✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आओ, कानसेन, पहेचानो...भाग ६

म
मस्त कलंदर यांनी
गुरुवार, 07/08/2010 - 23:07  ·  लेख
लेख

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...भाग ६

  • ‹ आओ, कानसेन, पहेचानो...भाग ५
  • Up
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ७ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18660 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

मस्त गं

रेवती
गुरुवार, 07/08/2010 - 23:14 नवीन
मस्त गं बाई! अजून तीन तास तरी गडबडीत आहे. नंतर येतेच! रेवती
  • Log in or register to post comments

वाट

मस्त कलंदर
गुरुवार, 07/08/2010 - 23:16 नवीन
वाट पाहातेय.. तुमच्यासाठी खास गाणी निवडून ठेवते.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मोहे पनघट पे

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 23:41 नवीन
मोहे पनघट पे, मुघल - ए- आझम http://www.youtube.com/watch?v=fJOkkUOU7UQ
  • Log in or register to post comments

अनारकलीचा

रामदास
गुरुवार, 07/08/2010 - 23:42 नवीन
सिनेमा होता. मोहे पनघटपे ह्या गाण्यातली सतार वाटते आहे.
  • Log in or register to post comments

प्रभो माझा

रामदास
गुरुवार, 07/08/2010 - 23:42 नवीन
नंबर आधी होता.नंतर येऊन बादली लावतो. अँ
  • Log in or register to post comments

कानसेन

मस्त कलंदर
गुरुवार, 07/08/2010 - 23:44 नवीन
कानसेन क्र. ४२: प्रभो रामदास काका एका मिनिटाने चुकले.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.. य

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 23:45 नवीन
धन्यवाद.. या धाग्यातही ध्वनीफित्/चित्रफित द्यायची आहे का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

ह्हा ह्हा कंपूबाज

रामदास
गुरुवार, 07/08/2010 - 23:45 नवीन
मी नाही ना त्यात म्हणून ..
  • Log in or register to post comments

कंपूबाजी

मस्त कलंदर
गुरुवार, 07/08/2010 - 23:49 नवीन
कंपूबाजी नाही हो काही रामदासकाका.. आणि हो प्रभो, आजच्या धाग्यात ही व्हिडिओची लिंक द्यायचीय मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ह.घ्या.

रामदास
गुरुवार, 07/08/2010 - 23:50 नवीन
हे लिहायचं राहीले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मराठी

मस्त कलंदर
गुरुवार, 07/08/2010 - 23:47 नवीन
मराठी गाण्याचा मुखडा आहे.. आता पाहूया कोण ओळखते क्लिपची लांबी थोडी वाढवली आहे. आता प्रयत्न करून पाहा बरं मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

क्लू देते

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 00:12 नवीन
हे गाणं लांबलचक नाव असलेल्या मराठी चित्रपटातले आहे.. गीतकारः जगदीश खेबूडकर. (माझ्या माहितीप्रमाणे)गाणं गायिकेसोबत नायकाने स्वतः म्हटले आहे. त्यांच्या कार्यक्रमात ते हे गाणं हटकून घेतात, नि म्हणता म्हणता एका ठिकाणी थांबतात.... पुढचे शब्द श्रोत्यांतून आपसूकच येतात.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

शिनेमाच्य

Nile
Fri, 07/09/2010 - 00:26 नवीन
शिनेमाच्या नावाची अजुन काही तरी हिंट दे की गं मके. बरं सोड साल सांग. किंवा हिरो हिरविन सांग.:) गाणं ओळखता येईल अशी हिंट दे. :) -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हिरविन आहे

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 00:34 नवीन
हिरविन आहे नृत्यनिपुण संध्या.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

एक लाजरानं

प्रभो
Fri, 07/09/2010 - 01:15 नवीन
एक लाजरानं साजरा मु़खडा, चंदनाची चोळी अंग अंग जाळी चित्रपटातलं???? हाच पहिला गेस होता...तू नळी वर पाहिलं तर तू नळी वरचा पीस गंडलेला आहे...म्हणून लक्षात यायला वेळ गेला... :) http://www.youtube.com/watch?v=EeWg6w6YiU4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

कोडे क्र. ४४

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 00:38 नवीन
वरचे गाणे ओळखून होईपर्यंत हे आणखी एक. हा एका हिंदी गाण्याचा अंतरा आहे मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

जिन्दगी भर

शिल्पा ब
Fri, 07/09/2010 - 00:41 नवीन
जिन्दगी भर नही भुलेगी वो बरसात कि रात..हे आहे का? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

नाही.. हे

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 00:46 नवीन
नाही.. हे नाहीए. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

पण

मिसळपाव
Fri, 07/09/2010 - 01:37 नवीन
we insist की हे तेच गाणं आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

वोह जब याद

टिउ
Fri, 07/09/2010 - 01:42 नवीन
वोह जब याद आये, बहोत याद आये... ध्वनीफीत ध्वनीचित्रफीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

आयला जबरा गंडलो!!

चतुरंग
Fri, 07/09/2010 - 01:57 नवीन
हा मधला पीस इतका मदनमोहन सारखा वाटतो की मी फक्त त्याचीच गाणी शोधली. हे गाणं लक्ष्मीकांत-प्यारेलालने संगीतबद्ध केलंय ह्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

+१

टिउ
Fri, 07/09/2010 - 02:10 नवीन
मलाही सुरुवातीला मदनमोहनचं संगीत वाटलं...मेरा साया मधलं गाणं असावं की काय असं वाटत होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+२

प्रभो
Fri, 07/09/2010 - 02:12 नवीन
मेरा साया मधलं गाणं असावं की काय असं वाटत होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

कानसेन क्र

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 01:54 नवीन
कानसेन क्र ४३ : प्रभो कानसेन क्र ४४: टिउ आता घ्या पुन्हा एकदा हिंदी अंतरा: अगदीच सोपं जाईल असे वाटतेय हे.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

ए, हिंट दे

रेवती
Fri, 07/09/2010 - 01:58 नवीन
ए, हिंट दे ना! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

डिंपल आहे

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 02:05 नवीन
डिंपल आहे या चित्रपटात.. गुलजारचं गाणं मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रुदाली

शिल्पा ब
Fri, 07/09/2010 - 02:06 नवीन
रुदाली पिच्चर मधलं *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

हाहा...खरंच

टिउ
Fri, 07/09/2010 - 02:05 नवीन
हाहा...खरंच सोप्पं आहे! चित्रफीत कुठल्या व्हर्जनची देउ? मेल की फिमेल? ;) मस्त धागा...बहुगुणींना आणी धागा सुरु ठेवल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मेल वर्जन...

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 02:06 नवीन
मेल वर्जन... मला तोच खर्जातला आवाज जास्त आवडतो :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

दिल हुम

रेवती
Fri, 07/09/2010 - 02:10 नवीन
दिल हुम हुम करे रुदाली दुवा रेवती
  • Log in or register to post comments

कानसेन क्र

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 02:12 नवीन
कानसेन क्र ४५ :रेवती (और ये लगा सिक्सर!!!!) टिउ आणि शिल्पा ब, तुम्ही नेमके शब्द आणि चित्रफिती न दिल्याने या वेळी हा मान रेवतीतैंचा.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

याऽ ऽहू ऽ

रेवती
Fri, 07/09/2010 - 02:15 नवीन
याऽ ऽहू ऽ ऽ विजेतेपदाचा मुकुट माझा!;) यशोमाला माझ्या गळ्यात पडली (एकदाची)!;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

नेक्श्ट टाइम

टिउ
Fri, 07/09/2010 - 02:20 नवीन
ठिके ठिके...अगली बार देख लुंगा! :W
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

कोडं क्र ४६

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 02:14 नवीन
एका प्रसन्न आणि सात्विक मराठी गाण्याचा मुखडा: मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

गगन सदन तेजोमय

मिसळपाव
Fri, 07/09/2010 - 02:16 नवीन
http://www.youtube.com/watch?v=0EU-GboQttM
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

गगन

रेवती
Fri, 07/09/2010 - 02:16 नवीन
गगन सदन उंबरठा दुवा http://www.youtube.com/watch?v=0EU-GboQttM रेवती
  • Log in or register to post comments

आयला, हे

मिसळपाव
Fri, 07/09/2010 - 02:17 नवीन
उंबरठा मधलं आहे? ज्ञानात भर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे व्वा..

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 02:23 नवीन
अरे व्वा.. रेवती ताई आज ऑक्टोपसला खाऊ देऊन आल्या आहेत वाटते. :) कानसेन क्र ४६: रेवती आणि मिसळपाव.. हा हिंदी गाण्याचा मुखडा आहे: मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

आमचा पास

मिसळपाव
Fri, 07/09/2010 - 02:28 नवीन
या गाण्याला. बेल मरूंदे, काहीही किणकिणलं पण नाही ऐकून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

नाही

रेवती
Fri, 07/09/2010 - 02:34 नवीन
नाही कळलं! एखादी हिंट? रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अमिताभ-जया

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 02:40 नवीन
अमिताभ-जयाचा चित्रपट. गायिका-लताबाई असाव्यात. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बोल रे पपीहरा

बहुगुणी
Fri, 07/09/2010 - 02:40 नवीन
http://www.dishant.com/lyrics/hindi-song-Bol-Re-Papihara-music-guddi.html व्हिडिओ देतो
  • Log in or register to post comments

ही घ्या

बहुगुणी
Fri, 07/09/2010 - 02:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

एक गंमत आहे!

चतुरंग
Fri, 07/09/2010 - 02:51 नवीन
हा वरती सिलेक्ट केलेला जो गाण्याच्या अगदी सुरुवातीचा पीस आहे तो नेमका ह्या वीडियोमधे नाहीये! तो फक्त ऑडियो क्लिपमध्ये आहे! ;) (शोधक)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हो.. असं आहे

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 02:58 नवीन
हो.. असं आहे खरं. :( आता बरीचशी गाणी मी अपलोड करून ठेवली आहेत. पुढच्या वेळेस मी माझ्या लॅपटॉपमधली गाणी आणि यूट्यूब वरचे व्हिडिओज आधी मॅच करून पाहीन. म्हणजे शोधायला बरे पडेल. :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

राहवलं नाही म्हणून...

बहुगुणी
Fri, 07/09/2010 - 03:08 नवीन
योग्य व्हिडिओ खाली देतोय, यात ती सुरुवातीची सुरावट तर आहेच, पण आधीचा चित्रपटाचा थोडा भागही आहे: Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

आवाज

बहुगुणी
Fri, 07/09/2010 - 02:42 नवीन
वाणी जयरामचा होता
  • Log in or register to post comments

चला.. आमचे

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 02:44 नवीन
चला.. आमचे कानसेन आले. माझा क्ल्यू चुकला. गायिका वाणी जयराम होत्या कानसेन क्र. ४७: बहुगुणी मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

कोडे क्र. ४८

मस्त कलंदर
Fri, 07/09/2010 - 02:46 नवीन
एका अत्यंत सुंदर पण फारशा ऐकल्या न जाणार्‍या/ ऐकायला न मिळणार्‍या मराठी गाण्याचा मुखडा: मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

चौकट राजा

क्रेमर
Fri, 07/09/2010 - 02:56 नवीन
हे जीवन सुंदर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा