काही दिवसांपूर्वी ही माहिती कळली. ती इथे प्रसिद्ध करायची विनंती झाली म्हणून हे प्रकाशित करत आहे.
***
नमस्कार,
येत्या २७ जुलैला पावनखिंडीतील रणसंग्रामाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मी पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड असे पालखी घेऊन पदभ्रमण करायचे ठरविले आहे. आपल्या सहकार्यानेच हा ३५० वर्षांपूर्वींचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे. ह्या मोहिमेत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करूया. सानथोर सर्व शिवप्रेमी ह्या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा असेच मोहिमेचे नियोजन केलेले आहे. तसेच आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ह्या कार्यक्रमाची माहिती द्यावी.
कळावें,
आपला नम्र,
अमित मेंगळे.
९८६९ १० ९९ ७०.
वाचने
5368
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्पना
अरे वा!
स्तुत्य
..तसेच
सर्वांनाच
>>काही
In reply to सर्वांनाच by अप्पा जोगळेकर
कठीण दिसतय...
स्तुत्य कल्पना
चांगला
या ट्रेकच
या ट्रेकच
In reply to या ट्रेकच by जिप्सी
अरे वा..
यायला आवडेल..
कार्यक्रम
++++१
In reply to कार्यक्रम by पाषाणभेद
मी अमितला
त्यापेक्ष
In reply to मी अमितला by II विकास II
सहमत आहे.
In reply to त्यापेक्ष by बिपिन कार्यकर्ते
पी डी एफ
In reply to त्यापेक्ष by बिपिन कार्यकर्ते
पी डी एफ
In reply to त्यापेक्ष by बिपिन कार्यकर्ते
कृपया
In reply to पी डी एफ by II विकास II
स्तुत्य
अप्पासाहेब