून गप्प बसले होते... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मला मोहब्बतें वाटले होते.. पण कुठलाच पीस जुळेना.... :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

माझ्याकडे कोडे नि उत्तर एकदमच आले... :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सूरज हुआ... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मके, गंडलीयेस गं तू.. (इच्छुकांसाठी : मकीने आधी मोहोब्बतेंचं 'हमको हमीसे चुरालो' हे गाणं दिलं होतं. मी इथे 'गंडलीयेस तू' म्हणून लिहिल्यावर शहाणीने प्रतिसाद संपादित केलाय. मके, हॅहॅहॅ! :P)

[मस्त कलंदर केंव्हाच्या 'मोहोब्बते' वर fixated होत्या! आणि आता त्या सिनेमाचं गाणं आलं तर मेघवेडा तोंडचा घास घेऊन पसार!] पुढचं गाणं, मस्त कलंदर साठी

नाही ओळखत आहे.. :( दुष्ट मेव्या नि प्रभो ओळखतील.. पाहूयात.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

हिंट द्या हो मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

चल छैय्या छैय्या... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मला नाही वाटत छलका असेल म्हणून.. एनी वे.. मी जाते झोपायला.. गुड नाईट.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!