बहुगुणी यांनी चालू केलेली स्पर्धा आता मी या भागात पुढे चालवतेय. उद्देश हा की, या खेळात जितकी मला मजा आली, ती त्यांनाही मिळावी..
तेव्हा पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
***********
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
****************
कानसेन क्रमांक १: सहज
कानसेन क्रमांक २: -----------
कानसेन क्रमांक ३: मराठी_माणूस
कानसेन क्रमांक ४:मिलिंद
कानसेन क्रमांक ५: मेघवेडा
कानसेन क्रमांक ६: हुप्प्या
कानसेन क्रमांक ७: पुन्हा एकदा: सहज
कानसेन क्रमांक ८: डॉ. प्रसाद दाढे
कानसेन क्रमांक ९: डॉ. प्रसाद दाढे
कानसेन क्रमांक १०: मिसळपाव
कानसेन क्रमांक ११: विसूनाना
कानसेन क्रमांक १२: क्रान्ति
कानसेन क्रमांक १३: प्रभो
कानसेन क्रमांक १४: शुचि
संयुक्त कानसेन क्रमांक १५: मिसळपाव आणि रेवती
कानसेन क्रमांक १६: मिसळपाव
कानसेन क्रमांक १७: चतुरंग
पुन्हा एकदा संयुक्त कानसेन, क्रमांक १८: मिसळपाव आणि रेवती
कानसेन क्रमांक १९: प्रभो
कानसेन क्रमांक २०: मिसळपाव
कानसेन क्रमांक २१: आनंद
कानसेन क्रमांक २२: मिसळपाव
कानसेन क्रमांक २३: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक २४: ------
कानसेन क्रमांक २५: पांथस्थ आणि चतुरंग
कानसेन क्रमांक २६: मिसळपाव
कानसेन क्रमांक २७: प्रभो
कानसेन क्रमांक २८:मस्त कलंदर
कानसेन क्रमांक २९: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३०: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३१: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक ३२: प्रभो
कानसेन क्रमांक ३३:सहज
कानसेन क्रमांक ३४:प्रभो
कानसेन क्रमांक ३५:प्रभो
कानसेन क्रमांक ३६: प्रभो
कानसेन क्रमांक ३७: सहज
कानसेन क्रमांक ३८: प्रभो
कानसेन क्रमांक ३९: सहज
कानसेन क्रमांक ४०: सहज
कानसेन क्रमांक ४१: सहज
कानसेन क्रमांक ४२: प्रभो
कानसेन क्रमांक ४३: प्रभो
कानसेन क्रमांक ४४: टिउ
कानसेन क्रमांक ४५: रेवती
कानसेन क्रमांक ४६: रेवती आणि मिसळपाव
कानसेन क्रमांक ४७: बहुगुणी
कानसेन क्रमांक ४८: क्रेमर
कानसेन क्रमांक ४९:क्रेमर
आणि आता वाट पाहात आहोत कानसेन क्रमांक ५० ची!!!
****************
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
कोडे:
हा एका हिंदी गाण्याचा मुखडा आहे..
वाचने
18754
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त गं
वाट
In reply to मस्त गं by रेवती
मोहे पनघट पे
अनारकलीचा
प्रभो माझा
कानसेन
धन्यवाद.. य
In reply to कानसेन by मस्त कलंदर
ह्हा ह्हा कंपूबाज
कंपूबाजी
In reply to ह्हा ह्हा कंपूबाज by रामदास
ह.घ्या.
In reply to कंपूबाजी by मस्त कलंदर
मराठी
क्लू देते
In reply to मराठी by मस्त कलंदर
शिनेमाच्य
In reply to क्लू देते by मस्त कलंदर
हिरविन आहे
In reply to शिनेमाच्य by Nile
एक लाजरानं
In reply to मराठी by मस्त कलंदर
कोडे क्र. ४४
जिन्दगी भर
In reply to कोडे क्र. ४४ by मस्त कलंदर
नाही.. हे
In reply to जिन्दगी भर by शिल्पा ब
पण
In reply to नाही.. हे by मस्त कलंदर
वोह जब याद
In reply to कोडे क्र. ४४ by मस्त कलंदर
आयला जबरा गंडलो!!
In reply to वोह जब याद by टिउ
+१
In reply to आयला जबरा गंडलो!! by चतुरंग
+२
In reply to +१ by टिउ
कानसेन क्र
ए, हिंट दे
In reply to कानसेन क्र by मस्त कलंदर
डिंपल आहे
In reply to ए, हिंट दे by रेवती
रुदाली
In reply to डिंपल आहे by मस्त कलंदर
हाहा...खरंच
In reply to कानसेन क्र by मस्त कलंदर
मेल वर्जन...
In reply to हाहा...खरंच by टिउ
दिल हुम
कानसेन क्र
याऽ ऽहू ऽ
In reply to कानसेन क्र by मस्त कलंदर
नेक्श्ट टाइम
In reply to कानसेन क्र by मस्त कलंदर
कोडं क्र ४६
गगन सदन तेजोमय
In reply to कोडं क्र ४६ by मस्त कलंदर
गगन
आयला, हे
In reply to गगन by रेवती
अरे व्वा..
आमचा पास
In reply to अरे व्वा.. by मस्त कलंदर
नाही
In reply to अरे व्वा.. by मस्त कलंदर
अमिताभ-जया
In reply to नाही by रेवती
बोल रे पपीहरा
ही घ्या
एक गंमत आहे!
In reply to ही घ्या by बहुगुणी
हो.. असं आहे
In reply to एक गंमत आहे! by चतुरंग
राहवलं नाही म्हणून...
In reply to हो.. असं आहे by मस्त कलंदर
आवाज
चला.. आमचे
कोडे क्र. ४८
चौकट राजा
In reply to कोडे क्र. ४८ by मस्त कलंदर
सही
लिबास
In reply to सही by मस्त कलंदर
माझंही
In reply to लिबास by क्रेमर
बरोबर..